MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 68

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

चर्चेदरम्यान एक वक्ता म्हणाला, "सरपटणाऱ्या प्राण्यांच्या शिकारीचा शोध घेणे, स्वतःच्या अंड्यांची काळजी घेणे आणि अन्य जीवनप्रक्रियांत गुंफणे यासारख्या काही वर्तनाच्या साध्या चेतक-प्रतिसाद स्पष्टीकरणाच्या आधारे हा प्राण्यांकडे जटिल अनुमान क्षमता आहे हा काही संशोधकांचा दावा बुद्धिप्रमाण नाही. अर्थातच त्यांच्या भोवताल केलेल्या महत्त्वाच्या बदलांना तोंड देण्यासाठी स्वतःच्या वर्तनात बदल करण्याची क्षमता सरपटणाऱ्या प्राण्यांत नाही असे संबंधित प्रयोगादरम्यान निरीक्षण आहे आणि यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांकडे जटिल अनुमाने काढण्याची क्षमता नाही असे अनुमान कोणालाही काढता येते."

पुढीलपैकी कोणते विधान या वक्त्याच्या अनुमानासाठी आवश्यक गृहीततक आहे?

a)प्रयोगशाळेतील वर्तनाच्या तुलनेत सरपटणाऱ्या प्राण्यांचे नैसर्गिक पर्यावरणातील वर्तन अधिक गुंतागुंतीचे वाटते.
b)जर सरपटणाऱ्या प्राण्यांत गुंतागुंतीच्या अनुमान प्रक्रिया करण्याची क्षमता असेल, तर काही वेळा ते स्वतःच्या नैसर्गिक अधिवासातील बदलांनुसार स्वतःच्या वर्तनात बदल करण्यासाठी सक्षम असतील.✓ Correct
c)गुंतागुंतीची अनुमान प्रक्रिया आणि चेटकाना दिलेले प्रतिसाद या दोन्ही बाबी एकाच वर्तनासाठी योगदान देत नाहीत.
d)सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सर्व वर्तनाचे स्पष्टीकरण साध्या चेतक-प्रतिसाद वर्तनाच्या आधारे करता येईल.

An assumption is an unstated premise that must be true for the argument's conclusion to hold. Option 2 links complex estimation capability in reptiles to behavioral changes in their natural habitat, which is necessary for the argument.

Related questions

राम व लेखक व्यक्ती यांच्यातील नात्याचे वर्णन करणारा पर्याय निवडा.कोणा एका कंपनीला कार्यालयातील लैंगिक भेदभाव समितीने गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. कंपनीच्या पंचवीस वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त दोन स्त्रिया आहेत आणि अठ्ठावन कनिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त स्त्रिया आहेत. आरोपांच्या विरोधात स्वतःचा बचाव करण्यासाठी कंपनीने _________ हे दाखवून देणे सर्वांत ठरेल. The committee on sexual discrimination in the workplace has highlighted a certain company as a chief offender. Of the twenty-five senior executives in the firm, only two are women. And of the fifty-eight junior executives, only ten are female. The company could best defend itself against the charges by showing thatदीर्घ मुदतीच्या कैद्यांना, तुरुंगातून सुटल्यानंतर, त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्यांना राज्य शासनाकडून पुरेसे निवृत्तीवेतन द्यावे असे सुचवले गेले आहे. हे म्हणजे गुन्ह्याबद्दलचे पारितोषिक वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी ही सूचना लगेचच धुडावरून लावली आहे. कैद्यांच्या निवृत्तीवेतनाची पाठराखण करणाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावणाऱ्यावर टीका करताना दावा केला आहे की या टीकाकारांनी .... हे समजून घ्यायला हवे. वरील विधानाची पूर्ती करणारा सर्वांत तर्कसंगत पर्याय निवडा.वरील युक्तिवादाचा आधार ठरेल असे गृहीतक पुढील पर्यायांून निवडा.