MPSC Rajyaseva 2021 CSAT — Question 77
The correct answer with a full explanation. Practice Decision Making questions as a quiz →
तुम्ही शेती व्यवसाय करता आणि काही एकर जमिनीचे मालक आहात. आसपासचे अल्पभूधारक शेतकरी आणि जमीन नसलेले लोक तुमच्या शेतावर कामगार म्हणून राबतात. कीटकनाशकांच्या फवारणीसह ते सर्व प्रकारची कामे करतात. तुमच्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि करत आहेत. यात तुमच्या कामगारांतले काहीजण समाविष्ट आहेत. कीटकनाशके व्यक्तींना आत्महत्येला प्रवृत्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात असा दावा जगभरात केलेल्या अनेक अभ्यास-ून केला आहे अशी माहिती देणारा वर्तमानपत्रातील लेख तुमच्या वाचनात आला. कीटकनाशके पिऊन आत्महत्या करण्यापुरते हे मर्यादित नाही. हाताळताना किंवा फवारताना कीटकनाशकाचे रेणू श्वासाबरोबर घेतले जातात आणि वर्षानुवर्षे शरीरात जमा होत जातात. हे रेणू मानवी मेंदूवर व मज्जासंस्थेवर परिणाम करतात. यातून या व्यक्तींत नैराश्य, उदासी व आत्महत्याकी वृत्ती विकसित होतात. या माहितीला तुमचा प्रतिसाद काय असेल?
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
When confronted with scientific evidence of health hazards linked to occupational tools, a responsible owner must proactively consult experts and transition to safer alternatives.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 44 Decision Making questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.