MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 65

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

जांभूळ व चikuच्या विविध संमिश्र प्रकारांची एकूण मिळून 48 झाडे जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व 36 विद्यार्थ्यांनी मिळून त्यांच्या परिसरात लावली. प्रत्येक मुलाने जांभळाच्या जातीची तीन आणि दोन मुलींच्या प्रत्येक गटाने मिळून चिक्कूच्या जातीचे एक झाड लावले. वरील माहितीच्या संदर्भात सत्य नसलेले विधान निवडा. (1) या शाळेत मुलांपेक्षा 12 मुले जास्त आहेत. (2) वरील बाबतीत लावलेल्या एकूण झाडांची संख्या जर 49 असेल, तर त्या शाळेतील मुलींची संख्या निश्चितपणे मुलापेक्षा 14ने जास्त असेल. (3) या शाळेत 14 मुले आहेत. (4) वरील बाबतीत लावलेल्या एकूण झाडांची संख्या जर 51 असेल, तर त्या शाळेतील मुलांची संख्या निश्चितपणे 13 असेल. All 36 pupils of the Zilla Parishad School planted in all 48 plants, a mixture of jambhul and chiku varieties, in their locality. Every boy planted three jambhul varieties and the each group of two girls planted one chiku variety between them. Select the statement that is not true with respect to the above information. (1) There are 12 more girls than boys in this school. (2) If the total number of plants planted is 49, then the number of girls in this school is definitely 14, with respect to the above case. (3) There are 14 boys in this school. (4) If the total number of plants planted is 51, then the number of boys in this school is definitely 13, with respect to the above case.

1)या शाळेत मुलांपेक्षा 12 मुली जास्त आहेत. / There are 12 more girls than boys in this school.
2)वरील बाबतीत लावलेल्या एकूण झाडांची संख्या जर 49 असेल, तर त्या शाळेतील मुलींची संख्या निश्चितपणे मुलांपेक्षा 14ने जास्त असेल. / If the total number of plants planted is 49, then the number of girls in this school is definitely 14, with respect to the above case.
3)या शाळेत 14 मुले आहेत. / There are 14 boys in this school.✓ Correct
4)वरील बाबतीत लावलेल्या एकूण झाडांची संख्या जर 51 असेल, तर त्या शाळेतील मुलांची संख्या निश्चितपणे 13 असेल. / If the total number of plants planted is 51, then the number of boys in this school is definitely 13, with respect to the above case.

Let boys be B and girls be G. Total students B + G = 36. Total plants 3B + G/2 = 48. Solving these gives B = 14 and G = 22. Statement (3) claims there are 14 boys, which is true, making it the correct choice for the 'not true' question since options are evaluated.

Related questions

जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येतkी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा. If 3 less than twice a certain number is equal to 2 more than 3 times the number, then select the option that is 5 less than 5 times the number.P या नैसर्गिक संख्येल्या 11 ने गुणून त्यात 33 ही संख्या मिळवली. या बेरजेला 9 ने भागले आणि बाकी शून्य मिळाली. दिलेल्या अटींचे समाधान करणारी P ची सर्वात लहान किंमत निवडा.झिनाने एका स्तंभात चार नैसर्गिक संख्या लिहिल्या. प्रत्येक वेळी यातल्या तीन सर्वांना बेरजेच्या समान संधी मिळतील अशा प्रकारे निवडून तिने त्या त्रिकुटांची बेरीज केली आणि तिला 186, 206, 215 आणि 194 या बेरजा मिळाल्या. झिनाने लिहिलेली सर्वात मोठी संख्या निवडा. Zina has written down four natural numbers in column. She chose three of these numbers at a time such that all numbers had equal chances of getting added. Each triple she came up with sums 186, 206, 215 and 194. Select the largest number that Zina has written.जय गेव्हच्या तिप्पट वयाचा आहे. अमनचे वय गेव्हच्या वयाच्या दुप्पट आहे. जय आणि अमनच्या दोघांची वये एकत्र केली की शम्मीच्या वयाची निमपट मिळते. जर शम्मीचे वय 70 असेल, तर गेव्हपेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानचे, जो गेव्हपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे त्याचे वय किती ? Jay is three times older than Gave. Aman’s age is twice that of Gave. Addition of Jaya’s and Aman’s age is half of Shammi’s age. If Shammi’s age is 70, then what is the age of Dyan who is two years older to Gave ?