MPSC Rajyaseva 2021 CSAT — Question 74
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
एक रक्कम A, B, C, D मध्ये अनुक्रमे 5 : 2 : 4 : 3 या प्रमाणात विभागायची आहे. जर C ला D पेक्षा ₹ 1000 जास्त मिळाले, तर B चा वाटा किती असेल ? Some amount is to be distributed among A, B, C, D in the proportion of 5 : 2 : 4 : 3 respectively. If C gets ₹ 1000 more than D, what is the share of B ?
1)₹ 500
2)₹ 1500
3)₹ 2000✓ Correct
4)₹ 2500
Given ratio of A:B:C:D is 5:2:4:3. Given that C gets ₹ 1000 more than D, so 4x - 3x = 1000 => x = 1000. B's share is 2x = 2 * 1000 = ₹ 2000.
Related questions
सविता आणि कविता यांच्या आजच्या वया चे गुणोत्तर 3 : 4 आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 5 होईल, तर सविता आणि कविता यांची आजची वये काढा.
The present ages of Savita and Kavita are in the ratio 3 : 4. After five years the ratio of their ages will be 4 : 5. Find the present ages of Savita and Kavita.प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा.
जर p/q = 5/4, तर (3p + 2q)/(3p - 2q) = ?
Replace the question mark choosing the correct alternative.
If p/q = 5/4, then (3p + 2q)/(3p - 2q) = ?ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 से.मी. व 35 से.मी. आहे. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील तेव्हा लहान चाकाचे किती फेरे पूर्ण होतील?
The diameters of the bigger wheel and smaller wheel of a tractor are 50 cm and 35 cm respectively. How many revolutions will the smaller wheel make when the bigger one makes 21 revolutions ?ल्युसीकडे, झीनत आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10 नारळ कमी आहेत. जयाकडे झीनतच्या दुप्पट नारळ आहे. जर ल्युसीने झीनतला 15 व जयाला 5 नारळ दिले, तर झीनत व जया यांच्याकडे प्रत्येकी ल्युसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळांच्या अर्ध्या संख्येतके नारळ असतील. झीनतकडे सुरुवातीला असलेल्या नारळांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.