MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 56

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

सोबतची तेलूगू, हिंदी, मराठी व गुजराती या चार भाषा बोलणारे विद्यार्थी दाखवणारी वेन आकृती अभ्यासा. दिलेल्या भाषा बोलणाऱ्यांची संख्या अनुक्रमे 61, 65, 73 व 69 अशी आहे. फक्त मराठी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निवडा. Study the accompanying Venn diagram that shows the number of students who speak four languages namely; Telugu, Hindi, Marathi and Gujarati. The number of students who speak the given languages is 61, 65, 73 and 69 respectively. Select the number of students who speak Marathi only.

1)19
2)9
3)8✓ Correct
4)उत्तर मिळवण्यासाठी पुरेशी सामग्री पुरवलेली नाही / Enough data is not provided for getting the answer

Using the principles of set theory and subtracting the intersections of multiple language speakers from the total given for Marathi, the number of students speaking only Marathi is found to be 8.

Related questions

एका घनाच्या वेगवेगळ्या पृष्ठांना वेगवेगळे रंग दिलेले आहेत. लाल बाजू हिरवीच्या विरुद्ध आहे. निळी बाजू, लाल आणि हिरवीच्या मध्ये आहे. पिवळी बाजू, नारिंगी बाजूच्या शेजारी आहे. पांढरी बाजू, पिवळीच्या शेजारी आहे. हिरवी बाजू तळाकडे आहे. तर पिवळ्या रंगाच्या शेजारचे चार रंग कोणते ? Different colours are given to different faces of a cube. Red side is opposite to green. Blue side is between Red and Green. Yellow side is adjacent to Orange. The White side is adjacent to Yellow and the Green side is face down. Then which are the four colours adjacent to Yellow ?सुरक्षा तज्ञ तसेच पूर्वी-आर्थिक गुन्हेगार असलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तज्ञ लोकही आहेत. सर्व लोक, जे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तज्ञ आहेत अशांना एका संस्थेने सुरक्षा रचनाकारांच्या (SD) चमूत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. वरील विधानांच्या आधारे करता येणारे पुढीलपैकी एक तर्कसंगत अनुमान निवडा. There are security experts, as well as ex-fraudsters, who are experts in artificial intelligence (AI). All people who are experts in AI are invited to join the team of security designers (SD) by one organization. Select one of the following that can be logically inferred based on the statements above.एका परीक्षेत एकूण विद्यार्थ्यांच्या 35% विद्यार्थी हिन्दी या विषयात अनुत्तीर्ण झाले; 45% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. तर एकूण विद्यार्थ्यांच्या शेकडा किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले ? In an examination, 35% of the total students failed in Hindi; 45% failed in English and 20% failed in both. What percent of total students passed in both the subjects ?वर्गातील 43 विद्यार्थ्यांपैकी 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवली आहेत. 21 विद्यार्थ्यांनी पोर्तुगीज भाषेसाठी नावे नोंदवली आहेत. जर वर्गात नावे नोंदवलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोनपैकी किमान एक भाषा शिकण्यासाठी नाव नोंदवले असेल तर फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी, पण पोर्तुगीजसाठी नाही अशा विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. In a class of 43 students, 13 enrolled for both Spanish and Portuguese. 21 enrolled for Portuguese. If the students of the class enrolled for at least one of the two subjects, then select the option that indicates the number of students who enrolled only for Spanish and not Portuguese.