MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2021 CSAT — Question 73

The correct answer with a full explanation. Practice Data Interpretation questions as a quiz →

A, B, C व D या व्यक्तींचे सरासरी वय 30 वर्षे आहे. D चे वय निश्चित करा. विदा विधाने : I. A व C यांच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. II. D ही व्यक्ती A पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. दिलेल्या समस्येचे उत्तर मिळवण्याच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडा. The average age of persons A, B, C and D is 30 years. Determine the age of D. Data statements : I. The sum of ages of A and C is 60 years. II. D is 10 years younger than A. Select the correct option with respect to getting solution to stated problem.

(a)A व C यांच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे.

(b)D ही व्यक्ती A पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

1)(1) केवळ विधान I मधून वा केवळ विधान II मधून पुरवलेली विदा पुरेशी आहे. / Data provided in the statement I alone or statement II alone is sufficient.
2)(2) विधान I व II मधून पुरवलेली विदा एकत्रितपणे पुरेशी आहे. / Data provided in the statement I and II together is sufficient.
3)(3) केवळ विधान I मधून पुरवलेली विदा पुरेशी आहे आणि विधान II ची गरज नाही. / Data provided in the statement I alone is sufficient and statement II is not necessary.
4)(4) विधान I व II मधून पुरवलेली विदा एकत्रितपणे पुरेशी नाही. / Data provided in the statement I and II is not sufficient.✓ Correct

Even when combining both statements, we get the sum of A, B, C, and D's ages and relations between A, C, and D, but exact individual ages cannot be determined due to insufficient independent equations.

MPSC has asked 9 Data Interpretation questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यावरून प्रश्नाचे उत्तर निवडा. M चे काका असणारी व्यक्ती कोण ? Read the information carefully and using it select the answer to question. Who is a uncle of M ?प्रत्येक खेळ साहित्य संच खोक्यात बांधला आहे आणि हे छोटे खोके पुन्हा वाहतुक खोक्यात बांधले आहेत. लॉरीच्या सामान ठेवण्याच्या भागात असे किती खोके मावतील ? तथ्य 1 - प्रत्येक वाहतुक खोका घनाकार असून त्याच्या एका बाजूचे माप पन्नास सेंटीमीटर आहे. तथ्य 2 - लॉरीचे सामानाच्या जागेचे क्षेत्रफळ तीस चौरस मीटर आहे. प्रश्नाचे उत्तर देण्याच्या संदर्भात तथ्य 1 व 2 चे उचित वर्णन करणाऱ्या पर्यायाची निवड करा.पुढे एक कृती व त्यानंतर (अ) व (ब) ही संबंधित तथ्ये दिली आहेत. कृती पूर्ण करण्यासंदर्भात उचित पर्याय निवडा. अनु, चुनू, कनू आणि निनू एक शर्यत धावले. सर्व मुलांनी एका रेषेपासून एकाच वेळी शर्यतीला सुरुवात केली. पुढील तथ्ये वापरून शर्यत जिंकणारी व्यक्ती निवडा. / Given below is an action and related facts (a) and (b) are following it. Select the appropriate option with respect to completion of this action. Anu, Chunu, Kanu and Ninu ran a race. All children start from the same line simultaneously. Using following facts select the person who won the race.
Didn't find what you were looking for?