MPSC PYQ

Philosophy & Sociology — MPSC PYQ

Every Philosophy & Sociology question MPSC has actually asked in Other, 2015–2023 — 16 questions, each with the correct answer from the official MPSC key and a full explanation. Newest papers first.

खालील विधानांचा विचार करा : अ. डेव्हिसच्या मते कोणत्याही सामाजिक स्थानाची प्रतिष्ठा त्या स्थानास लावून दिलेल्या व्यवसायाच्या महत्त्वावर अवलंबून असते. ब. व्यवसायाची निवड करताना त्या व्यवसायातून होणारी अर्थ प्राप्ती आणि व्यवसायाने मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा याचा विचार व्यक्ती करत असतो. Consider the following statements : A. According to Davies, the prestige of any social position depends on the importance of the business assigned to that position. B. While choosing a business, a person thinks about the financial gain from that business and the social prestige gained by the business.

(a)डेव्हिसच्या मते कोणत्याही सामाजिक स्थानाची प्रतिष्ठा त्या स्थानास लावून दिलेल्या व्यवसायाच्या महत्त्वावर अवलंबून असते. / According to Davies, the prestige of any social position depends on the importance of the business assigned to that position.

(b)व्यवसायाची निवड करताना त्या व्यवसायातून होणारी अर्थ प्राप्ती आणि व्यवसायाने मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा याचा विचार व्यक्ती करत असतो. / While choosing a business, a person thinks about the financial gain from that business and the social prestige gained by the business.

1)वरीलपैकी दोन्ही विधने सत्य असून अ विधानाचे ब कारण आहे / Both of the above statements are true and B is the reason for statement A✓ Correct
2)वरीलपैकी दोन्ही विधाने सत्य असून अ विधानाचे ब कारण नाही / Both of the above statements are true and B is not the reason for statement A
3)विधान अ बरोबर, ब चूक / Statement A is correct, B is false
4)विधान अ चूक, ब बरोबर / Statement A is false, B is correct

Both statements are true. Davis argues that social position prestige depends on the occupational importance, and individuals naturally consider financial gain and social prestige when choosing a career, which justifies Davis's theory.

खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? अ. व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्यामुळे जाती-जातीमधील भेदभाव कमी होण्यास मदत होते. ब. व्यवसाय निवडण्याच्या उदारमतवादी धोरणाचा विकास शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक - आर्थिक मागासलेल्या घटकांना मिळणाऱ्या सवलतींमुळे होत आहे. क. सामाजिक आणि धार्मिक प्रतिष्ठा ही व्यवसाय निवडीवर कोणताही प्रभाव टाकत नाही. Which of the following statements is true ? A. Freedom of choice of occupation helps in reducing caste discrimination. B. Development of the liberal policy of choosing occupations is due to the spread of education and concessions to the socio-economically backward sections. C. Social and religious prestige has no influence on career choice.

(a)व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्यामुळे जाती-जातीमधील भेदभाव कमी होण्यास मदत होते. / Freedom of choice of occupation helps in reducing caste discrimination.

(b)व्यवसाय निवडण्याच्या उदारमतवादी धोरणाचा विकास शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक - आर्थिक मागासलेल्या घटकांना मिळणाऱ्या सवलतींमुळे होत आहे. / Development of the liberal policy of choosing occupations is due to the spread of education and concessions to the socio-economically backward sections.

(c)सामाजिक आणि धार्मिक प्रतिष्ठा ही व्यवसाय निवडीवर कोणताही प्रभाव टाकत नाही. / Social and religious prestige has no influence on career choice.

1)अ, क / A, C
2)ब, क / B, C
3)अ, ब / A, B✓ Correct
4)वरील सर्व / All of the above

Freedom of occupation choice helps dismantle caste discrimination (A), and liberal occupational policies are indeed driven by education and concessions (B). Statement C is false because social and religious prestige heavily influence career choices in traditional societies.

🏛️ The Maharashtra angle

Resොnates with social reform movements in Maharashtra emphasizing equality of occupation.

विद्यमान शैक्षणिक व्यवस्थेमध्ये मुख्य समस्या कोणती आहे ? / Which is the major problem of the present education system ?

a)ती शिक्षणाच्या ब्रिटिश मॉडेल वर आधारित आहे. / It is based on the British Model of education.
b)ती विद्यार्थ्यांच्या मनावर मूल्ये बिंबवित नाही. / It does not inculcate values to the Students.
c)ती अत्यंत श्रेणीबद्ध आणि विषमतावादी स्वरूपाची आहे. / It is highly hierarchical and Inegalitarian in nature.✓ Correct
d)ती काही प्रतिष्ठांचे वर्चस्व कायम ठेवते. / It perpetuates the domination of the few privileged.

The present education system is often criticized for being hierarchical and inegalitarian, reinforcing social stratification rather than promoting equity.

🏛️ The Maharashtra angle

Reflects educational disparities and reforms in Maharashtra's school/higher education systems.

स्वातंत्र्यानंतर शैक्षणिक संस्थेसोबत राजकारणाचे संबंध कसे होते ? / How has politics been related to educational institutions after independence ?

a)त्यांना राजकीय हस्तक्षेपाशिवाय राजकीय पाठिंबा प्राप्त झाला. / They got political support without political interference.
b)त्यांना राजकीय हस्तक्षेपासह राजकीय पाठीबा मिळू शकला नाही. / They got no political support with political interference.
c)त्यांना राजकीय हस्तक्षेपासह अल्प राजकीय पाठीबा प्राप्त झाला. / They got mere political support with political interference.✓ Correct
d)त्यांना राजकीय हस्तक्षेपाशिवाय अल्प राजकीय पाठीबा प्राप्त झाला. / They got mere political support without political interference.

Post-independence, educational institutions received minimal political support coupled with heavy political interference, affecting their autonomy.

🏛️ The Maharashtra angle

Political influence in educational trusts and cooperative institutions in Maharashtra.

तुमच्या भागात स्वच्छता उपक्रम संघटित करण्याच्या एका कृतीशिल गटाचे तुम्ही सदस्य आहात. दर पाच दिवसांनी भारतात एक सफाई कर्मचारी मरतो ही बातमी ऐकल्यापासून गटाचे सर्व सदस्य अस्वस्थ झालेले आहेत आणि या परिस्थितीत तुम्हाला बदल करायचा आहे. विपन्नअवस्थेत असलेला सफाई कर्मचारी जेव्हा गटारात गुदमरून किंवा अपघाताने मरतो तेव्हाच त्याची बातमी बनते पण कोणीही स्वतःच्या अधिकारात 'ही आमची समस्या आहे; आम्ही त्यावर उपाय करू' असे म्हणताना ऐकू येत नाही. जरी अनेक ख्यातनाम व्यक्ती सफाई करणे हा 'आध्यात्मिक अनुभव आहे' असे सांगत असले तरी प्रत्येक सफाई कर्मचारी अन्य लोकांची विष्ठा हाताने साफ करतो कारण त्याच्याकडे पर्याय नसतो आणि ज्या जमाती सफाईशी जोडलेल्या आहेत त्यात जन्माला येणाऱ्यांना पर्यायी नोकऱ्या मिळत नाहीत या वस्तुस्थितीशी तुम्ही सर्व परिचित आहात. काही संस्थांच्या अंदाजानुसार आपल्या देशातील अशा सफाई कर्मचाऱ्यांची संख्या 1,50,000 च्या जवळपास असावी. या गटाचे सदस्य म्हणून तुम्ही इतर सदस्यांना ... प्रेरित करायला प्राधान्य द्या... (1) ... निधी गोळा करून हे हातसफाईचे असभ्य (?) काम स्वतःवर घेणारे तांत्रिक उपकरण विकसित करण्यासाठी अन्वेषक गाठण्याला... (2) ... सफाई कर्मचारी हातसफाईचा आणि भेदभाव सहन केल्याचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या जातींतून येत असल्यामुळे याचा सामाजिक प्रश्न म्हणून गुंता सोडवण्याला... (3) ... जेव्हा व्यक्ती अशा जातीत वाढते तेव्हा तिची किंवा त्याची अन्यायच्या विरोधात उभे टाकण्याची क्षमता जन्मत:च पांगळी केली जाते म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना सक्षम व्हायला साहाय्य करण्याला... (4) ... सर्वसाधारण जनतेला अशा व्यक्तींच्या दुर्दशेसंबंधाने संवेदनशील बनवण्यासाठी सामाजिक माध्यमे वापरून त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि किमान त्यांच्यासाठी शाप ठरू नये यासाठी शासनावर दबाब टाकण्यासाठी तसेच आवश्यक निधी गोळा करण्यासाठी त्यांना एकत्र येण्याचे आवाहन करण्याला... You are a member of one active group that organizes cleaning sessions in your area. After reading the news that a safai karmachari dies every five days in India, all members of group have become restless want to work toward changing this situation. You all are quite aware of the fact that the wretched manual scavengers briefly makes news when is a sewer death due to asphyxiation or accident, but no authority is heard saying: 'This is our problem : we'll fix it.' You all are aware of the fact that though many notable persons talk of manual scavenging as a "spiritual experience" for any scavenger cleans other people's excreta because there is no option and no alternative employment for those born into the castes identified with scavenging. According to estimates of some agencies numbers of scavengers in our country is closer to 1,50,000. As a member of this group you will persuade other members to give priority for... (1) collecting funds and finding innovators for developing technological gadgets that can take over the grossest (?) task of scavenging. (2) tackling it as a social problem as the safai karmacharis come from castes, which have a long history of manual scavenging and enduring discrimination. (3) assisting scavengers to get empowered to fight injustice as when person grow in such a caste her or his ability to stand up to injustice is rendered lame at birth. (4) using social media for making people at large sensitive toward plight of these people and invite them to come together to pressurize government to make their life safe and at least not a curse and for collecting needed fund.

1)... निधी गोळा करून हे हातसफाईचे असभ्य (?) काम स्वतःवर घेणारे तांत्रिक उपकरण विकसित करण्यासाठी अन्वेषक गाठण्याला / collecting funds and finding innovators for developing technological gadgets that can take over the grossest (?) task of scavenging
2)... सफाई कर्मचारी हातसफाईचा आणि भेदभाव सहन करण्याचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या जातींतून येत असल्यामुळे याचा सामाजिक प्रश्न म्हणून गुंता सोडवण्याला / tackling it as a social problem as the safai karmacharis come from castes which have a long history of manual scavenging and enduring discrimination
3)... जेव्हा व्यक्ती अशा जातीत वाढते तेव्हा तिची किंवा त्याची अन्यायाच्या विरोधात उभे टाकण्याची क्षमता जन्मतःच पांगळी केली जाते म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना सक्षम व्हायला साहाय्य करण्याला / assisting scavengers to get empowered to fight injustice as when a person grows in such a caste her or his ability to stand up to injustice is rendered lame at birth
4)... सर्वसाधारण जनतेला अशा व्यक्तींच्या दुर्दशेसंबंधाने संवेदनशील बनवण्यासाठी सामाजिक माध्यमे वापरून त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि तो किमान त्यांच्यासाठी शाप ठरू नये यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी तसेच आवश्यक निधी गोळा करण्यासाठी त्यांना एकत्र येण्याचे आवाहन करण्याला / using social media for making people at large sensitive toward the plight of these people and inviting them to come together to pressurize government to make their life safe and at least not a curse, and for collecting needed funds✓ Correct

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 1.5 marks(2) 0 marks(3) 1 marks(4) 2.5 marks

Systemic issues like manual scavenging require tackling root causes through social mobilization, public awareness, and institutional pressure rather than treating them merely as technological or temporary problems.

🏛️ The Maharashtra angle

Connects deeply with social reform movements in Maharashtra (Phule-Ambedkarite ideology).

विज्ञानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते ?

(a)मानवाचे जीवन समृद्ध व सुखावह करणे.

(b)व्यक्ती व मानवसमाज यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करणे.

(c)शोधांचा वापर सुखापेक्षा संहारासाठी करणे

(d)सृष्टीतील सत्यांचा शोध घेणे

1)अ आणि ड✓ Correct
2)अ आणि ब
3)अ आणि क
4)फक्त अ

विज्ञानाचे प्रमुख उद्दिष्ट मानवाचे जीवन समृद्ध व सुखावह करणे आणि सृष्टीतील सत्यांचा शोध घेणे हे आहे.

माणसाने जोखड स्वतःहून का स्वीकारलेले असते ? Why is man's tutelage self-incurred ?

1)आळशीपणा / Laziness
2)विवेकबुद्धीचा वापर दुसऱ्याच्या आदेशाशिवाय करण्यासाठी लागणाऱ्या धैर्याचा अभाव / Lack of courage to use the understanding without being directed by others✓ Correct
3)ते धोकादायक असते / It is dangerous
4)पालक नसल्यामुळे / There are no guardians

According to Enlightenment philosophy (like Immanuel Kant's essay 'What is Enlightenment?'), man's tutelage is self-incurred because it stems from a lack of courage to think independently without relying on the guidance of others.

बहुसंख्य मानवजात आयुष्यभर जोकडाखाली का जखडलेली असते ? Why does the majority of mankind remain under lifelong tutelage ?

1)पालक हे सत्ताधीश असतात / The guardians are powerful
2)एकत्याने वाटचाल करण्यात धोके असतात / It is dangerous to walk alone
3)आळशीपणा आणि घाबरटपणा / Laziness and cowardice✓ Correct
4)राजसत्ता, सरदार आणि चर्चकडे सत्ता एकवटलेली असते / The monarchy, nobility and Church have great powers

Immanuel Kant states that laziness and cowardice are the true reasons why a vast portion of mankind gladly remains lifelong in tutelage, as it is easy to let others make decisions for them.

पानाची संकल्पना कशी तयार होते ? / How is the concept of leaf formed ?

(a)व्यक्तिगत भेदांना स्वच्छंदपणे नाकारून / Arbitrarily discarding the individual differences

(b)विविधतेला विसरून / Forgetting the distinguishing aspects

(c)निसर्गतः / By nature

(d)मूळ आराखड्याची प्रतिकृती बनवून / By imitating the original model

1)फक्त अ / Only a
2)फक्त अ आणि ब / Only a and b✓ Correct
3)फक्त अ, ब आणि क / Only a, b and c
4)वरीलपैकी सर्व / All of the above

According to philosophical concepts, the idea of a leaf is formed by arbitrarily discarding individual differences and forgetting distinguishing aspects.

🏛️ The Maharashtra angle

Part of advanced CSAT logical reasoning and comprehension tests.

निसर्गाला जर संकल्पना अवगत नसतील तर काय माहीत असते ? What does the nature know, if not the concepts ?

(a)व्यक्ती आणि वास्तव्य / The individual and actual

(b)वस्तुंचे मूळ स्वरूप / Essence of things

(c)असमान वस्तूंचे समानीकरण / Equation of unequal things

(d)ते दूरापास्त आणि अनिर्वचनीय आहे / It is inaccessible and undefinable

1)फक्त अ / Only a
2)फक्त अ, ब आणि क / Only a, b and c
3)फक्त ड / Only d✓ Correct
4)फक्त ब आणि ड / Only b and d

The passage or philosophical premise indicates that if nature does not know concepts, what it deals with is inaccessible and undefinable (ते दूरापास्त आणि अनिर्वचनीय आहे).

🏛️ The Maharashtra angle

Appears in MPSC descriptive or analytical CSAT modules.

पानांच्या संकल्पनेशी साध्यर्म साधण्यासाठी एका-पानानाला काय करावे लागते ? What actions does a leaf perform if it wants to get equated with the concept of leaf ?

(a)व्यक्तिगत भेदांशी तादात्म्य साधणे / To become one with individual differences

(b)विविधतेला नाकारणे / To discard the distinguishing aspects

(c)विविधतेला विसरणे / To forget the distinguishing aspects

(d)असमान वस्तूंचे समानीकरण / The equation of unequal things

1)फक्त अ आणि ब / Only a and b
2)फक्त क आणि ड / Only c and d✓ Correct
3)फक्त अ, ब आणि ड / Only a, b and d
4)फक्त ब, क आणि ड / Only b, c and d

To get equated with the concept of a leaf, a single leaf must forget distinguishing aspects and apply the equation of unequal things.

🏛️ The Maharashtra angle

Common in state-level administrative aptitude tests.

कुठला अनुभव संकल्पना निर्माण करण्यास आधारभूत मानला जावा ? Which experience should count as a parameter of formulating a concept ?

(a)मूळ अनुभव / The original experience

(b)त्वरित अनुभव / The instant experience

(c)समीकरणाचे तत्त्व / The equating principle

(d)वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above

1)फक्त अ, ब आणि क / Only a, b and c
2)फक्त ड / Only d✓ Correct
3)फक्त क / Only c
4)फक्त अ आणि ब / Only a and b

According to the specific text, none of the traditional experiential parameters (original or instant) form concepts; rather, it is option d ('None of the above' / किंवा उताऱ्यानुसार वेगळा निकष) which corresponds to option 2.

🏛️ The Maharashtra angle

MPSC passage-based analytical evaluation.

सामाजिक नियमने कशाचे नियंत्रण करतात ?

(a)मानवी परस्पर संबंधाचे

(b)मानवी स्वभावाचे

(c)व्यक्तिच्या वर्तनाचे

(d)भिन्न भिन्न समाज गटाचे

1)फक्त अ विधान बरोबर आहे
2)ब आणि क ही विधाने बरोबर आहेत
3)अ आणि ब ही विधाने बरोबर आहेत
4)अ आणि क ही विधाने बरोबर आहेत✓ Correct

Social norms (सामाजिक नियमने) primarily regulate human inter-personal relationships (मानवी परस्पर संबंध) and individual behavior (व्यक्तिच्या वर्तनाचे).

🏛️ The Maharashtra angle

Applicable to traditional social structures in Maharashtrian society.

सामाजिक नियमने सामाजिक स्थानसापेक्ष असतात कारण

(a)ती व्यक्तिनुसार बदलतात

(b)प्रत्येक समाजातील नियमनांचे स्वरूप भिन्न भिन्न असते

(c)ती स्थळाप्रमाणे बदलतात

(d)ती सापेक्षत: नेहमी स्थिर असतात

1)फक्त ब
2)अ व ब
3)ब, क, ड✓ Correct
4)अ, ब, क, ड

Social norms are relative to social positions because they vary across individuals, differ between societies, and change according to places/cultures, while statement d is false because norms are dynamic, not permanently static.

🏛️ The Maharashtra angle

Cultural variations in norms across different regions of Maharashtra (Vidarbha, Konkan, etc.).

सामाजिक नियमने कोणती महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

(a)समाजात स्थिरता

(b)सामाजिक संस्थांमध्ये स्थिर संबंध

(c)समाजाला स्थैर्य

(d)समाजात सुव्यवस्था

1)फक्त क
2)क व ड
3)ब, क व ड✓ Correct
4)अ, ब, क, ड

Social norms play a vital role in maintaining stable relationships in social institutions, bringing stability (स्थैर्य) to society, and ensuring good order (सुव्यवस्था) in the community.

🏛️ The Maharashtra angle

Important for understanding social cohesion and community order in Maharashtra.

सामाजिक नियमनात कशाचा समावेश होतो ?

(a)सामाजिक संस्था परस्परसंबंध नियम

(b)लोकरीती

(c)समाज व्यवस्था

(d)सामाजिक कायदे

(e)सामाजिक घाटणी

(f)समाज सामंजस्य

(g)लोकनीती

(h)अमूर्त आदर्श

1)b, d, g
2)a व e
3)c व h
4)वरील सर्व पर्याय✓ Correct

Social regulation encompasses multiple dimensions including institutional norms, folkways, social order, laws, social structure, harmony, public policy, and abstract ideals.

🏛️ The Maharashtra angle

Standard sociology syllabus alignment for MPSC Rajyaseva mains.