MPSC Rajyaseva 2021 CSAT — Question 76
The correct answer with a full explanation. Practice Decision Making questions as a quiz →
तुम्ही वैद्यकीय व्यावसायिक आहात आणि एका ख्यातनाम शैक्षणिक संस्थेने व्यक्तींची संस्थेत नेमणूक करण्यापूर्वी त्यांच्या स्वास्थ्याचा प्रमाणपत्रे देण्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. अनेक उमेदवारांतून X या उच्चशिक्षित व्यक्तीची मुलाखत घेऊन तिची एका विभागातील प्रमुखांनी अध्यापकांच्या पदासाठी निवड केली आहे कारण मुलाखतकारांच्या गटाला ती व्यक्ती खूपच सक्षम आढळली. याच विभागात कार्यरत असलेले, तुमच्या समाजाचे दोन सदस्य तुम्हाला भेटले व त्यांनी X च्या सुदृढतेबाबत नकारात्मक प्रमाणपत्र द्यावे असा तुमच्यावर दबाव आणला आहे. त्यांना एकाच समाजाचे सदस्य असलेल्या X ला आणि त्या विभागाच्या प्रमुखांना अडचणीत आणण्यात स्वारस्य आहे. या व्यक्ती भविष्यात स्वतःचे संपर्क वापरून तुमची या संस्थेने केलेली नेमणूक रद्द करतील अशीही शक्यता आहे. तुम्ही ...
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
Professional integrity dictates that personal biases, nepotism, and external community pressures must not interfere with objective duty and merit-based evaluation.
MPSC has asked 44 Decision Making questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions