MPSC PYQ

Data Interpretation — MPSC PYQ

Every Data Interpretation question MPSC has actually asked in Aptitude, 2013–2024 — 9 questions, each with the correct answer from the official MPSC key and a full explanation. Newest papers first.

एकाच वर्षातील दोन शाळांतील विद्यार्थी गटांच्या अंतिम शालेय आणि विद्यापीठ पदवी परीक्षांचे निकाल सोबतच्या सारणीत दिले आहेत. हे निकाल प्रत्येक गटातील उच्च श्रेणी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीच्या स्वरूपात व्यक्त केले आहेत. ज्ञानदीप महाविद्यालयाच्या वर्गाचा आकार अंजुमन उच्चुपेक्षा लक्षणीयरीत्या लहान आहे. या माहितीवर दोन वृत्तपत्रे दोन भिन्न भाषणे केली : (a) अंतिम शालेय परीक्षेच्या उत्तम निकालासाठी तयारी करून घेण्यात ज्ञानदीप महाविद्यालय अंजुमन उच्चच्या तुलनेत चांगले आहे. (b) विद्यापीठ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यात अंजुमन उच्च, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या तुलनेत चांगले आहे. The examination results of groups of pupils from the same year from two schools in their end-of-school exams and their university degree are given in accompanying table. Results are expressed as percentages of each group achieving the top grades. Dnyandeep College has significantly smaller class sizes than Anjuman Higher. Two newspapers made different comments on this report : (a) Dnyandeep College is better than Anjuman Higher at teaching to achieve good results in the end-of-schools exams. (b) Anjuman Higher prepares pupils better than Dnyandeep College for university education. सारणी / Table: | शाळा / School | ज्ञानदीप / Dnyandeep | अंजुमन / Anjuman | | अंतिम शालेय परीक्षा / SEE (end-of-school) | 65 | 40 | | पदवी परीक्षा / Degree (university) | 40 | 12 |

वरील सारणीतील विद्येचे विश्वसनीय स्पष्टीकरण करणारे/री भाष्य/ष्ये निवडा. वरील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा तयार करण्यात अंजुमन उच्च, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या तुलनेत चांगले आहे. Select the comment/s that serve/s as plausible explanation of the data in the table.

(a)अंतिम शालेय परीक्षेच्या उत्तम निकालासाठी तयारी करून घेण्यात ज्ञानदीप महाविद्यालय अंजुमन उच्चच्या तुलनेत चांगले आहे.

(b)विद्यापीठ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यात अंजुमन उच्च, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या तुलनेत चांगले आहे.

1)दोन्ही (a) आणि (b) / Both (a) and (b)
2)(a) नाही तसेच (b) ही नाही / Neither (a) nor (b)
3)फक्त (a) / Only (a)✓ Correct
4)फक्त (b) / Only (b)

Based on the comparative data table regarding examination preparation, statement (a) correctly concludes that Dnyandeep College is better than Anjuman High in preparing students for final school exams.

🏛️ The Maharashtra angle

Typical college and high school comparison format used in MPSC aptitude tests.

पुढे एक कृती व त्यानंतर (अ) व (ब) ही संबंधित तथ्ये दिली आहेत. कृती पूर्ण करण्यासंदर्भात उचित पर्याय निवडा. अनु, चुनू, कनू आणि निनू एक शर्यत धावले. सर्व मुलांनी एका रेषेपासून एकाच वेळी शर्यतीला सुरुवात केली. पुढील तथ्ये वापरून शर्यत जिंकणारी व्यक्ती निवडा. / Given below is an action and related facts (a) and (b) are following it. Select the appropriate option with respect to completion of this action. Anu, Chunu, Kanu and Ninu ran a race. All children start from the same line simultaneously. Using following facts select the person who won the race.

(a)चुनूच्या वेगाची दुप्पट, अनूच्या वेगाची तिप्पट आणि निनूच्या वेगाची चौपट सारखी आहे. / Twice the speed of Chunu, thrice the speed of Anu and four times speed of Ninu are equal.

(b)जेव्हा जिंकणाऱ्याने शर्यत संपवली तेव्हा अनू, कनू व निनू यांनी धावलेल्या अंतराची सरासरी ही अनू व कनू यांनी धावलेल्या अंतरांच्या सरासरीइतकी होती. / When winner finished the race the average of the distances ran by Anu, Kanu and Ninu equalled the average distance ran by Anu and Kanu.

1)तथापैकी एक वापरून कृती पूर्ण करता येईल परंतु फक्त अन्य तथ्य वापरून ती पूर्ण येणार नाही. / The activity can be completed using one of the fact alone but cannot be completed by using other fact alone.
2)दोनोंही तथ्ये एकत्र वापरून कृती पूर्ण करता येईल परंतु दोन्हीपैकी कोणतेही एकच तथ्य वापरून ती करता येणार नाही. / The activity can be done by using both the facts together but cannot be done by using either of the facts alone.✓ Correct
3)दोन्हीपैकी फक्त कोणतेही एक तथ्य वापरून कृती साध्य करता येईल. / The activity can be accomplished by using either of the facts alone.
4)दोन्ही तथ्ये एकत्रित विचारात घेऊन कृती पूर्ण करता येणार नाही. / The activity cannot be completed by using both the facts together.

Statement (a) gives relative speeds, and statement (b) gives an algebraic relationship of distances covered by the runners. Both facts are needed simultaneously to determine unique numerical values for individual speeds and find the winner.

स्वताच्या शेतात नानूला आयताकार तळे तयार करायचे आहे. मोजमापासंबंधाने अजून त्याने काहीही निश्चित केलेले नाही परंतु त्याची लांबी, रुंदीच्या दुप्पट असेल व ती 2 मीटर ते 6 मीटर धरून, त्यांच्या दरम्यान असेल. शिवाय तळ्याच्या भोवती प्रमाणित नसलेल्या खालील बोध आकृतीत दर्शल्याप्रमाणे 0.5 मीटर जाडीची कॉँक्रिटची कड असेल. तळ्याच्या लांबीनुसार त्याचे पृष्ठीय क्षेत्र आणि कॉँक्रिट कडा क्षेत्र यांच्यातील बदलत जाणाऱ्या सहसंबंधाचे सर्वात उत्तम प्रतिरूपण करणारा आलेख निवडा. Nanu wants to create a rectangular pond in his field. He has not yet decided on the exact dimensions, but its length will be twice its width and will be between 2 metres and 6 metres inclusive. There will also be a strip of concrete of width 0.5 metres around the edges of the pond, as illustrated in below diagram which is not to the scale. Select the graph that best represents relation between the surface area of the pond and the area of the concrete edge vary with the length of the pond.

1)(1)✓ Correct
2)(2)
3)(3)
4)(4)

Let pond length be L and width W = L/2. Surface area = L * (L/2) = L² / 2. The concrete strip adds 0.5m on all sides, so total dimensions are (L + 1) and (W + 1) = (L/2 + 1). Concrete area = Total area - Pond area. Analyzing how these areas vary with length gives graph 1 as the correct representation.

दास कुटुंब सदस्य : नवरा, बायको, दोन मुले : वये 7 व 13, आणि बायकोची साटीतील आई, या आठवड्याच्या सुटीत विज्ञान उद्यानातील कार्यक्रमाला जाणार आहेत. पालक मोठ्या मुलासहीत दोन्ही दिवस उपस्थित राहणार आहेत परंतु दासबाईची आई आणि धाकटे मूल यातला एक दिवस नातेवाईकांबरोबर घालवणार आहेत. खालील तिकीटांचे दर दिले आहेत. सर्वात स्वस्त तिकिटे खरेदी केल्यास दास कुटुंबाने खर्च केलेली रक्कम निवडा. Das family members : husband, wife, two children : ages 7and 13, and mother of wife who is in her sixties, are going to the science park programme this weekend. The parents will attend both days with the elder child but Mrs. Das's mother and the younger child will spend one day visiting relatives. Ticket prices are listed in below table. Select the amount spent by the Das family if they buy the cheapest tickets.

1)63
2)69✓ Correct
3)71
4)74

To find the minimum cost, we evaluate the ticket rates for different combinations of days and members. By optimizing the visits for the mother and younger child on alternate days, the cheapest total expenditure comes to 69.

खालील संख्यांच्या मद्यांक 'X' आहे असे मानू 13, 8, 15, 14, 17, 9, 14, 16, 13, 17, 14, 15, 16, 15, 14. जर 8 ऐवजीी 18 ही संख्या घेतली, तर येणारा मद्यांक 'Y' येतो. तर 'X' आणि 'Y' यांची बेरीज किती ?

1)30
2)27
3)28
4)29✓ Correct

First, find the median 'X' of the given 15 numbers by arranging them in ascending order. Then, replace 8 with 18, find the new median 'Y', and sum X and Y.

आयेशा पदवीसाठी 1950 - 2010 या कालावधीतील साहित्याचा अभ्यास करत आहे. अभ्यासासाठी तिने पुस्तक खरेदी करण्याचे ठरवले. स्थानिक दुकानात उपलब्ध असलेल्या संबंधित अशा पाच पुस्तकांची माहिती खाली दिलेली आहे. शीर्षक | समाविष्ट कालखंड | पुठ्ठा बांधणी ? | विवरणासहित ? | किंमत ? '20th and 21st Century Literature' | 1950 - 2020 | आहे | नाही | ₹ 450 The Illustrated Guide to Literature | 1900 - 2020 | नाही | आहे | ₹ 500 Beginners' Guide to Literature | 1850 - 2010 | नाही | नाही | ₹ 400 Literature For All | 1850 - 2000 | आहे | आहे | ₹ 550 All About Literature | 1800 - 2020 | आहे | नाही | ₹ 600 दुसऱ्या दिवशी स्वतःच्या उपयोगाचे सर्वात स्वस्त पुस्तक खरेदी करण्यासाठी ती नेमकी रोकड घेऊन दुकानात गेली. तेथे सर्व पुस्तकांची 20% टक्के कमी दराने विक्री सुरू होती. म्हणून तिने जवळ असलेल्या पैशांमधून स्वतःच्या उपयोगाचे सर्वात किमती पुस्तक घेतले. आयेशाकडे उरलेली रक्कम निवडा.

दुसऱ्या दिवशी स्वतःच्या उपयोगाचे सर्वात स्वस्त पुस्तक खरेदी करण्यासाठी ती नेमकी रोकड घेऊन दुकानात गेली. तेथे सर्व पुस्तकांंची 20% टक्के कमी दराने विक्री सुरू होती. म्हणून तिने जवळ असलेल्या पैशांमधून स्वतःच्या उपयोगाचे सर्वात किमती पुस्तक घेतले. आयेशाकडे उरलेली रक्कम निवडा.

1)₹ 90
2)₹ 50✓ Correct
3)₹ 10
4)₹ 130

Since books were sold at a 20% discount, she could buy the most expensive book she desired using her exact cash, which previously would have fallen short. The remaining amount is calculated based on the discount structure.

A, B, C व D या व्यक्तींचे सरासरी वय 30 वर्षे आहे. D चे वय निश्चित करा. विदा विधाने : I. A व C यांच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. II. D ही व्यक्ती A पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. दिलेल्या समस्येचे उत्तर मिळवण्याच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडा. The average age of persons A, B, C and D is 30 years. Determine the age of D. Data statements : I. The sum of ages of A and C is 60 years. II. D is 10 years younger than A. Select the correct option with respect to getting solution to stated problem.

(a)A व C यांच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे.

(b)D ही व्यक्ती A पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

1)(1) केवळ विधान I मधून वा केवळ विधान II मधून पुरवलेली विदा पुरेशी आहे. / Data provided in the statement I alone or statement II alone is sufficient.
2)(2) विधान I व II मधून पुरवलेली विदा एकत्रितपणे पुरेशी आहे. / Data provided in the statement I and II together is sufficient.
3)(3) केवळ विधान I मधून पुरवलेली विदा पुरेशी आहे आणि विधान II ची गरज नाही. / Data provided in the statement I alone is sufficient and statement II is not necessary.
4)(4) विधान I व II मधून पुरवलेली विदा एकत्रितपणे पुरेशी नाही. / Data provided in the statement I and II is not sufficient.✓ Correct

Even when combining both statements, we get the sum of A, B, C, and D's ages and relations between A, C, and D, but exact individual ages cannot be determined due to insufficient independent equations.

प्रत्येक खेळ साहित्य संच खोक्यात बांधला आहे आणि हे छोटे खोके पुन्हा वाहतुक खोक्यात बांधले आहेत. लॉरीच्या सामान ठेवण्याच्या भागात असे किती खोके मावतील ? तथ्य 1 - प्रत्येक वाहतुक खोका घनाकार असून त्याच्या एका बाजूचे माप पन्नास सेंटीमीटर आहे. तथ्य 2 - लॉरीचे सामानाच्या जागेचे क्षेत्रफळ तीस चौरस मीटर आहे. प्रश्नाचे उत्तर देण्याच्या संदर्भात तथ्य 1 व 2 चे उचित वर्णन करणाऱ्या पर्यायाची निवड करा.

1)दोन्ही तथ्ये एकत्र मिळून पुरेशी आहेत, पण कोणतेही तथ्य एकेकटे पुरेसे नाही.
2)प्रत्येक तथ्य एकेकटे पुरेसे आहे.
3)दोन्ही तथ्ये एकत्रित मिळून पुरेशी नाहीत.✓ Correct
4)तथ्य एक एकटे पुरेसे आहे, पण तथ्य दोन एकटे पुरेसे नाही.

Fact 1 gives the dimensions of the transport box, but Fact 2 gives the area of the truck floor without height or volume, making it impossible to calculate the total boxes fitting inside.

सारणीत पाच राज्यांची, पाच वर्षांची लोकसंख्या लाखात दिलेली आहे. राज्ये -> | A | B | C | D | E वर्षे | 2003 | 15.6 | 22.6 | 18.4 | 16.6 | 24.2 2004 | 16.8 | 20.8 | 19.2 | 18.2 | 23.8 2005 | 18.8 | 24.2 | 19.8 | 17.8 | 25.8 2006 | 18.4 | 26.4 | 20.8 | 19.8 | 26.4 2007 | 20.2 | 28.2 | 22.6 | 22.4 | 28.2 राज्य A आणि B मिळून, सर्व वर्षांच्या सरासरी लोकसंख्येचे, राज्य, C, D आणि E मिळून सर्व वर्षांच्या सरासरी लोकसंख्येशी अनुक्रमे प्रमाण काय ? The population of five states, of five years, is given in lacs, in the table : States -> | A | B | C | D | E Years | 2003 | 15.6 | 22.6 | 18.4 | 16.6 | 24.2 2004 | 16.8 | 20.8 | 19.2 | 18.2 | 23.8 2005 | 18.8 | 24.2 | 19.8 | 17.8 | 25.8 2006 | 18.4 | 26.4 | 20.8 | 19.8 | 26.4 2007 | 20.2 | 28.2 | 22.6 | 22.4 | 28.2 What is the proportion of the average population of all years of the states A and B taken together, with the average population of all years of the states C, D and E taken together, respectively ?

1)51 : 82
2)53 : 81✓ Correct
3)52 : 83
4)53 : 85

Calculate the total population for states A and B across all 5 years, find their average, and take the ratio with the average population of states C, D, and E across all 5 years, which simplifies to 53:81.