Art, Culture & Tribes — MPSC PYQ
Every Art, Culture & Tribes question MPSC has actually asked in History, 2014–2025 — 10 questions, each with the correct answer from the official MPSC key and a full explanation. Newest papers first.
मारूती चितमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहीले आहेत ? / Which of the following books are written by Maruti Chitampalli ?
(a)रातवा / Ratva
(b)पाखर माया / Pakhar Maya
(c)चकवा चांदण / Chakwa Chandan
(d)फुलवंती / Phulvanti
(e)जंगलाचा पाऊस / Janglacha Paus
Maruti Chitampalli is a renowned Marathi naturalist, writer, and forester. 'Ratva', 'Pakhar Maya', and 'Chakwa Chandan' are among his famous literary works on nature and wildlife.
🏛️ The Maharashtra angle
विख्यात वारली चित्रकार जिंव्या सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले ? Noted Warali painter Jivya Soma Mhase was honored with which of the following awards ?
(a)पद्मभूषण / Padma Bhushan
(b)पद्मश्री / Padma shri
(c)शिल्पगुरु / Shilpguru
(d)नॅशनल अवार्ड फॉर ट्रायबल आर्टस् / National award for tribal arts
Jivya Soma Mhase, the legendary Warli artist, was honored with the Padma Shri, Shilpguru award, and National Award for Tribal Arts for his contribution to tribal painting.
🏛️ The Maharashtra angle
कोणत्या आदिवासींना 'आदिम' म्हटले जाते ?
(a)अरण्यत राहणारे
(b)निसर्गाच्या सान्निध्यात डोंगरदऱ्यात राहणारे
(c)जंगल व निसर्गापासून दूर असलेले
(d)ज्यांची संस्कृती शहरीकरणाच्या जवळची आहे
Tribals who live in forests (Aranya) and in close proximity to nature in hilly regions (Dongardarya) are referred to as 'Adhim' (primitive).
🏛️ The Maharashtra angle
आदिवासींची जीवनशैली भारतीय लोकसंस्कृतीचे वैभव ठरण्याचे कारण कोणते ?
(a)आदिवासी लोककलांना जागतिक स्तरावर मिळालेली अमान्यता.
(b)पिढ्यानपिढ्या अस्तित्वात असलेल्या आपल्या संस्कृतीची जपवणूक.
(c)प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मूल्याधारित संस्कृतीच्या राखूळह सार्थ अभिमान.
(d)निसर्गाच्या सान्निध्यात राहूनही त्यांच्यातील वर्णभेद उच्चनीचतेची भावना गळून न पडणे.
Tribal lifestyle forms the glory of Indian folk culture due to the preservation of ancient traditions across generations and pride in value-based culture despite adverse conditions.
🏛️ The Maharashtra angle
आदिवासींचे पुरोगामित्व सुचित करणारे वाक्ये कोणती ?
(a)आदिवासी बोलीभाषा, वेषभूषा, आचार विचार, जीवन व्यवहार, चालीरीती हीच त्यांचा संस्कृती.
(b)निसर्गावर निरतिशय प्रेम करणारे आदिवासी वर्णभेद, उच्चनीचता मानत नाहीत.
(c)देव-भगत-जादूटोणा यांचा त्यांच्यावर पगडा असल्याने ते अत्यंत श्रद्धाळू असतात.
(d)निःस्वार्थीपणा, प्रामाणिकपणा या मूल्यांची जपवणूक करीत आपली संस्कृती ते हरवून बसले.
Tribals are known for their love for nature and egalitarian social structure, making statement 'b' correct. Statements 'a' and 'd' contain generalizations or incorrect pessimistic conclusions about losing culture completely.
🏛️ The Maharashtra angle
आदिवासींच्या भाषांना लिपी नसण्याचे कारण कोणते ?
(a)त्यांना फक्त निसर्गाचं वाचना येत होता.
(b)डोंगरदऱ्या हेच त्यांचे विश्व होते.
(c)विखुरलेल्या समाज गटांमुळे त्यांना आपल्या भाषेचे स्वतंत्र स्थान टिकवता आले.
(d)अंधश्रद्धेचा पगडा असल्याने त्यांनी कोणतीच लिपी अवगत केला नाही.
Tribal languages traditionally did not have scripts because scattered societal groups maintained their independent oral traditions rather than depending on written forms or due to illiteracy.
🏛️ The Maharashtra angle
विवाहित मुलीकरिता त्यांच्या माहेरच्यामार्फत साजरा केला जाणाऱ्या 'निन्गोल चाकोबा' हा सण पुढीलपैकी कोणत्या प्रांतात आहे ? 'Ningol Chakouba' is a festival - a grand feast for married daughters prepared and hosted by maternal households - celebrated in _________.
Ningol Chakouba is a major cultural festival of Manipur where married daughters are invited by their maternal families for a grand feast and gifts.
'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे ? 'Thillana' is a form of
Thillana is a vibrant and concluding item in a Bharatanatyam classical dance recital, featuring fast tempos and intricate footwork.
भारताच्या झेंड्यात हळू हळू विकास होत गेला. ऑगस्ट 7, 1906 रोजी कोलकाता मधील ग्रीन पार्क येथे पारसी बागाण चौकात सर्वप्रथम झेंडा फडकवला गेला सन 1921 मध्ये काँग्रेस समितीच्या बैठकीत महात्मा गांधी पुढे झेंडा आणला गेला. गांधीजींनी त्यात कोणत्या रंगाचा पट्टा समाविष्ट करण्यास सुचविले ?
In 1921, Mahatma Gandhi proposed the inclusion of the white and green color stripes along with the spinning wheel (Charkha) to represent different communities and economic self-reliance in the national flag.
तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो? Teej a Hindu festival is dedicated to which Goddess ?
Teej festival is primarily dedicated to Goddess Parvati and her reunion with Lord Shiva, celebrating monsoon and marital bliss.