MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 69
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
एका शेतकरी कुटुंबाला चणा किंवा सोयाबीन लावण्याचे पर्याय आहेत. गेल्या वर्षी सोयाबीनच्या तुलनेत चण्याला चांगला बाजारभाव मिळाला होता. परंतु अधिक उत्पादनाच्या खात्रीसाठी चण्याला गुणवत्तापूर्ण सेंद्रिय खत आणि पर्यावरणस्नेही कीटकनियंत्रण व्यवस्थेची गरज असते. या अधिकच्या काळजीसाठी लागणारी रक्कम उभारणे शक्य नसल्याने, कमी फायदा मिळण्याची शक्यता असूनही कुटुंबाने सोयाबीनची लागवड केली.
(1) क्षेत्रविदा गोळा करण्याच्या सफरीवर जाण्यासाठी अध्ययनार्थीना पुरेशा पैसा उभारावा लागतो. त्यांना पुरेशा निधी उभा करणे अशक्य होत असल्यामुळे सफरीला जाणे शक्य नसते.
(2) जर तुम्ही विक्रेते असाल तर बढती मिळण्यासाठी विक्रीचे लक्ष्य गाठण्याची गरज असते. जर मागच्या तिमाहीतील लक्ष्य गाठण्यात तुम्ही यशस्वी झालात, तर तुम्ही बढतीची आशा बाळगू शकता.
(3) पर्यटकांना बँकेमार्फत किंवा ते जेथे उतरले आहेत त्या हॉटेलमार्फत कमी दराने चलन बिनिमय करता येतो. बँक शोधण्यासाठी पुरेशा वेळ त्यांच्यापाशी नसल्याने त्यांना हॉटेलचा उपयोग करावा लागला.
(4) राष्ट्रीयकृत बँकेकडून किंवा सहकारी बँकेकडून कर्ज मिळवणे शक्य असते. सहकारी बँकेला उच्च ग्राहक सेवा दर्जा दिल्यामुळे व्यक्तीने कर्जासाठी सहकारी बँकेकडे अर्ज करण्याचे ठरवले कारण तिला तेथून सहज कर्ज मिळण्याची खात्री आहे.
Study the following argument and then choose from the options given, the argument that most closely parallels the reasoning of it.
The farmer's family had an option of planting gram or soyabeans. Last year gram received a better market price as compared to soyabeans. But in order to ensure high yields, quality organic fertilisers and eco-friendly pest controlling inputs are required for gram. Since they could not get credit required for this additional care, in spite of the crop being likely to earn less profit, the family planted soyabeans.
(1) In order to go on excursion for collecting field data, the learners need to raise enough money. It is impossible for them to raise the sufficient funds, therefore they are unlikely to go on excursion.
(2) For securing promotion, one needs to meet sales targets if one is working as the salesperson. If one is successful in meeting the last quarter's target, then one can hope to get a promotion.
(3) It is possible for tourists to exchange currency through bank or for poorer exchange rate, they can use the hotel where they stay. There was not sufficient time for finding a bank so they had to use the hotel for exchange.
(4) It is possible to get the loan from a nationalised bank or a co-operative bank. Since a co-operative bank has higher customer service rating, a person decides to apply for loan in a co-operative bank as she is sure of getting the loan easily.
पुढील युक्तिवाद अभ्यासा आणि नंतर दिलेल्या पर्यायांतून त्याच्या सर्वात जवळून समांतर अनुमान प्रक्रिया असलेला युक्तिवाद निवडा.
1)क्षेत्रविदा गोळा करण्याच्या सफरीवर जाण्यासाठी अध्ययनार्थींना पुरेसा पैसा उभारावा लागतो. त्यांना पुरेसा निधी उभा करणे अशक्य होत असल्यामुळे सफरीला जाणे शक्य नसते. / In order to go on excursion for collecting field data, the learners need to raise enough money. It is impossible for them to raise the sufficient funds, therefore they are unlikely to go on excursion.
2)जर तुम्ही विक्रेते असाल तर बढती मिळण्यासाठी विक्रीचे लक्ष्य गाठण्याची गरज असते. जर मागच्या तिमाहीतील लक्ष्य गाठण्यात तुम्ही यशस्वी झालात, तर तुम्ही बढतीची आशा बाळगू शकता. / For securing promotion, one needs to meet sales targets if one is working as the salesperson. If one is successful in meeting the last quarter's target, then one can hope to get a promotion.
3)पर्यटकांना बँकेमार्फत किंवा ते जेथे उतरले आहेत त्या हॉटेलमार्फत कमी दराने चलन विनिमय करता येतो. बँक शोधण्यासाठी पुरेसा वेळ त्यांच्यापाशी नसल्याने त्यांना हॉटेलचा उपयोग करावा लागला. / It is possible for tourists to exchange currency through bank or for poorer exchange rate, they can use the hotel where they stay. There was not sufficient time for finding a bank so they had to use the hotel for exchange.✓ Correct
4)राष्ट्रीयकृत बँकेकडून किंवा सहकारी बँकेकडून कर्ज मिळवणे शक्य असते. सहकारी बँकेला उच्च ग्राहक सेवा दर्जा दिल्यामुळे व्यक्तीने कर्जासाठी सहकारी बँकेकडे अर्ज करण्याचे ठरवले कारण तिला तेथून सहज कर्ज मिळण्याची खात्री आहे. / It is possible to get the loan from a nationalised bank or a co-operative bank. Since a co-operative bank has higher customer service rating, a person decides to apply for loan in a co-operative bank as she is sure of getting the loan easily.
Identifies parallel reasoning by matching the logical structure and argument form of the given passage with the correct option.