MPSC PYQ

Reading Comprehension — MPSC PYQ

Every Reading Comprehension question MPSC has actually asked in Marathi Language, 2013–2025 — 44 questions, each with the correct answer from the official MPSC key and a full explanation. Newest papers first.

एकविसाव्या शतकात पर्यावरणाचा प्रश्न काय स्वरूपात असेल ? हा विचार करणे, एकतर अगदी सोप आहे किंवा अतिशय अवघड आहे. हे वाक्य विरोधाभासाचे उत्तम उदाहरण आहे, असे आपल्याला वाटेल. पण ते पूर्ण विचारांती लिहिलेले वाक्य आहे. पर्यावरणाचा प्रश्न हा tasa मानवसापेक्ष आहे, म्हणजे तो आपल्याला वाटतो, म्हणून आहे. पृथ्वीचा इतिहास बघितला तर मी काय म्हणतो, हे लक्षात येईल. पृथ्वीचे जे अनेक कालखंड होते, त्यामध्ये लक्षवधी वर्षे नांदणारे सजीव निर्माण होत होते. ते प्राणी कोट्यावधी वर्षे पृथ्वीवर नांदत होते आणि कालांतराने नष्ट होत होते. अगदी सुरवातीच्या काळात हे सजीव साग़रात वाढ्त होते. क्रिटेशियस कालखंडात सजीव हळूहळू जमिनीवर आले. त्यांची शरीर रचना जटील बनत गेली. या काळात ट्रायलोबाईट नावाचे काही प्राणी होते. त्या प्राण्यांना भरपूर सागरात उपलब्ध होता. पण काही कोटी वर्षे पृथ्वीवर वावरल्यानंतर, हे प्राणी नामशेष झाले. एवढच नव्हे तर, त्यांच्या बरोबर इतर बरेच सजीवही नाहीसे झाले. नंतरच्या काळात ही, बरेच प्राणी नाहीसे झालेले पहायास मिळते. डायनोसॉर वर्गीय प्राण्यांनी जवळपास 16 कोटी वर्षे पृथ्वीवर निरंकुश सत्ता गाजवली, असे म्हणता येईल. आज ते अस्तित्वात नाहीत. एवढेच नव्हे तर, त्या काळातली अनेक वनस्पतीही आज अस्तित्वात नाहीत. यानंतरच्या काळात मॅस्टेडॉन, खड़गदंती इत्यादी प्राणीही नामशेष झाले. ते प्राणी तर पृथ्वीवर मानव अस्तित्वात आल्यानंतरच्या काळातही अस्तित्वात होते. मात्र त्यांचा नामशेष होण्यासाठी मानव कारणीभूत ठरलेला नाही, हे लक्षात ठेवायला हवे. मात्र हे सर्व सजीव नामशेष झाले, ते त्या काळातील पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे, हे सर्वजण मान्य करतात. म्हणजे विशिष्ट परिस्थितीत कोणत्या तरी नैसर्गिक कारणाने पर्यावरणातील आदर्श परिस्थितीत एकाएकी बदल होऊन बरेच प्राणी नाहीसे झालेले दिसतात. हे बरेचदा घडलेले आहे. हिमयुगानंतर काही वेळा प्राण्यांच्या किंवा सजीवांच्या नव्या जाती निर्माण झाल्या, असे आढळून येते. याचप्रमाणे ज्वालामुखी, भूकंप, यानंतर स्थानिक पर्यावरणत बदल घडून स्थानिक परिस्थिती बदलल्याची उदाहरणे दिसतात. पर्यावरणाचा एक प्रश्न गेल्या शंभर वर्षातला म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतरचा आहे. औद्योगिक क्रांतीमुळे आपण निसर्गांची लूट करू शक्शतो, हे गेल्या शंभर वर्षांत आपल्या लक्षात आले. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आपल्याला अनेक गोष्टींची प्रचंड मोठ्या प्रमाणात गरज भासली. या बरोबरच वैद्यकिय ज्ञानही वाढले. लोकसंख्येला तोंड द्यायचे तर जंगलोंतोड अनिवार्य होती. शहरे व खेडी पसरली. यामुळे जंगलाचा ऱ्हास झाला. हे आता सर्वच पर्यावरण अभ्यासकांना माहीत आहे. आपण पूर्वीचे दाखले घेतो, त्यात वाढती संख्या हे प्रजाती विनाशाचं कारण गृहीत धरणे जाते. पण कुठेही इतक्या झपाट्याने म्हणजे मानव जात ज्या झपाट्याने वाढली आहे, त्या झपाट्याने प्राणीजात वाढल्याचे उदाहरण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या प्राणिजातींनी वातावरण प्रदूषित करून पर्यावरणान प्रश्न निर्माण केल्याचेही दाखले अजून मिळालेले नाहीत. या उलट निसर्गात 'जगा आणि जगू द्या' हेच तत्व वाढलेले दिसते. कारण नैसर्गिक अवस्थेतले प्राणी हे एका अन्नसाखळीतले दुवे असतात आणि त्यांची अन्न साहाय्याची पद्धत म्हणजे आपले भक्ष जणू देणे त्याला सुखेने वाढू देणे. भक्ष्याचं प्रमाण काही कारणांने कमी झाले तर, उदाहरण द्यायचे तर, गव्त कमी झाले तर निसर्गातः चरण व ससे कमी होतात. अशा परिस्थितीत त्यांच्यावर जगणारे पशुपक्षो आपले प्रजोत्पादन घटवतात, कमी करतात. तेव्हा हे जूने दाखले आणि आपण करत असलेली पर्यावरणाची हानी यांच्यामध्ये तफावत आहे, हे लक्षात यायला हरकत नाही.

कोणत्या कारणामुळे पृथ्वीवरील मॅस्टेडॉन, खडगदंती, इ. प्राणी नामशेष झाले ? Due to what reason did the mastodon, tusks, etc. animals on the earth became extinct ?

(A)अतिरेकी मानवी हस्तक्षेप / Excessive human intervention

(B)पर्यावरणीय समतोल ढासळल्यामुळे / Due to the disruption of the ecological balance

(C)प्राण्यांच्या शिकारीमुळे / Due to animal predation

(D)वरीलपैकी सर्व / All the above

1)अ आणि ब बरोबर आहेत / A and B are correct
2)ब आणि क बरोबर आहेत / Both B and C are correct
3)फक्त ब बरोबर आहे / Only B is correct✓ Correct
4)ड बरोबर आहे / D is correct

The passage says humans were not the cause of these extinctions; everyone agrees the animals died out because the balance of the environment at that time was disturbed. So only B is correct.

कोणाच्या साहित्यातून त्याच्या खासगी जीवनाचा मागमुसही लागत नाही?

(a)शेक्सपिअर

(b)बर्नाड शॉ

(c)आल्फ्रेड हिचकाॅक

(d)राम गणेश गडकरी

1)(क) व (ड) बरोबर
2)(ब) व (क) बरोबर
3)(अ) व (ब) बरोबर
4)(अ) बरोबर✓ Correct

According to literary criticism and biographical studies, Shakespeare's personal life is famously obscure and leaves no trace in his vast dramatic literature, making statement 'a' correct.

🏛️ The Maharashtra angle

Ram Ganesh Gadkari is a prominent Marathi playwright, making local literature references common in MPSC Marathi syllabus.

बर्नार्ड शॉ आत्मचरित्र लिहीत नाही. कारण -

(a)आपण निर्माण केलेल्या साहित्यकृतीच्या आविष्काराशी आपल्या जीवनाचा काहीच संबंध नसतो.

(b)आपण निर्माण केलेल्या साहित्यकृतीच्या आविष्काराशी आपल्या जीवनाचा संबंध असतो.

(c)आत्मचरित्रात लिहण्यासारखे काहीच नसते.

(d)खासगी जीवनाचा मागमूसही लोकांसमोर आणावयाचा नसतो.

1)(अ) व (ड) बरोबर
2)(अ) व (ब) बरोबर
3)(ब) बरोबर✓ Correct
4)(ब) व (क) बरोबर

George Bernard Shaw did not write an autobiography because he believed that his life is deeply connected with the expression of the literary works he created, making a separate autobiography unnecessary.

🏛️ The Maharashtra angle

Standard question included in MPSC syllabus assessing reading comprehension and literature awareness.

आल्फ्रेड हिचकाॅकच्या चित्रपटात रहस्यमयता व भयंकरकता आढळते. कारण -

(a)प्रतिभासंपन्नेचा अभाव

(b)बालवयातील पोलीस कोठडीतील भयाण अनुभव

(c)पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्याचे क्रूर वागणे

(d)पोलीस कोठडीचा दरवाजा बंद केल्यानंतरचा भीषण एकांत

1)(अ) व (ब) बरोबर
2)(अ) व (ड) बरोबर
3)(अ) व (क) बरोबर
4)(ब) व (ड) बरोबर✓ Correct

Alfred Hitchcock's suspenseful and terrifying cinematic style stemmed largely from a terrifying childhood incident involving a police cell experience and the chilling solitude after the door was locked.

हिचकाॅकच्या चित्रपटात रक्तपाताची दृश्ये क्वचित आढळतात. कारण -

(a)त्यांना लाल रंगाचे भय वाटते.

(b)भीतिदायक स्वभाव.

(c)लाल रंग क्रांतीचे प्रतीक म्हणून.

(d)हॉटेलमध्ये बटाट्याच्या फोडींवर पसरलेले टोमॅटो सॉस पाहून वाटणारी भीती.

1)(अ) व (क) बरोबर
2)(अ), (ब), (ड) बरोबर✓ Correct
3)(अ), (ब), (क) बरोबर
4)(क) व (ड) बरोबर

Hitchcock used fewer blood scenes due to a fearful temperament, an unusual fear of red color, and an aversion triggered by seeing tomato sauce spread on potato slices at a hotel.

कलाकारांना आपल्या आयुष्यात निरनिराळे अनुभव येतात. कारण -

(a)त्याचा सभोवतालच्या समाजजीवनाशी संबंध असतो.

(b)तो संवेदनशील नसतो.

(c)त्याला समाजजीवनापासून वेगळे राहता येत नाही.

(d)त्याने निर्माण केलेल्या कलेच्या आविष्काराशी संबंध असतो.

1)(अ) व (ब) बरोबर
2)(अ), (ब), (ड) बरोबर
3)(अ), (क), (ड) बरोबर✓ Correct
4)(अ), (ब), (क) बरोबर

Artists have diverse life experiences because they are connected to social life, cannot remain isolated from it, and their experiences relate directly to their artistic creations.

या उताऱ्यानुसार लीवनहूकने काय केले ? / According to this passage, what did Leeuwenhoek do ?

1)He created a food reserve out of small microbes
2)He supported the established social system
3)He proposed the theory of arbitrary creation
4)He sharpened the lens and observed small microbes✓ Correct

Based on standard historical text references in passages, Leeuwenhoek is known for sharpening lenses and observing microbes.

‘छे!’ हाही असाच एकाक्षरी; परंतु अर्थाचे डोंगर पोतात सामावणारा शब्द. आंत्यंतिक आश्चर्यापासून आंत्यंतिक कृतज्ञतेपर्यंत, आंत्यंतिक आनंदापासून तो पराकाष्ठेच्या तुच्छतेपर्यंत कितीतरी परस्परविरोधी प्रतिक्रिया या एकाच एकाक्षरी उद्गारातून आपण प्रकट करत असतो. ‘परवा भीमसेनजींची मैफल ऐकली. छे ! कमाल केली पंडितजींनी त्या दिवशी.’ या वाक्यातला ‘छे !’ कौतुकादिर दाखवतो ‘छे! कसलं घाणेरडं पिक्चर दाखवंस तू मला. वैताग आला ते बघताना !’ या वाक्यातला ‘छे !’ तुच्छता, तिरस्कार यांचा सूचक असतो. ‘छे! आम्ही का ती मुलगी पसंद करणार आमच्या मुलासाठी ? काहीतरीच काय ?’ या वाक्यातला ‘छे!’ बोलणाऱ्याच्या किंवा बोलणाऱ्याच्या अहंकारी आढ्यतेमधून उमटलेला असतो. ‘छे! छे!! कहर झाला अगदी! हसून हसून माझं पोट दुखायला लागलं,’ ही एखाद्या सुंदर, विनोद नाटकाबद्दलची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. असे कितीतरी एकाक्षरी शब्द. ‘हं’, ‘रे’, ‘हो’, ‘छी’ हेही त्याच्याच मालिकेतले. मात्र, या शब्दांच्या उच्चाराबरोबर स्वरांचा चढउतार, त्यातला सूक्ष्म फरक, चेहऱ्यावारचे भाव हे ध्यानी घेतले नाहीत, तर त्यांचा खरा अर्थ समजणार नाही.

जगातील साऱ्या जिज्ञासासे, ज्ञानाचे आणि उत्कट जाणिवेचे मूळ 'का?' या एका शब्दात सामावले आहे. कारण

(a)'का?' शब्द नसता तर सारी प्रगती झपाट्याने झाली असती.

(b)'का?' ची भाषा कधी कधी लहान-थोर सर्वांना उमगत नाही.

(c)'का?' अर्थहीन शब्द आहे.

(d)'का?' चा अर्थपूर्ण आवाका मोठा आहे.

1)अ फक्त
2)ब आणि ड फक्त✓ Correct
3)क आणि अ फक्त
4)क फक्त

उताऱ्याच्या आधारे 'का?' या शब्दाचा आवाका मोठा आहे कारण त्यातून जिज्ञासा आणि ज्ञानाचे मूळ प्रकट होते, तसेच त्याची भाषा सर्वांना सहज उमगत नाही.

आपण दैनंदिन जीवनात वावरताना इतरांचे कौतुक करण्यासाठी 'वा!' असा शब्द वापरतो; पण तो इतका सोइजवळ नाही. कारण

(a)त्यामध्ये आपल्या मनातून व्यक्त होणारे खरे भाव लपवलेले असतात.

(b)त्यातून मनातील व्यक्त होणाऱ्या भावना ह्या अनेकवेळा नाराजी, उपेक्षा ह्या पद्धतीने सूचित होत नाहीत.

(c)जीवनगांच्या प्रेमापोटी सभ्यता, सुसंस्कृतता इत्यादी भिड घालण्याच्या अडचणीमुळे 'वा!' म्हणणे भाग पडते.

(d)सुकृतदर्शनी 'वा!' कौतुकाचा उद्गार वाटत नाही.

1)अ आणि क फक्त
2)ब आणि ड फक्त
3)ड फक्त
4)क फक्त✓ Correct

जीवनातील सामाजिकता आणि भिड घालण्याच्या अडचणीमुळे अनेकदा मनाच्या विरुद्ध कौतुकाचा उद्गार काढावा लागतो, हे 'क' विधानात स्पष्ट केले आहे.

जगातील नवनिर्मितीच्या इतिहासासंदर्भत केव्हा तरी, कोणाला तरी 'का?' असा प्रश्न विचारवासा वाटला. कारण

(a)शास्त्रे कशी निर्माण होतात हे समजण्यासाठी

(b)जगातील सर्व ज्ञानाचा साक्षात्कार झाला होता म्हणून

(c)जिज्ञासा, अनुभव आणि ज्ञान यांचे मूळ सापडत नव्हते म्हणून

(d)कवीला सुंदर काव्य, कलाकृती कशा पद्धतीने स्फुरतात हे कळण्यासाठी

1)ब फक्त बरोबर
2)अ आणि ड बरोबर
3)अ, क, ड बरोबर✓ Correct
4)क आणि ड बरोबर

नवनिर्मितीच्या इतिहासात 'का?' विचारण्यामागे शास्त्रे कशी निर्माण झाली हे समजणे, जिज्ञासा-अनुभव-ज्ञानाचे मूळ शोधणे आणि कवींना कलाकृती कशी स्फुरते हे जाणून घेणे हे कारण होते.

उताऱ्यास योग्य 'शीर्षक' द्या.

1)नैतिक जीवनाचा आत्मा.✓ Correct
2)खुरी नैतिक प्रगती.
3)मरणातून उमलणारी कळी.
4)आध्यात्मिक शांती.

The passage discusses the inner essence of moral life, spiritual peace, and human endeavor, making 'नैतिक जीवनाचा आत्मा' the most appropriate title.

लेखकाच्या मते 'खरा पुरुषार्थ' कोणता ?

1)जी परिस्थिती आहे तिच्याशी जुळवून घेतल्यानंतर मिळाणारी शांती.
2)आपल्या ध्येय पूर्तीसाठी वाटेला आलेली परिस्थिती प्रयत्नांनी अनुकूल करून घेणे.✓ Correct
3)आपण परिस्थितीशरण होऊन गोगलगायीप्रमाणे कठीण कवच अंगावर घेऊन जगणे.
4)विविधतेने नटलेल्या बहुरूपी जगत कर्मोत्सुक होऊन उत्साही तारुण्याचा आश्रय घेणे.

According to the author, true human effort (पुरुषार्थ) lies in proactively shaping adverse circumstances to fulfill one's goals rather than surrendering to them.

उच्चतर जीवनाकडे नेणारी अंतरंगातील प्रबळ प्रेरणा कोणती ?

1)राग-द्वेष, वासना, विकार, चंचलता, लहरीपणा यावर विजय मिळविणे.
2)आपले अस्तित्व, व्यक्तित्व विकसित करीत जगणे.
3)जे आहे ते उदात्त करणे व जीवनाचा अधिकाधिक अर्थ समजून घेणे.✓ Correct
4)जोपर्यंत वाटेला आलेली परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत वाट पाहत जगणे.

The passage highlights that the inner drive leading to a higher life is the constant pursuit of elevating what currently exists and deepening life's meaning.

आपल्या नैतिक जीवनाचा 'आत्मा' कोणता ?

1)आपल्या व्यक्तित्वाचे अस्तित्व टिकविणे.
2)आपल्या विकासनाचा स्वीकार करून प्राप्त परिस्थितीशी जमवून घेणे.
3)भूतकालीन परिस्थितीशी जुळवून घेणे.
4)आपल्या ध्येयांना परिस्थिती अधिकाधिक अनुकूल करणे.✓ Correct

According to the passage, the soul of moral life is making goals more adaptable to the given circumstances.

'नैतिक प्रगती' म्हणजे काय ?

1)मिळालेली पुंजी भिरकावून देऊन वाटचाल करणे.
2)जे मिळाले आहे त्याचा स्वीकार करून जगणे.
3)भिन्न-भिन्न वृत्ती, प्रवृत्तींच्या आधारें सुखदुःखाचा आधार घेणे.
4)जे आहे त्याचा स्वीकार करून त्यातून सौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.✓ Correct

Moral progress means accepting what is present and trying to create beauty out of it.

अज्ञानजन्य अहंकाराचे लक्षण कोणते ?

1)स्वत:ची ओळख पटायला लागणे / To find it necessary to establish one's own identity
2)व्यापक दृष्टी प्राप्त होणे / To attain a broad vision
3)आपल्या व्यक्तिमत्वाचा परिचय नसणे / Not being acquainted with one's own personality✓ Correct
4)आत्मतत्वाचे ज्ञान होणे / To attain knowledge of the self

The passage defines the characteristics of ignorance-induced ego (अज्ञानजन्य अहंकार), identifying option 3 as the correct trait.

उताऱ्यास योग्य शीर्षक कोणते देता येईल ?

1)अवघे देणे रघुनाथाचे! / 'Avaghe dene Raghunathache!'
2)आमचा प्रवृत्तिधर्म / Our religion of action
3)पसायदान : श्रेष्ठ प्रार्थना / Pasaydan: the supreme prayer
4)स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती कोण? / Who is the emperor of the empire of self-bliss?✓ Correct

Option 4 captures the overarching theme of ego, humility, and inner transformation discussed in the passage.

अहंकार वृत्ती व त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या जुळवा :

(a)अज्ञानजन्य अहंकार

(b)व्यक्तिगत अहंकार

(c)व्यापक अहंकार

(d)ज्ञानजन्य निरहंकार

(i)स्वानंद सुखाची ठेव

(ii)दृष्टीकोन विशाल करणे

(iii)स्वतःची ओळख पटविणे

(iv)व्यक्तिमत्त्वाचा परिचय नसणे

1)(iv) (iii) (ii) (i)✓ Correct
2)(iii) (i) (iv) (ii)
3)(ii) (iv) (i) (iii)
4)(i) (ii) (iii) (iv)

Matching the types of ego (अंकार वृत्ती) with their corresponding features based on the psychological and philosophical passages in Marathi literature.

🏛️ The Maharashtra angle

Standard Marathi literature philosophical concepts.

या प्रश्नाचा पूर्ण मजकूर व पर्याय वरील प्रतिमेत आहेत. / The full question and options are in the image above.

1)(1)
2)(2)
3)(3)✓ Correct
4)(4)

MPSC's key gives 'express personal views about beauty': the passage is a reflective essay in which the writer sets out his own idea that beauty is everywhere and ugliness comes from our imperfect perception, rather than defining beauty or listing its qualities.

कुरूपता हा शब्द भाषेतून नाहीसा करण्याच्या कृतीला लेखक मूर्खपणा म्हणण्याचे/ची कारण/णे निवडा.

(a)वास्तवाच्या अपूर्ण आकलनाच्या परिणामी आपल्याला गोष्टी कुरूप वाटतात.

(b)कचऱ्याच्या जागा सर्वांसाठी कुरूप असतात.

(c)गोष्टीतील साधी सुसंगती पाहणे शक्य होत नाही तोपर्यंत त्या आपल्यासाठी कुरूपता प्रतिरूपित करतात.

1)फक्त अ व क✓ Correct
2)फक्त अ व ब
3)फक्त ब
4)वरील सर्व

The author considers trying to erase the word 'ugliness' from language as foolish because ugliness often stems from incomplete understanding of reality (a) and inability to see simple consistency in things (c). Option b is incorrect as garbage dumps are not universally considered ugly in every philosophical context of the text.

या परिच्छेदाच्या लेखकाचे सौंदर्य हे मनाच्या स्थितीवर अवलंबून असून ते तिला प्रसन्नतेचा भास देणाऱ्या त्या गोष्टीच्या बाह्यलक्षणोंवर अवलंबून नसते अशी धारणा आहे या भाष्याला बळकटी देणाऱ्या विधानाची/नांची निवड करा.

(a)सर्वव्यापी असलेल्या सुसंगतीच्या शाश्वत नियमाच्या विरोधात जाऊन आपण कुरूपतेला जन्म देतो.

(b)बोधाचे संकुचितत्व व्यक्तीच्या सौंदर्यभानाला कुरूपता व सौंदर्य यात तीव्रतेने विभागत.

(c)व्यक्तीची वस्तूला स्वतःच्या स्वार्थापासून आणि संवेदनांच्या लालसेच्या अट्टाग्रही दाव्यापासून वेगळ्या स्वरूपात पाहण्याची ताकद, तिला सर्वत्र असलेले सौंदर्य पाहणे शक्य करते.

1)सर्व✓ Correct
2)फक्त अ
3)फक्त ब
4)फक्त क

All statements (a, b, and c) strengthen the idea that beauty depends on the state of mind and harmony rather than external superficial traits, encompassing eternal consistency and freedom from egoistic desires.

खाली दिलेल्या दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे/आहेत ?

(a)सामाजिक हित म्हणजेच वैयक्तिक हित.

(b)ज्याची इतर री ओढतात तो बुद्धीवादी.

1)फक्त अ
2)फक्त ब
3)दोनों अ आणि ब✓ Correct
4)दोनों नाहीत

Both statements are considered incorrect based on critical philosophical passages: social interest and individual interest can sometimes conflict, and a true intellectual is not merely someone whose 'strings are pulled by others' (conformist). Thus both are incorrect (अयोग्य).

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a)जगात अनुकरण करणारे न करणाऱ्यापेक्षा अधिक.

(b)भारतीय संस्कृती म्हणजेच वेद घोकणे, पूर्वांची स्तुतिसुमने गाणे.

1)फक्त अ✓ Correct
2)फक्त ब
3)दोनों अ आणि ब
4)दोनों नाहीत

Statement 'a' is correct because in the world, followers/conformists (अनुकरण करणारे) always outnumber independent thinkers. Statement 'b' is incorrect because Indian culture is not just blindly reciting Vedas and praising ancestors.

खाली दिलेल्या दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

(a)युगधर्म गाठायचा असेल तर परंपरांचा विचार करण्याची गरज नाही.

(b)बुद्धीवादी मनुष्य कोणाचीही स्तुती करीत नाही.

1)फक्त अ
2)फक्त ब
3)दोनों अ आणि ब✓ Correct
4)दोनों नाहीत

Both statements are incorrect (अयोग्य). To catch the spirit of the age (युगधर्म), understanding traditions is crucial, not something to be ignored. Also, an intellectual may appreciate or praise merit objectively, so saying they never praise anyone is false.

पुढे दिलेल्या दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a)देवाने दिलेल्या बुद्धीचा विकास म्हणजेच युगधर्म.

(b)ज्ञान केवळ सहकार्यानेच मिळते.

1)फक्त अ
2)फक्त ब
3)दोनों अ आणि ब
4)दोनों नाहीत✓ Correct

Both statements regarding the Marathi reading comprehension passage are incorrect based on the specific text context, making neither of them true.

🏛️ The Maharashtra angle

Commonly seen in MPSC CSAT reading comprehension sections.

उताऱ्याला शीर्षक द्या.

1)खरा बुद्धीवादी
2)समाजधर्म✓ Correct
3)भारतीय संस्कृती
4)निरंतर प्रयोग

The central theme of the passage revolves around society, social duties, and collective progress, making 'समाजधर्म' the best title.

inducement for the individual to ripen, to become something in himself, to become world, to become world in himself for the sake of another person; it is a great, demanding claim on him, something that chooses him and calls him to vast distances. Only in this sense, as the task of working on themselves (“to hearken and to hammer day and night”), may young people use the love that is given to them. Merging and surrendering and every kind of communion is not for them (who must still, for a long, long time, save and gather themselves); it is the ultimate, is perhaps that for which human lives are as yet barely large enough.

लेखकाच्या विचारानुसार दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करणे कठीण काम आहे कारण, / According to writers' thinking to love another person is a difficult task because वरीलपैकी कोणती कारण/णे योग्य आहे/त ? / Which of the above statements is/are correct reason/s ?

(a)कोणत्याही हेतूशिवाय वा ध्येयाशिवाय कोणीही दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करू शकत नाही. / one cannot love another person without any purpose or aim.

(b)ते प्रेमाची अंतिम परीक्षा आहे ज्याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीला इतर सर्व कामे करून स्वतःला तयार करावे लागते. / it is the final examination for which human being prepares oneself after doing all other tasks.

(c)ते शिकायला खूप वेळ लागतो आणि धीर धरून चिकाटीने काम करत राहणे कठीण असते. / it takes a long time to learn it and it is difficult to work with courage and perseverance.

(d)त्यासाठी व्यक्तीला स्वतःच्या सर्व शक्ती एकवटाव्या लागतात व इतर कामे करण्याचे कष्ट करावे लागतात. / it requires a person to gather all his/her energies and strive for completing all other tasks.

1)फक्त ब / b only
2)ब आणि क / b and c
3)अ वगळता सर्व / All but a✓ Correct
4)क आणि ड / c and d

Based on passages discussing the art of loving (often Erich Fromm's philosophy), loving is difficult because it requires mastery, concentration, patience, and supreme energy (b, c, and d are true). Statement 'a' is incorrect because love can exist as an orientation without a rigid ulterior purpose or aim.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम कठीण आहे कारण : / Eradication of superstition is a difficult task because :

(a)लोक त्याच्या आहारी गेलेले आहेत आणि ते अडाणी आहेत. / People are addicted to it and they are ignorant.

(b)लोकांचा त्यावर विश्वास आहे व त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्यास ते नाउमेद होतील. / People have faith in it and an attempt to divert them from it will demoralise them.

(c)त्याची मुळे सामान्य माणसाच्या जीवनात खोल रूजलेली आहेत. / Its roots have gone deep in the life of common man.

(d)श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा फार बारीक आहे. / The line between superstition and faith is very thin.

1)(b)
2)(d)
3)(c)✓ Correct
4)(a)

According to sociological passages on superstition, its eradication remains difficult primarily because superstitions are deeply embedded in the everyday lives of common people.

🏛️ The Maharashtra angle

Connects with Maharashtra's rich tradition of social reformers like Shahu, Phule, and Ambedkar fighting superstitions.

अंधश्रद्धेमुळे अनर्थ केंव्हा घडू शकतात ? / When can disasters occur due to superstitions ?

(a)अडाणी व अज्ञानी लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याने. / When they affect the mental state of the ignorant and illiterate.

(b)लोकांचा त्यावरील विश्वास दिवसेंदिवस वाढत गेल्याने. / As the faith of the superstitious people grows day after day.

(c)प्रगत साधने अस्तित्वात आल्यावरही अंधश्रद्धा जोपासल्याने. / Superstitions are followed despite the availability of developed resources.

(d)वैज्ञानिक कारणे उपलब्ध असतानाही अंधश्रद्धेवर विसंबून राहिल्याने. / Dependency on superstitions though scientific reasoning says otherwise.

1)(a)
2)(b)✓ Correct
3)(c)
4)(d)

Disasters due to superstition happen when people blindly depend on unscientific rituals and beliefs even though clear scientific reasoning and modern alternatives are available.

🏛️ The Maharashtra angle

Reflects the ongoing debates in Maharashtra regarding the Anti-Superstition Bill (MANS).

मानसिकदृष्ट्या आपली प्रगती झालेली नाही. आपण : / We have not developed mentally. We should :

(a)अंधश्रद्धा गाडल्या पाहिजेत. / bury superstitions.

(b)विज्ञान लोकाभिमुख केले पाहिजे. / Popularise science.

(c)शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. / Spread education.

(d)वरील एकही नाही. / None of the above.

1)(a)✓ Correct
2)(c)
3)(d)
4)(b)

To overcome mental backwardness and superstition, the passage or contextual consensus emphasizes that society must completely bury blind faith and outdated rituals.

🏛️ The Maharashtra angle

Aligns with Maharashtra's progressive reformist ideology.

खालील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a)इतरांत माणूस स्वतःला कुठल्यातरी घटकाचा समजतो.

(b)विकारांवर नियंत्रण ठेवणे सहज शक्य आहे.

1)फक्त (a)✓ Correct
2)फक्त (b)
3)(a) व (b) दोन्ही
4)(a) व (b) दोन्हीही नाहीत

Based on the passage, statement (a) is correct because man considers himself a part of some larger entity among others, while controlling vices easily is generally considered difficult.

🏛️ The Maharashtra angle

Typical Marathi comprehension passage style found in MPSC CSAT papers.

मानवी संस्कृतीचे अस्तित्व कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे.

(a)विकारांसह जगण्यात

(b)नाती-नीती न पाळण्यावर

(c)आपल्या विकारांवर नियंत्रण ठेवण्यावर

(d)अनोळखी जीवन जगण्यावर

1)(a) आणि (c) बरोबर
2)(b) आणि (d) बरोबर
3)फक्त (c) बरोबर✓ Correct
4)फक्त (d) बरोबर

Human culture and civilized existence fundamentally depend on restraining and controlling our base impulses and vices, as highlighted in philosophical passages.

🏛️ The Maharashtra angle

Reflects ethical values emphasized in classical and modern Marathi literature.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

(a)माणसात गुणांपेक्षा दुर्गुण अधिक नसतात.

(b)माणसाने कधीही कोणाचाही गुलाम होऊ नये.

1)फक्त (a)✓ Correct
2)फक्त (b)
3)(a) व (b) दोन्ही
4)(a) व (b) दोन्हीही नाहीत

Statement (a) is incorrect because humans often possess more vices or flaws than virtues if not disciplined, making statement (a) false while statement (b) is a valid recommendation.

🏛️ The Maharashtra angle

Tests subtle comprehension of moral essays in Marathi literature.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

(a)प्राण्यांत विकार नसतात.

(b)माणूस नेहमीच आपला मेंदू वापरतो, असे नाही.

1)फक्त (a)✓ Correct
2)फक्त (b)
3)(a) व (b) दोन्ही
4)(a) व (b) दोन्हीही नाहीत

Based on the reading passage, the statement that 'animals do not have disorders/vices' is incorrect because animals can also exhibit behavioral abnormalities, making statement (a) incorrect while (b) is supported.

🏛️ The Maharashtra angle

Commonly asked pattern in MPSC CSAT Marathi comprehension sections.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

(a)माणूस सर्वसाधारणपणे विचार करून वागतो.

(b)क्वचित माणूस विकारांसह जगतो, हे कसे विसरता येईल ?

1)फक्त (a)
2)फक्त (b)
3)(a) व (b) दोन्ही✓ Correct
4)(a) व (b) दोन्हीही नाहीत

Based on the passage, both statements are considered incorrect according to the author's overall argument presented in the text.

🏛️ The Maharashtra angle

Standard MPSC CSAT reading comprehension question style.
Following the microlith groupings along the hill, one conclusion is unavoidable. These tools represent the pre-metal and pre-pottery stage when the valley bottom was not cleared of jungle. With herds of animals, considerable food-gathering, sporadic cultivation to eke out and some hunting, they may be called Mesolithic cultures. Such a population had to shift constantly from place to place. Permanent settlement could not come before the advent of cheap metal like iron. It is difficult to imagine the use of iron anywhere in the Deccan, earlier to the Mauryan conquest. The deposits of copper in this region are uncommon. Even the Arthashastra does not speak of iron in this area. The natural route of the savages before the swampy or forested valleys were opened for cultivation, must have been along the hillocks. The groups that moved along these tracks could not have been numerous. There was no question of their possessing land, for land-ownership is not a primitive concept. Fixed plots were meaningless till the plough had conquered the soil. For this, the fertile bottom lands had to be cleared of forest, which was not possible in our monsoon country without iron tools in plenty. Land to the savage is territory, not property. In my opinion the still revered Maharashtrian custom of 'gamva-sai' dates back to the presettlement days. This used to be the propitiation (at such date as the Bhagat might set) of all local deities, spirits and goblins. The characteristic feature was that villages used to get deserted as every human being had to leave the village for seven or nine days. After living in the fields or under trees for the period, and performing the required worship and blood sacrifices, the inhabitants would return with the hope of better crops, eradication of diseases and general well-being. The ceremonial return must be being conceived as resettlement. The fixed cult-spots for pre-agricultural people would necessarily be where their regular paths crossed, places where they met for barter, where the communities performed ceremonies or where they celebrated their periodic fertility cults together. Thus, the crossways were logically the sites for the mother-goddess cults.

या प्रश्नाचा पूर्ण मजकूर व पर्याय वरील प्रतिमेत आहेत. / The full question and options are in the image above.

1)(1)✓ Correct
2)(2)
3)(3)
4)(4)

The passage says gamva-sai was the propitiation of all local deities, spirits and goblins, performed in the hope of better crops and freedom from disease, so the people worshipped good and evil spirits to please them; (b) explains (a).

या प्रश्नाचा पूर्ण मजकूर व पर्याय वरील प्रतिमेत आहेत. / The full question and options are in the image above.

1)(1)
2)(2)
3)(3)✓ Correct
4)(4)

Before agriculture 'there was no question of possessing land... fixed plots were meaningless till the plough had conquered the soil'. So boasting of earmarked plots was uncommon.

'गावसई' च्या प्रथेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो ? What are the practices involved in the custom of 'Gamva Sai' ?

(a)दैवतांची शांती करणे / Propitiation of gods

(b)गाव निर्मनुष्य करणे / Village should be deserted

(c)पूजा आणि रक्तबळी / Ritual worship and blood sacrifice

(d)वस्तुविनिमय / Barter trade

1)(a), (c), (d)
2)(a), (b), (c), (d)
3)(b), (c), (d)
4)(a), (b), (c)✓ Correct

Based on the passage or traditional cultural contexts regarding 'Gamva Sai', the customs typically involve propitiation of gods (a), rituals like blood sacrifice (c), and barter trade (d), as well as temporarily deserting the village (b) in certain primitive practices.

🏛️ The Maharashtra angle

Folklore and traditional village customs of Maharashtra's tribal/rural history.

लेखकाच्या मते स्थिर शेती सुरु होण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट अनावश्यक ठरते ? According to the author, what is not a pre - requisite for the beginning of settled agriculture ?

(a)नांगराने जमीन कसणे / Land should be tilled with a plough.

(b)लोखंड मुबलक उपलब्ध होणे / Iron should be abundantly available.

(c)जंगल तोडून साफ करणे / Forests need to be cut and cleared.

(d)वरीलपैकी एकही नाही / None of the above.

1)(c) जंगल तोडून साफ करणे / Forests need to be cut and cleared.
2)(b) लोखंड मुबलक उपलब्ध होणे / Iron should be abundantly available.
3)(d) वरीलपैकी एकही नाही / None of the above.✓ Correct
4)(a) नांगराने जमीन कसणे / Land should be tilled with a plough.

According to the historical context provided in the comprehension passage regarding early settled agriculture, none of the listed items (tilling with a plough, abundant iron, or forest clearing) are unnecessary—meaning 'None of the above' is the right choice as they are actually prerequisites or the options don't capture an unnecessary element.

मातृदेवतांची ठाणी चौरस्त्यावर असत कारण : Sites for mother - goddess cults were at crossways because ____________.

(a)तेथे भटक्या टोळ्यांचे मार्ग एकमेकांस मिळत / This is where the paths of the nomadic people crossed.

(b)तेथे भटक्या टोळ्या वस्तुविनिमय करत / This is where the nomadic people exchanged goods.

(c)जंगलतोड करणे शक्य नव्हते / They could not cut the forests.

(d)दऱ्यांमध्ये दलदल असे. / Valleys were Swampy.

1)(a), (b), (c)
2)(a), (b), (d)
3)(a), (b)✓ Correct
4)(a), (b), (c), (d)

Sites for mother-goddess cults were located at crossways because these junctions served as meeting paths for nomadic people (a) and locations where nomadic groups engaged in barter trade and cultural exchanges (b).

धर्माचा अभिमान सर्वसामान्यांना का असतो ?

(a)धर्म जन्मजात असतो.

(b)धर्मामुळे माणसाला सुरक्षित वाटते.

(c)धर्माची सवय माणसाच्या मनात धर्माबद्दल प्रेम निर्माण करते.

(d)धर्म निरंतर असतो.

1)(अ) आणि (ड)
2)(ब) आणि (ड)
3)(ब) आणि (क)✓ Correct
4)(क) आणि (ड)

According to the passage, common people feel a sense of security due to religion and habit creates love for it in their minds.

धर्म माणसाला कार्यप्रवण करतो असे का म्हटले जाते ?

(a)कारण माणूस धर्मावर निष्ठा ठेवतो आणि ही निष्ठाच त्याला कार्यप्रवण करते.

(b)धर्म माणूस चिकाटीने पाळतो.

(c)कारण धर्म पाळणे म्हणजे ध्येयाचे भान ठेवणे असते.

(d)कारण धर्म ही सवय असते.

1)(ब) आणि (क)
2)फक्त (अ)
3)(अ) आणि (क)✓ Correct
4)(अ), (क) आणि (ड)

Religion prompts action because a person places faith in religion which drives them, and following religion means keeping goals in sight.

मृत्यूच्या जाणिवेमुळे माणसाला प्रगल्भता का येते ?

(a)कारण आपले जगणे शाश्वत आहे हे त्याला कळते.

(b)कारण आपले जगणे पराधीन आहे हे त्याला कळते.

(c)कारण आपल्या मृत्यूने संपूर्ण सृष्टीचक्र थांबणार नाही हे त्याला कळते.

(d)कारण जगणे कधीतरी संपणारच पण त्यापूर्वी आपण काहीतरी अर्थपूर्ण केले पाहिजे हे माणसाला कळते.

1)(अ) आणि (ब)
2)(ब) आणि (क)
3)(अ), (ब) आणि (क)
4)(ब), (क) आणि (ड)✓ Correct

Awareness of death brings maturity because a person realizes life is subservient, creation doesn't stop with one's death, and life must be made meaningful before it ends.

सर्वसामान्य माणसाला धर्म म्हणजे काय ते का माहीत नसते ?

(a)कारण 'धर्म' या संकल्पनेला अनेक छटा असतात.

(b)कारण धर्म त्याने एक सवय म्हणून स्वीकारलेला असतो.

(c)धर्माचा त्याला अभिमान असतो.

(d)धर्म म्हणजे काय ते जाणून घेण्याचा अट्टहास त्याने केलेला नसतो.

1)(ब) आणि (क)
2)(अ) आणि (ड)
3)(अ), (ब) आणि (क)
4)(अ), (ब) आणि (ड)✓ Correct

Common people don't know what religion truly is because the concept has multiple nuances, it's accepted merely as a habit, and they never made an effort to understand its core definition.