MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2024 CSAT — Question 33

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

लेखकाच्या मतानुसार, विधी/कायदा क्षेत्राचे परिक्षेत्रामध्ये तंत्रज्ञाना वापर व स्वीकारार्हता, नाही आहे, याचा अर्थ की : As per the Author, non-recognition of technology in the sphere of Law means :

a)अस्तित्वात असणाऱ्या सत्य परिस्थिती विचारत घेऊन मान्य न करणे होय.✓ Correct
b)तंत्रज्ञान कायद्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे.
c)कायदा व तंत्रज्ञान एकत्रपणात अस्तित्वात राहू शकत नाही.
d)राज्यघटना तंत्रज्ञानास कायद्याशी एकसंघ होण्यास मान्यता देत नाही.

Based on reading comprehension of the passage context, non-recognition of technology in law means failing to take existing practical realities into account and acknowledge them.