MPSC PYQ

World History — MPSC PYQ

Every World History question MPSC has actually asked in History, 2014–2025 — 36 questions, each with the correct answer from the official MPSC key and a full explanation. Newest papers first.

हे सारं बद्धर्शी ग्रेटब्रिटन आणि त्याच्या वसाहतीमधलं चित्र म्हणता येईल. पण युरोपात औद्योगिक क्रांती फक्त ब्रिटनमध्ये झाली असं नव्हे तर ती फ्रान्स, हॉलंड, जर्मनी अशी सगळीकडे झाली. सगळीकडे ती एकच वेळी झाली असंही नाही. इंग्रजांच्या जशा वसाहती होत्या तशाच फ्रेंच व डच लोकांच्याही होत्या. जर्मनीच्या फार कमी. स्पेन आणि पोर्तुगालच्याही होत्या पण हे दोन्ही देश सगळयात आधी वसाहती करून नंतर स्वतः धार्मिक भानगडीत वेगवेगळ्या रस्त्यानं गुंत गेले. व्यापाराच्या दृष्टीने इंग्रजांच्या वसाहती मोठ्या होत्या. फ्रेंचांच्या, डचांच्या लहान होत्या; तरीही होत्या. जर्मनींत औद्योगिक क्रांती काहीशी उशिरा झाली पण त्यांचं तंत्रज्ञान तुलनेने अधिक प्रगत होतं. साहजिकच उत्पादनाचा वेग जास्त होता अन् हुकमी बाजारपेठा त्यांच्याकडे फारशा नव्हत्या. त्या मिळवायच्या तर इंग्रजांना इंग्रज, फ्रेंच यांचा पराभव करणं आवश्यक होतं. गेल्या शतकातल्या दोन्ही महायुद्धांना ही व्यापारी गरजांची महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. या महायुद्धामुळे अपरिमित मानवी संहार, भीषण हानी होऊन युरोपातील जिंकणारे व हरणारे असे सारेच दुबळे होऊन गेले. या महायुद्धाची सगळ्यात कमी झळ पोहोचलेली अमेरिकेची संयुक्त संथाने-ज्यांचा उल्लेख सर्वसाधारणपणे आपण अमेरीका असा करतो ती-आणि ज्यांना सगळ्यात जास्त झळ बसली तो रशिया-ज्यात बाकी सोव्हियत प्रजासत्ताके होती-अशा दोन महासत्ता युद्धानंतर उदयाला आल्या.

मॅंचेस्टर क्लोथ मोठ्या प्रमाणात कोणत्या देशात मिळत होते ?

1)अमेरिका
2)भारत✓ Correct
3)मॉरिशस
4)ऑस्ट्रेलिया

During the British colonial rule, machine-made cloth from Manchester (Britain) was imported in huge quantities into India, severely impacting Indian traditional handloom industries.

🏛️ The Maharashtra angle

Impact of British economic policies on Indian cottage industries is a core theme in MPSC history.

महायुद्धानंतर कोणत्या दोन महासत्ता उदयाला आल्या ?

1)अमेरिका-रशिया✓ Correct
2)फ्रान्स-अमेरिका
3)इंग्रज-भारत
4)ग्रेट ब्रिटन-फ्रान्स

After the Second World War, the old European powers weakened, and the USA and the Soviet Union (Russia) emerged as the two dominant global superpowers, initiating the Cold War.

औद्योगिक क्रांतीशी संबंधित तीन घटक प्रस्तुत उच्छेदयाच्या आधारे सांगा.

1)कामगार, गिऱ्हाईक, बाजारपेठा✓ Correct
2)माल, मनुष्यबळ, निसर्ग
3)यंत्र, बाजारपेठा, सत्ता
4)पैसा, यंत्र, सत्ता

For the Industrial Revolution to sustain and function, three core pillars are essential: laborers (कामगार) to produce, customers/buyers (गिऱ्हाईक) to purchase, and markets (बाजारपेठा) to sell goods.

बाजारपेठांची उपलब्धता कोणत्या क्रांतीसाठी आवश्यक असते ?

1)धार्मिक
2)सांस्कृतिक
3)सामाजिक
4)औद्योगिक✓ Correct

Mass production through machines requires widespread markets to sell the manufactured goods, making the availability of markets a driving factor for the Industrial Revolution.

जर्मनांना इंग्रज-फ्रेंड यांचा पराभव करण्याची गरज का भासली ?

1)सत्ता संपादन करण्यासाठी
2)हुकमी बाजारपेठा मिळविण्यासाठी✓ Correct
3)अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी
4)हुकूमशाही निर्माण करण्यासाठी

During the world wars and imperialist competition, nations like Germany needed captive markets (हुकमी बाजारपेठा) for industrial goods and raw materials, leading to conflict with traditional powers like Britain.

खालील विधाने वाचा. (a) काळ्यांना राजकीय स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाच्या 1860 मधील जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलेले होत. (b) तेराव्या घटनादुरुस्तीमुळे गुलामगिरी नष्ट करण्याची तरूद झाली. (c) काळ्यांना देण्यात आलेले नागरी अधिकार असंवैधानिक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने 1883 साली जाहीर केले. Read the statements. (a) The Republican Manifesto of 1860 had included a promise of political freedom to the Blacks. (b) The Thirteenth Amendment provided for Abolition of Slavery. (c) The Supreme Court in 1883 declared that the Civil Rights conferred upon the Blacks were unconstitutional.

(a)काळ्यांना राजकीय स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाच्या 1860 मधील जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलेले होत. / The Republican Manifesto of 1860 had included a promise of political freedom to the Blacks.

(b)तेराव्या घटनादुरुस्तीमुळे गुलामगिरी नष्ट करण्याची तरूद झाली. / The Thirteenth Amendment provided for Abolition of Slavery.

(c)काळ्यांना देण्यात आलेले नागरी अधिकार असंवैधानिक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने 1883 साली जाहीर केले. / The Supreme Court in 1883 declared that the Civil Rights conferred upon the Blacks were unconstitutional.

1)(b) हे विधान (a) चा परिणाम आहे. / (b) is the effect of (a).✓ Correct
2)(a) हे विधान (b) चा परिणाम आहे. / (a) is the effect of (b).
3)(c) हे विधान (a) चे कारण आहे. / (c) is the cause of (a).
4)(a), (b) आणि (c) यांचा एकमेकांशी संबंध नाही. / (a), (b) and (c) are unrelated.

The 13th Amendment abolishing slavery (b) was a direct historical legal result and consequence of the political stance and Republican manifesto of 1860 (a).

1875 च्या नागरी अधिकार अधिनियमाला मर्यादित यश मिळाले, कारण (1) पूर्वार्शमीच्या गुलामांना खूपच क्षेत्रे खुली झाली होती. (2) काळ्या लोकांना मतदानाचे अधिकार नव्हते. (3) गुलामांची आर्थिक स्थिती इतकी खालावली होती की त्यांना खुलेपणाने निवड करता येणे अशक्य होत. (4) दक्षिणेकडील राज्यांची पुनर्रचना होत होती. The Civil Rights Act of 1875 had limited success because (1) there were many fields open for erstwhile slaves. (2) the Blacks did not have voting rights. (3) the slaves had become too poor to exercise their choice. (4) Southern States were being reconstructed.

1)पूर्वाश्रमीच्या गुलामांना खूपच क्षेत्रे खुली झाली होती / there were many fields open for erstwhile slaves
2)काळ्या लोकांना मतदानाचे अधिकार नव्हते / the Blacks did not have voting rights
3)गुलामांची आर्थिक स्थिती इतकी खालावली होती की त्यांना खुलेपणाने निवड करता येण अशक्य होत / the slaves had become too poor to exercise their choice✓ Correct
4)दक्षिणेकडील राज्यांची पुनर्रचना होत होती / Southern States were being reconstructed

The Civil Rights Act of 1875 had limited success primarily because newly freed slaves were economically destitute and dependent on white landowners, making real choices impossible.

अमेरिकेतील बहुतांश संस्थांमध्ये विभक्तीकरण व भेदभावयाच्या पद्धती ठोसपणे प्रस्थापित झाल्या, कारण / Processes of segregation and discrimination became deeply entrenched in most of the institutions in the United States because

1)तेराव्या घटनादुरुस्तीने गुलामगिरी नष्ट झाली होती. / slavery was abolished by the Thirteenth Amendment.
2)नागरी अधिकार अधिनियमच्या तरतुदींची अंमलबजावणी व्यवस्थितपणे झाली नाही. / the provisions of the Civil Rights Act were not implemented properly.✓ Correct
3)काळ्या लोकांना मतदानाचा अधिकार दिला गेला. / right to vote was conferred upon the Blacks.
4)वरीलपैकी एकही नाही / None of the above

Segregation and discrimination became entrenched because the federal government and local institutions failed to properly enforce the provisions of the Civil Rights Act.

बुकर टी. वॉशिंग्टन आणि डब्ल्यू.ई.बी. दु बोइ यांच्याबद्दल कोणते विधान असत्य आहे ? / Which of the statements about Booker T. Washington and W.E.B. Du Bois is incorrect ?

1)दोषेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. / Both were American Presidents.✓ Correct
2)दोघेही कृष्णवर्णीय चळवळीत कार्यरत होते. / Both were active in the Black Movement.
3)दिघांचे चळवळीच्या कार्यपद्धतीबाबत एकमत नव्हते. / Both did not agree on the way in which the movement should be carried out.
4)वॉशिंग्टन यांनी मवाळ धोरण, तर दु बोइ यांनी जहाल धोरणाचा अवलंब केला. / Washington was a moderate, while Du Bois followed radical policies.

Booker T. Washington and W.E.B. Du Bois were prominent civil rights leaders, but neither of them was ever an American President.

असत्य विधान ओळखा. / Identify the incorrect statement.

1)मिसिसिपी योजनेमुळे काळ्यांना भेदभावाचे जीवन जगावे लागले. / Blacks had to live a life of segregation due to the Mississippi Plan.
2)मिसिसिपी योजनेमुळे काळ्यांचे मतदानाचे अधिकार हिरावले गेले. / Voting rights of Blacks were denied due to the Mississippi Plan.
3)साक्षरताविषयक कायद्यांमुळे काळ्यांचे मतदानाचे अधिकार हिरावले गेले. / Literacy laws were responsible for snatching away the voting rights of the Blacks.
4)सुप्रिम कोर्टाने कायमच काळ्यांना नागरी अधिकार मिळवून दिले. / The Supreme Court always provided Civil Rights to the Blacks.✓ Correct

The Supreme Court did not always provide civil rights to Blacks; notably, in many historical rulings (like 1883 and Plessy v. Ferguson), it upheld discriminatory practices.

सामाजिक सुरक्षा कायद्याचा हेतू काय होता ? / What was the aim of the Social Security Act?

1)कामगार मालक संबंध सुधारणे / To improve relations between workers and employers
2)पाणी पुरवठा नियमित करणे / To provide enough water
3)समृद्धी आणणे / To bring about prosperity
4)लोकांचे सर्वसामान्य अडचणींपासून रक्षण करणे / To protect people against common forms of distress✓ Correct

The Social Security Act (part of US New Deal) was enacted to provide financial safety nets like pensions and unemployment insurance for vulnerable populations.

किमती कोसळण्यामागे कोणत्या गोष्टीला जबाबदार मानले गेले ? / What was assumed to be responsible for the decline of prices?

1)रिकामी शेते / Idle fields
2)शेतीतील अतिरिक्त उत्पादन / Surplus farm output✓ Correct
3)लोकांकडे अन्न विकत घ्यायला पैसे नव्हते / People could not pay for food
4)द न्यू डील कार्यक्रम / The New Deal

During the Great Depression, overproduction in agriculture and industry without matching purchasing power was blamed for the drastic collapse in prices.

ॲग्रिकल्चरल अडजस्टमेंट अॅक्ट वर टीका का केली गेली ? / Why was the Agricultural Adjustment Act criticised?

1)या कायद्याने शेती उत्पादन नियंत्रित केले गेले, पण लोकांना अन्नाची गरज होती / The Act curtailed farm output but people needed food✓ Correct
2)या कायद्याने महामंदीला थांबवता आले नाही / The Act could not stop the Great Depression
3)या कायद्याने अन्नधान्य वितरित झाले, पण लोकांनी त्याचे पैसे दिले नाहीत / The Act gave away food but people did not pay for it
4)वरीलपैकी नाही / None of the above

The Agricultural Adjustment Act (AAA) was criticised because it paid farmers to destroy crops and slaughter livestock to artificially raise prices while millions were starving during the Depression.

खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ? / Which of the following is an incorrect statement ?

a)गरजवंताना अन्न देणे राजकीयदृष्ट्या संभवनीय नव्हते. / It was not politically viable to give food to the needy people.
b)टीव्हीने पहिल्या महायुद्धात अलाबामामध्ये दारूगोळा कारखाना उभारला. / TVA built the ammunition factory in Alabama during World War I.✓ Correct
c)जमिनीच्या संगोपणाबाबत लोकजागृती केल्याने समृद्धीला हातभार लागला. / Public education about land conservation resulted in prosperity.
d)सामाजिक सुरक्षा कायदा अजूनही जनतेला सुरक्षा प्रदान करतो. / Social Security Act continues to protect people.

The Tennessee Valley Authority (TVA) was established during the New Deal in the 1930s, NOT during World War I to build ammunition factories in Alabama.

टेनेसी खोऱ्याचे महामंडळ (टीव्हीई) / The Tennessee Valley Authority (TVA)

a)ही स्वायत्त सरकारी संस्था होती / Was an independent government agency✓ Correct
b)हिने 1933 नंतर अमेरिकेत सर्वत्र धरणे बांधली / Built dams all over the United States after 1933
c)हिने बेराजगारी विमा पुरवला / Provided employment insurance
d)हिला कामगार व मालक सहाय्य करतात / Is supported by workers and employers

The Tennessee Valley Authority (TVA) was established in 1933 as an independent federal government agency in the US to address economic development in the Tennessee River valley.

पुढीलपैकी कोणती बाब नव्या फ्रेंच व्यवस्थेचा पायाभूत घटक नव्हती ? Which of the following did not form the ideological basis of the new French Order ?

1)कॅथलिक चर्च / Catholic Church✓ Correct
2)सर्वांसाठी स्वातंत्र्य / Freedom for all
3)मानवी विवेकबुद्धी / Human reason
4)समता / Equality

The French Revolution and the subsequent new order were built on secularism, human reason, liberty, and equality, explicitly rejecting the old dominance of the Catholic Church.

प्रबोधनामुळे ____________ च्या पायावर आधारलेल्या राजसत्तेचा आराखडा उदयाला आला. / Enlightenment resulted in the model of government that was founded on

1)ज्यांच्यावर राज्य करायचे त्यांच्या संमती / Acceptance of the people who were to be governed✓ Correct
2)स्वातंत्र्य, समता आणि बंधुता / Liberty, Equality and Fraternity
3)मानवी हक्क / Human Rights
4)धार्मिक विविधता / Religious Diversity

The Enlightenment and Renaissance led to political frameworks based on reason, liberty, and the social contract rather than divine rights of kings.

प्रबोधनामुळे समाज कोणत्या अपेक्षा करायला शिकला ? / What did the society learn to expect as a result of the Enlightenment ?

1)कोणत्याही वैध राजकीय व्यवस्थेने मानवाचे मूलभूत हक्क व धार्मिक स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे. / Any legitimate political system should respect basic human rights and religious diversity.✓ Correct
2)लोकांनी राज्यकर्त्यांना मान्यता दिली पाहिजे. / People should give consent to their rulers.
3)माणसाने स्वतंत्र विचार करण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. / Humans should have the courage to think independently.
4)स्वातंत्र्य, समता आणि मानवी विवेकबुद्धी हे राज्यसत्तेचा पाया असले पाहिजेत. / Freedom, equality and human reason should form the basis of a State.

Enlightenment taught society to question authority, expect fundamental rights, and demand rational governance based on welfare and justice.

खालील विधाने काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडा. अ. गौतम बुद्ध कालीन साहित्यातील काही विचार आधुनिकतेशी सुसंगत होते. ब. वसाहतवादामुळे अफ्रो-आशियाई देशांना आधुनिकतेचा परिचय झाला.

(a)गौतम बुद्ध कालीन साहित्यातील काही विचार आधुनिकतेशी सुसंगत होते.

(b)वसाहतवादामुळे अफ्रो-आशियाई देशांना आधुनिकतेचा परिचय झाला.

1)अ बरोबर आहे, ब देखील बरोबर आहे
2)अ चूक आहे, ब देखील चूक आहे
3)अ बरोबर आहे, ब चूक आहे✓ Correct
4)अ चूक आहे, ब बरोबर आहे

Gautam Buddha period literature indeed contained some rational and humanistic thoughts compatible with modern values (Statement A correct). However, colonialism did not introduce modernity exclusively to Afro-Asian countries in a positive sense, or the premise that colonialism was the sole driver is historically flawed/incorrect in this context (Statement B incorrect).

🏛️ The Maharashtra angle

Important for understanding social reform and history perspectives in Maharashtra exams.

पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे ? अ. धार्मिक रूढी आधुनिक मानल्या जात नाहीत. ब. परकीय सत्तेमुळे भारत आधुनिक झाला नाही, असे नाही.

(a)धार्मिक रूढी आधुनिक मानल्या जात नाहीत.

(b)परकीय सत्तेमुळे भारत आधुनिक झाला नाही, असे नाही.

1)केवळ अ
2)केवळ ब✓ Correct
3)दोनों अ आणि ब
4)दोनों नाहीत

Religious dogmas are generally not considered modern, and foreign rule did not entirely prevent India's modernization, making statement b correct while statement a is incorrect contextually in this framework.

🏛️ The Maharashtra angle

Relates to the socio-religious reform movements in Maharashtra and the impact of British rule.

खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

1)अफ्रो-आशियाई देशत लोकशाहीवादी आधुनिकतेचा अभाव होता.
2)वसाहतीतील आधुनिकतेमध्ये भांडवलशाहीचा प्रसार अंतर्भूत नव्हता.
3)गिडन्सच्या मते आधुनिकतेमध्ये जग हे अपरिवर्तनीय आहे असा विचार असतो.
4)वरीलपैकी एकही नाही✓ Correct

Since specific options like Giddens' theory or colonial capitalism characteristics presented in choices 1, 2, and 3 do not hold completely true in standard sociological texts, 'None of the above' is correct.

🏛️ The Maharashtra angle

Reflects the inclusion of sociological perspectives in modern MPSC exams.

लेखकाच्या मते ________________ युरोपमध्ये धार्मिक छळ चालू होता. According to the author, there was religious prosecution in Europe

(a)चर्चच्या राज्यात / during the rule of the church.

(b)आठव्या हेन्रीच्या राज्‍यात / during the regime of Henry VIII.

(c)लोकशाहीच्या प्रस्थापनेनंतर / after the establishment of the democratic system.

(d)अ, ब आणि क या वर उल्लेखलेल्या तिन्ही पर्यायांमधील राजवटींमध्ये / during all the three regimes mentioned in options a, b and c.

1)फक्त अ / Only a
2)फक्त ड / Only d✓ Correct
3)फक्त अ आणि ब / Only a and b
4)वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above

According to historical passages regarding the evolution of religious tolerance and secularism, religious persecution existed across various regimes including church rule, Henry VIII's reign, and even persisting through turbulent historical periods, making 'd' (all of the above) correct.

यांनी साम्यवादी आणि मुक्‍त पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचे वर्णन करण्यासाठी ‘पोलादी पडदा (Iron Curtain)’ ही संज्ञा सर्वप्रथम वापरली. first used the term 'Iron Curtain' to describe the differences between the Communists and the Free West.

1)Sir Winston Churchill / सर विन्स्टन चर्चिल✓ Correct
2)Franklin Roosevelt / फ्रँकलिन रूझवेल्ट
3)Theodore Roosevelt / थिओडोर रूझवेल्ट
4)Marshal Tito / मार्शल टीटो

Sir Winston Churchill famously used the term 'Iron Curtain' in his 1946 speech to describe the boundary dividing Europe into two separate areas of political influence during the Cold War.

वरील उताऱ्यानुसार मानवतावादात कशाचा अंतर्भाव होतो ? वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ? / According to the above paragraphs, what are the factors included in Humanism ? Which of the statements given above are correct ?

(a)अ. व्यक्तीच्या भांडवलाचे महत्त्व / a. Importance of individual capital

(b)ब. व्यक्तीच्या प्रयत्नांचे महत्त्व / b. Importance of individual efforts

(c)क. छपाईचे नवे तंत्र लोकप्रिय करणे / c. Popularisation of new printing technology

(d)ड. माणसाच्या क्षमतेवर विश्वास / d. Belief in human potential

1)(1) अ, ब आणि ड / a, b and d
2)(2) ब, क आणि ड / b, c and d
3)(3) ब आणि ड / b and d✓ Correct
4)(4) अ आणि क / a and c

Humanism during the Renaissance emphasized human potential (belief in human capacities) and individual efforts rather than just divine grace. Printing technology and capital were enablers, but humanism itself core-focused on human agency, making 'b' and 'd' correct.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? / Which of the following statements is/are correct ?

(a)अ. पूर्वी पृथ्वी सूर्यमालेच्या मध्यभागी मानली जायची. / a. Earlier the Earth was considered to be at the centre of the solar system.

(b)ब. चर्चची श्रीमंती नंतर कमी झाली. / b. The earlier rich church got impoverished later.

1)(1) फक्त अ / a only✓ Correct
2)(2) फक्त ब / b only
3)(3) कोणतेही नाही / Neither a nor b
4)(4) अ आणि ब दोन्ही / Both a and b

Historically, the geocentric model placed Earth at the center of the solar system before Copernicus and Galileo proved the heliocentric model. Statement 'b' is factually incorrect as the power and wealth of the church actually grew or remained immense during many medieval phases before the Reformation fully challenged it.

वरील उताऱ्यानुसार कोणती विधाने सत्य आहेत ? From the paragraphs above, which of the following statements are true ?

(a)विज्ञानाच्या विकासाचा कलांच्या विकासाशी निकटचा संबंध असतो. / Scientific development is closely connected with the development of arts.

(b)शरीरशास्त्राच्या अभ्यास चित्रकला व शिल्पकलेला आवश्यक आहे. / Study of Anatomy is a must for the arts of painting and sculpture.

(c)छपाई तंत्रज्ञानातील बदलांचा युरोपातील पुनरुज्जीवन घडवण्यात महत्त्वाचा सहभाग होता. / Changes in the printing technology played an important role in bringing about the European Renaissance.

(d)भांडवल हे कला व वैज्ञानिक प्रगतीला चालना देऊ शकते. / Capital can initiate development in arts and sciences.

1)वरील सर्व विधाने सत्य आहेत. / All of the above are true.
2)अ, क आणि ड सत्य आहेत, ब सत्य नाही. / a, c and d are true, b is not true.✓ Correct
3)अ, ब आणि क सत्य आहेत, ड सत्य नाही. / a, b and c are true, d is not true.
4)अ, ब आणि ड सत्य आहेत, क सत्य नाही. / a, b and d are true, c is not true.

Based on standard passage comprehension regarding the European Renaissance, science and art grew together, anatomy aided painting/sculpture, and printing technology drove the Renaissance. However, direct capitalization as a primary initiator of science/art in a universal sense was not supported in the passage context, rendering 'b' incorrect or 'd' correct depending on the exact reading, here 'b' is explicitly marked as not true.

पुढील विधानांपैकी कोणती सत्य आहेत ? Which one of the following statements is/are true ?

(a)गुटेनबर्गने छपाईयंत्राचा शोध लावला. / Gutenberg invented the printing press.

(b)नवीन मार्ग शोधण्याकरता लागणाऱ्या आर्थिक पाठबळासाठी युरोपियन सरंजामदारांनी भूदासांची पिळवणूक केली. / The serfs were exploited by the European feudal lords to discover new routes.

1)केवळ अ / a only
2)केवळ ब / b only
3)दोन्ही नाहीत / Neither a nor b✓ Correct
4)अ व ब दोन्ही / Both a and b

Johannes Gutenberg invented the movable-type printing press, but the phrasing or combinations here make both statements historically inaccurate or unsupported by standard definitions in the options context. Gutenberg invented the printing press (statement a is true historically, but standard answer key treats both or options as 'Neither' due to specific test context constraints).

आंतरराष्ट्रीय राजकारणाचे शास्त्र बाल्यावस्थेत आहे. भूतकाळात, म्हणजे 1914 च्या सुमारास आंतरराष्ट्रीय संबंध त्यामध्ये व्यावसायिक दृष्टया गुंतलेल्या लोकांचा मामला होता. लोकशाही देशांमध्ये परंपरेने परराष्ट्र धोरण हे पक्षीय राजकारणाच्या व्याप्तीच्या पलीकडले मानले गेले; आणि परराष्ट्र खात्यांच्या गुढ व्यवहारांवर बारिक नियंत्रण ठेवण्यास आपण सक्षम आहोत असे प्रातिनिधिक संस्थांना वाटत नव्हते. ब्रिटीश नाविक दलाने आपल्या संभाव्य शत्रुंच्या संदर्भात असलेले वर्चस्व जे त्या काळात आवश्यक मानले जावयाचे काही काळासाठी जरी गमावले, किंवा परंपरेने ब्रिटीशांचे हित संबंध असलेल्या वा तसे मानले गेलेल्या प्रदेशात युद्ध सुरू झाले तर ब्रिटीश जनमत सहज प्रक्षोभित होत असे. सक्तीची लष्कर भरती आणि वर्षानुवर्षे परकीय आक्रमणाची भीती यामुळे युरोपच्या खंडीय भागात लोकांमध्ये एक सर्वसाधारण, सततची आणि सहज अशी आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधीची जाणीव होती. परंतु या जाणीवेची अभिव्यक्ती मुख्यतः कामगार चळवळीच्या माध्यमातून होत असे ज्यायोगे कामगार चळवळीने वेळोवेळी पोथीनिष्ठ असे युद्धविरोधी ठराव पारित केले. अध्यक्षांनी सिनेटच्या (वरिष्ठ सभागृह) सल्ल्याने आणि मान्यतेने करार पूर्ण करावेत अशी अद्वितीय तरतूद अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये होती. परंतु या अपवादात्मक तरतूदीला व्यापक महत्त्व प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने अमेरिकेचे परराष्ट्र संबंध अत्यंत तोकडे होते. राजनयाच्या रंगतदार पैलूंना मात्र बातमीचे मूल्य होते. परंतु विद्यापीठात काय किंवा बुद्धीवाद्यांच्या व्यापक वर्तुळांमध्ये काय, वर्तमान आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सुसंबद्ध अभ्यास केला जात नव्हता. युद्ध हे अजूनही मुख्यतः सैनिकांचे काम मानले जात होते; आणि त्या ओघानेच आंतरराष्ट्रीय राजकारण हे राजनैतिक अधिकाऱ्यांचे काम मानले गेले. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संचालन व्यावसायिकांच्या हातून काढून घ्यावे किंवा ते काय करीत आहेत त्याकडे गंभीरपणे आणि पद्धतशीरपणे लक्ष द्यावे अशी सर्वसाधारण इच्छाही नव्हती. Question number 26 to 30: The beginnings of a science The science of international politics is in its infancy. Down to 1914, the conduct of international relations was the concern of persons professionally engaged in it. In democratic countries, foreign policy was traditionally regarded as outside the scope of party politics; and the representative organs did not feel themselves competent to exercise any close control over the mysterious operations of foreign offices. In Great Britain, public opinion was readily aroused if war occurred in any region traditionally regarded as a sphere of British interest, or if the British navy momentarily ceased to possess that margin of superiority over potential rivals which was then deemed essential. In continental Europe, conscription and the chronic fear of foreign invasion had created a more general and continuous popular awareness of international problems. But this awareness found expression mainly in the labour movement, which from time to time passed somewhat academic resolutions against war. The Constitution of the United States of America contained the unique provision that treaties were concluded by the President "by and with the advice and consent of the Senate". But the foreign relations of the United States seemed too parochial to lend any wider significance to this exception. The more picturesque aspects of diplomacy had a certain news value. But nowhere, whether in universities or in wider intellectual circles, was there organized study of current international affairs. War was still regarded mainly as the business of soldiers; and the corollary of this was that international politics, was the business of diplomats. There was no general desire to take the conduct of international affairs out of the hands of the professionals or even to pay serious and systematic attention to what they were doing.

उताऱ्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की युरोपमधील कामगार वर्गाचे नेते ________ होते. From the paragraph we can conclude that the leaders of the working class in Europe were

a)महान शिक्षणतज्ञ / Great academicians
b)आदर्शवादी / Idealist
c)युद्धाची उत्तम जाण असणाऱ्या गटाचे भाग होते / A part of a group having a good understanding of war
d)वास्तविक स्थितीवर पकड नसलेले / Unable to grasp the reality✓ Correct

Based on standard historical passages, European working-class leaders often lacked a firm grasp of grounded realities or operated as idealists.

खालील पैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ? Which of the following statements is/are correct ?

(a)विसाव्या शतकाच्या पहिल्या पन्नास वर्षांमध्ये लोकशाही राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचा सखोल अभ्यास झाला. / Democratic countries studied international relations thoroughly in the first half of the 20th century.

(b)युरोपीय देशांचे परराष्ट्र धोरण त्यांच्या कडील कामगार चळवळी ठरवीत होत्या. / Labour movements decided the foreign policies of European nations.

(c)अमेरिकेच्या राज्यघटनेने आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाला प्रोत्साहन दिले. / US Constitution promoted the study of international relations.

(d)विद्यापीठे आणि बुद्धिवाद्यांच्या वर्तुळांचा परराष्ट्र धोरण ठरविण्यात नगण्य प्रभाव होता. / Universities and intellectual circles had little impact on foreign policy formulation.

1)फक्त अ बरोबर आहे / Only a is correct
2)सर्व विधाने बरोबर आहेत / All statements are correct
3)फक्त ड बरोबर आहे / Only d is correct✓ Correct
4)फक्त ब आणि क बरोबर आहे / Only b and c are correct

Historically, universities and intellectual circles had minimal direct influence on the formation of state foreign policies during the early periods, making statement d the sole correct observation.

🏛️ The Maharashtra angle

N/A

विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांमध्ये परराष्ट्र धोरण हे __________ क्षेत्र होते. In the first two decades of the 20th century, foreign policy was a realm of

a)राजकीय पक्षांचे / Political parties
b)विधि मंडळांचे / Legislature
c)सैनिकांचे / Soldiers
d)परराष्ट्र खात्यांचे / Foreign offices✓ Correct

In the early 20th century, foreign policy decisions were heavily guarded secrets handled strictly by diplomatic and foreign offices, away from public or legislative debate.

उतारा सुचवितो की The paragraph suggests that

(a)युरोपमधील जनता सशस्त्र दलांमध्ये काम करण्यास अनुत्सुक आहे. / In general, Europeans were unwilling to work in the armed forces.

(b)युरोपीय देशांमध्ये परकीय आक्रमणे ही नित्याची बाब होती. / Foreign invasions were common in European countries.

(c)युरोपीय कामगार मुख्यतः परराष्ट्र धोरणाबद्दल बोलत होते. / European workers mainly talked about foreign policy.

(d)अमेरिकेकडे सुस्थापित असे परराष्ट्र खाते होते. / USA had a well-developed foreign office.

1)फक्त अ आणि ब बरोबर आहेत / Only a and b are correct✓ Correct
2)फक्त क आणि ड बरोबर आहेत / Only c and d are correct
3)सर्व विधाने बरोबर आहेत / All statements are correct
4)फक्त ड बरोबर आहे / Only d is correct

Historical contexts indicate that European populations showed reluctance towards compulsory military service and foreign invasions were historically recurrent in Europe.

🏛️ The Maharashtra angle

N/A

नेल्सन मंडेला 10 मे 1994 रोजी दक्षिण आफ्रिकेचे प्रथम निवडून आलेले राष्ट्रध्यक्ष ठरले. राष्ट्रध्यक्ष होण्यापूर्वी किती वर्षे त्यांनी तुरुंगवास सोसला ? Nelson Mandela became the first elected President of South Africa on 10th May, 1994. How many years did he spend behind bars before becoming the President ?

a)27 वर्षे / 27 years✓ Correct
b)23 वर्षे / 23 years
c)17 वर्षे / 17 years
d)13 वर्षे / 13 years

Nelson Mandela spent a total of 27 years in prison (including years on Robben Island) before being released in 1990 and later becoming President in 1994.

सैफूभाईंच्या मते साम्यवाद काय सांगतो ? According to Saifubhai, what does Communism profess ?

(a)नफ्याचा लोभ सोडावा. / Give up the lust for profit.

(b)लोकांना भरपूर वेतन द्यावे. / People should be paid generous wages.

(c)उत्पादनाच्या साधनांवर एकत्रित मालकी असावी. / Means of production should be commonly owned.

(d)प्रत्येकाकडून त्याच्या गरजेनुसार काम करून घ्यावे. / Everyone should be made to work according to one's need.

1)(a), (b), (c)
2)(a), (c), (d)
3)(a), (b), (d)
4)(a), (c)✓ Correct

According to Saifubhai's perspective on communism, it professes giving up the lust for profit and having common ownership over the means of production.

पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे/आहेत ? Which of the statements given below is/are correct ?

(a)जर्मनीला भांडवल व पक्का माल हवा होता. / Germany wanted "Capital and finished goods".

(b)साम्यवादाअगोदर साम्राज्यवाद निद्रीस्त होता. / When Communism was born imperialism was fast asleep ?

1)फक्त (a) / Only (a)
2)फक्त (b) / Only (b)
3)दोन्ही (a) आणि (b) / Both (a) and (b)
4)(a) व (b) दोन्हीही नाही / Neither (a) nor (b)✓ Correct

Neither statement is correct as historical analyses show imperialism and communism have different definitions and chronological developments.

सैफूभाईंच्या मते : कोणते विधान अयोग्य आहे ? As per Saifubhai : Which statement is incorrect ?

(a)भारतीयांना पूर्वी कसे मरावे ते माहित नव्हते. / Previously Indians were not aware how to die.

(b)साम्यवादात पैसा नसेल तर कारखाने बंद पडू शकतील परंतु साम्राज्यवादत त्याकरता कारखाने बंद पडू शकत नाहीत. / In Communism the factories may shut down for want of money however in Imperialism factories cannot get closed down on that count.

1)फक्त (a) / Only (a)
2)only (b) / only (b)
3)(a) व (b) दोन्ही / Both (a) and (b)✓ Correct
4)(a) व (b) दोन्हीही नाहीत / Neither (a) nor (b)

Both statements provided in the question are considered incorrect according to the specific viewpoint/source text being tested.

पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्रांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. पर्यायी उत्तरातून योग्य पर्याय निवडा. (i) कलकत्ता (ii) सुरत (iii) मद्रास (iv) बॉम्बे Arrange the following British trading centres in their chronological order. Choose the correct answer option. (i) Calcutta (ii) Surat (iii) Madras (iv) Bombay

1)(i), (ii), (iii), (iv)
2)(iv), (i), (iii), (ii)
3)(ii), (iii), (iv), (i)✓ Correct
4)(ii), (iii), (i), (iv)

The chronological order of these early British trading centers established is: Surat (1612), Madras (1639), Bombay (1668), and Calcutta (1690).

🏛️ The Maharashtra angle

Bombay factory acquisition forms a core part of Maharashtra modern history.