MPSC PYQ

Reading Comprehension — MPSC PYQ

Every Reading Comprehension question MPSC has actually asked in Other, 2014–2024 — 14 questions, each with the correct answer from the official MPSC key and a full explanation. Newest papers first.

several schools for girls of the lower castes. Dr. Bhimrao Ramji Ambedkar, who belonged to one of the Scheduled Castes, devoted his entire life to fighting against caste tyranny. He organised the All India Scheduled Castes Federation for the purpose. Maharshi Vitthal Ramji Shinde and his colleagues founded the All India Depressed Classes Mission Society. In Kerala, Sri Narayan Guru organised a lifelong struggle against the caste system. He coined the famous slogan: “One religion, one caste and one God for mankind." In South India, the non-brahmins organised during the 1920s the Self-Respect Movement to fight the disabilities which Brahmins had imposed upon them. Numerous satyagraha movements were organised all over India jointly by the upper and depressed castes against the ban on the latter's entry into temples and other such restrictions.

'पुस्तकाच्या आवरणालत सत्य हे बंदिस्त करता येत नाही.' या विधानातून गांधीजींना काय अभिप्रेत असेल ? / What would Gandhiji mean when he said that 'Truth cannot be confined within the covers of a book' ?

1)सत्याचाच विजय होतो. / Truth always prevails.
2)पुस्तकात सत्य नसते. / There is no truth in a book.
3)सत्याचे स्वरूप पुस्तकाच्या बाहेरच दिसते. / Truth can be seen only outside a book.
4)कोणतेही सत्य एखाद्या पुस्तकापुरते मर्यादित नसते. / No truth is limited to the confines of a book.✓ Correct

Mahatma Gandhi meant that absolute truth is vast, universal, and dynamic, and it cannot be confined or limited within the pages of any single book.

नैतिक तत्त्वज्ञान ही तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे. ही शाखा कोणती गोष्ट योग्य आणि कोणती अयोग्य याचा काळजीपूर्वक विचार करते. लोकांनी इतरांबरोबर आपले जीवन कसे जगावे याचे मूल्यमापन करताना हा शाखा नैतिक स्वरूपाचे ज्ञान देते. नैतिक तत्त्वज्ञानाच्या तीन शाखा आहेत. अधिनीतीशास्त्र ही पहिली शाखा. ही शाखा नीतीशास्त्राच्या प्रश्नांचा शोध घेते जसे की, नैतिकता म्हणजे काय ? न्याय म्हणजे काय ? सत्याचे अस्तित्व असते काय ? मी माझ्या विश्वास किंवा श्रद्धेचा इतरांच्या विश्वास किंवा श्रद्धेचा, विरोधी मतांबाबत कसा न्यायनिर्णय करू शकतो ? मानदंडक नीतीशास्त्र हे नैतिक तत्त्वज्ञानाची दुसरी शाखा आहे. ह्या शाखेत आपण काय करायला हवे ह्या प्रश्नाचे उत्तर मिळते. मानदंडक नीतीशास्त्र हे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ह्यावर प्रकाश टाकून त्याची रूपरेषा तयार करते. दायित्व नीतीशास्त्र उपयुक्ततावाद आणि सद्गुण नीतीशास्त्र ह्या तीन रूपरेषा दिसून येतात. उपयोजित नीतीशास्त्र ही नीतीशास्त्राची शेवटची शाखा आहे. ही शाखा नैतिकदृष्ट्या महत्त्वाच्या विशिष्ट आणि व्यावहारिक मुद्द्यांना संबोधित करते. उपयोजित नीतीशास्त्र ही सर्वसामान्य माणसांना दैनंदिन जीवनात तोंड द्याव्या लागणाऱ्या नैतिक आव्हानांना संबोधित करते. जसे की, मित्राला मदत करण्यासाठी खोटे बोलावे का ? म्हणून आपला नैतिक दृष्टिकोन हा मोठाच प्रश्न आहे. व्यावहारिक रूपरेषा किंवा विशिष्ट संभ्रमात्मक अवस्थेत मदत म्हणून नैतिक तत्त्वज्ञान हे आपल्याला नैतिक जीवन जगणे आणि स्वतःचे परीक्षण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून उपयोग करू शकते. मानदंडक नीतीशास्त्रांमधील दायित्व नीतीशास्त्र हा एक नैतिक तत्त्वज्ञानात्मक सिद्धांत आहे. ज्यामध्ये स्पष्ट निर्धारित नियमांच्या आधारे आपली कृती चांगली किंवा वाईट ठरते. इम्यानुअल कांत ह्या तत्त्वांचा नैतिक कृती ह्या वैश्विक नैतिक नियमांचे अनुपालन करतात ह्यावर विश्वास होता. जसे की खोटे बोलू नका, चोरी करू नका, फसवू नका. नीतीशास्त्र सहजपणे लागू करण्यासाठी किंवा उपयोगात आणण्यासाठी लोकांनी नियमांचे पालन करणे आणि आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक असते. हा दृष्टिकोन आपल्याला नैसर्गिक अंतर्ज्ञानांची चांगल्या रीतीने जुळवून येतो. परिणाम बादामध्ये जसे कृतीचा शेवट काय आहे हे लक्षात घेऊन न्याय केला जातो तसे दायित्व नीतीशास्त्रात नसते. यावेळी परिस्थितीनुसार त्याची किंमत किंवा फायदे मोजले जात नाहीत. यामुळे व्यक्तिनिष्ठता आणि अनिश्चितता टाळून तुम्हाला केवळ नियमांचे पालन कराव्याचे असते, म्हणून नियमांचे पालन करून नीतीशास्त्राचे उपयोजन करणे सोपे जाते. परंतु चांगले काय आणि वाईट काय हे ठरविताना परिणामाच्या शक्यता नकाराने असाही याचा अर्थ होतो.

आदर्श नितीशास्त्राची मूलभूत रूपरेषा सांगा. Explain the basic structure of normative ethics.

1)योग्य आणि अयोग्य / right and wrong✓ Correct
2)युक्त आणि अयुक्त / valid and invalid
3)सत्य आणि असत्य / true and false
4)आधुनिक आणि ऐतिहासिक / modern and historical

The passage says normative ethics answers the question of what we ought to do, and focuses on providing a framework for deciding what is right and what is wrong. Its basic structure is therefore 'right and wrong'.

राजकीय शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे? / What should be the ultimate objective of political education ?

1)अभिजनवादाच्या सर्वांगीण विकासास उत्तेजन देणे / To foster all-round growth of elitism
2)समतामूलक समाज निर्माण करणे / To create an egalitarian society
3)विद्यार्थ्यांमध्ये उच्च बौद्धिक कौशल्ये तयार करणे / To prepare students with high intellectual acumen✓ Correct
4)शैक्षणिक संस्थांना शुद्ध/खरा पाठींबा उपलब्ध करून देणे / To provide genuine support to educational institutions

Based on the political education passage, the ultimate objective revolves around creating aware, responsible, and active citizens.

उताऱ्यानुसार राजकीय शिक्षणाच्या क्षेत्रात महात्मा गांधींचे मुख्य योगदान काय आहे? / According to the passage, what is the main contribution of Mahatma Gandhi to the field of political education ?

1)त्यांनी अनौपचारिक राजकीय शिक्षणाद्वारे लोकांमध्ये 'राजकीय साक्षरतेचा' प्रसार केला / He spread 'Political Literacy' among the people through non-formal political education
2)त्यांनी राजकीय हस्तक्षेप मुक्त शिक्षणाच्या आवश्यकतेवर भर दिला / He emphasized the need for keeping education free from political interference
3)त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला आंदोलन आणि अनाकलनीय राजकारण शिकविले / He taught agitation and anarchic politics in a disciplined manner
4)त्यांनी असा विश्वास निर्माण केला की, आपले राजकीय साध्य हे साधनाच्या सुसंगत असावे / He made us believe that our political end should be compatible with the means✓ Correct

Mahatma Gandhi's contribution to political education as highlighted in the text is tied to practical morality and service.

🏛️ The Maharashtra angle

Gandhian philosophy has deep roots in India's freedom struggle.

खालीलपैकी कोणते कथन खरे नाही? / Which of the following statements is not true ?

1)स्वातंत्र्य संग्रामाने लोकांना राजकीय शिक्षण देण्यास मदत केली / Freedom struggle helped to educate people politically
2)राजकीय पक्षांनी योग्य राजकीय शिक्षण उपलब्ध करून दिले / Political parties provide proper political education✓ Correct
3)सामाजिक परिवर्तनासाठी राजकीय शिक्षण आवश्यक आहे / Political education is necessary for bringing about social change
4)राजकीय शिक्षण हे व्यक्तिचे साध्य आणि साधन आहे / Political education is aim and means of individual

Identifying the false statement requires cross-checking all options with the arguments provided in the political education passage.

खजिना शोधक : सर्वसाधारणपणे पाहता सार्वजनिक मालमत्तेच्या जागी सापडलेल्या पुरातत्त्वीय वस्तूवर खाजगी मालकी असणे बेकायदेशीर आहे. ज्या व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून बुडलेल्या जाहाजावरून जे काही सामान सोडवून आणतात ते शतकांच्या जुन्या सागरी कायद्यानुसार त्यांना स्वतःकडे बाळगण्याची परवानगी आहे. या कायद्याने बुडलेल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सागरी खाण्यामुळे नामशेष होऊ घातलेल्या पुरातन जाहाजातील सामानाला वाचवणाऱ्या खजिना शोधकांना ते स्वतःला ठेवण्याची मुभा स्पष्टपणे दिली आहे. पुरातत्त्वज्ञ : असं नाही. ही अपघातग्रस्त जहाजे शतकानुशतके पाण्यात पडून असल्याने ती तिथे स्थिरावली आहेत. त्यांना धोका आहे तो फक्त लोभी खजिना शोधकांंचा. प्रचंड नफा कमावण्यासाठी ते वस्तू लुटण्याच्या घाईत बहुमोलाच्या पुरातत्त्वीय पुराव्यांचा नाश करतात. Treasure Hunter : In general, archaeological artefacts found on public property cannot legally be privately owned. Centuries-old maritime law allows persons who risk their lives attempting to rescue a sunken ship are permitted to keep whatever cargo they can salvage. Under this rule treasure hunters clearly are entitled to keep the cargo from ancient shipwrecks that they risk their lives to save from becoming extinct in salty ocean waters. Archaeologist : Not so. These shipwrecks have stabilized over the centuries they have lain underwater. The only danger they are in is from greedy treasure hunters who destroy valuable archaeological evidence in their hurry to loot artefacts for making high profits.

पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग करून खजिना शोधक आणि पुरातत्वज्ञ यांच्यातील असहमतीचे निर्देशन करू शकणारे अनुमान पर्यायातून निवडा. / Read the following conversation carefully and using this as evidence, select the option that serves as a conclusion pointing to the disagreement between treasure hunter and archaeologist.

1)केव्हाही बुडालेल्या जहाजासाठी सागरी कायदा लागू करता येईल वा नाही / Whether maritime law can be ever applied to a ship that has already sunk
2)सार्वजनिक पाण्यातील प्राचीन अपघातग्रस्त जहाजाला खाजगी मालमत्ता म्हणणे उचित आहे वा नाही / Whether is it legitimate to call antique shipwreck in public waters as private property
3)जेव्हा अपघातग्रस्त जहाजाची सुटका करतात तेव्हा खजिना शोधक स्वत:चा जीव धोक्यात घालतात वा नाही / Whether a treasure hunters risk their life when they salvage shipwreck
4)कोणत्या दृष्टिकोनातून एखाद्या प्राचीन जहाजाला ते नामशेष होऊ घातले आहे वा नाही असे म्हणण्याबाबत / In what sense, if any, an ancient shipwreck can be said to be in verge of extinction✓ Correct

Based on the conversation passage, the disagreement between a treasure hunter and an archaeologist stems from their fundamental conflicting motives and approaches towards historical artifacts.

ज्ञानोपासकंची सुखदु:खाची व तहानभुकेची जाणीव का हरपून जात असते ?

(a)बाह्यसृष्टी व मनुष्यत्त्व यातील अद्वैत संपून जात नाही.

(b)सत्यज्ञानाने जिज्ञासापूर्तीचा आनंद व अंतःशक्तीचा विकास झाल्यामुळे

(c)ज्ञान पवित्र व देशकाळ उपयुक्त नसल्याच्या अज्ञाणीवेमुळे

(d)आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान असल्यामुळे

1)अ आणि क
2)ब आणि ड
3)फक्त ब✓ Correct
4)फक्त अ

ज्ञानोपासकांची सुखदुःखाची जाणीव हरपण्याचे कारण म्हणजे सत्यज्ञानामुळे मिळालेला जिज्ञासापूर्तीचा आनंद आणि अंतःशक्तीचा विकास होय.

🏛️ The Maharashtra angle

Reflects traditional Marathi literature themes on knowledge seekers (ज्ञानोपासक).

सत्यज्ञानावर आधारित असलेल्या सिद्धांताच्या उपयोनासाठी कोणती परिस्थिती आवश्यक असते ?

(a)काळानंतर होणारे दूरगामी परिणाम

(b)वैचारिक व व्यावहारिक क्षेत्रातील अनुकूल वातावरण

(c)काळाची समुचितता

(d)ज्ञानोपासकांची भूमिका

1)अ आणि क
2)ब आणि क✓ Correct
3)अ आणि ड
4)क आणि ड

सत्यज्ञानावर आधारित सिद्धांताच्या उपयोगासाठी वैचारिक व व्यावहारिक क्षेत्रातील अनुकूल वातावरण आणि काळाची समुचितता आवश्यक असते.

ज्ञानोपासकांना कोणते लौकिक मान ठेवावे लागते ?

(a)ज्ञाननिर्मिती व प्रसार ही आपली सामाजिक जबाबदारी आहे

(b)ज्ञानसाधना हाच आपल्या जीवनाचा स्थायीभाव आहे.

(c)ज्ञानवृद्धीचा सामाजिक संदर्भ कोणता आहे.

(d)ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरलेले समूहचे श्रम व संपत्ती यांचे मूल्य कोणते आहे.

1)फक्त क
2)अ आणि क
3)क आणि ड✓ Correct
4)फक्त ड

ज्ञानोपासकांना ज्ञानवृद्धीचा सामाजिक संदर्भ आणि ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरलेले समूहाचे श्रम व संपत्ती यांचे मूल्य यांचे भान ठेवावे लागते.

ज्ञानाची पवित्रता आणि देशकाल सापेक्ष उपयुक्तता यामध्ये कोणते नाते असणे आवश्यक आहे ?

(a)ज्ञानवंत व समूह यांच्या आनंदमवते चे

(b)समन्वयाचे

(c)सामाजिक अस्मितेचे

(d)मानव समूहाच्या अंतिम हिताचे

1)अ आणि ड
2)ब आणि ड✓ Correct
3)क आणि ड
4)ब आणि क

ज्ञानाची पवित्रता आणि देशकाल सापेक्ष उपयुक्तता यामध्ये समन्वयाचे आणि मानव समूहाच्या अंतिम हिताचे नाते असणे आवश्यक आहे.

दिलेल्या परिच्छेदाच्या संदर्भातील सर्वात तर्कसंगत भाष्य निवडा.

a)मानवाच्या तुलनेने मोठ्या आकाराचा मेंदू असण्याच्या घटनेबाबत वाद घालण्याची गरज आता उरलेली नाही कारण वैज्ञानिकांना त्याची कारणे स्पष्ट करणे शक्य झाले आहे.
b)आता वैज्ञानिकांकडे जलवायुमानाचा आधारे मानवी मेंदू आकार मोठा असण्याच्या घटनेचे स्पष्टीकरण करण्यासाठी काही कारणे आहेत.✓ Correct
c)आता वैज्ञानिकांच्या समूहकडे जलवायुमानाच्या आधारे मानवी मेंदू आकार मोठा असण्याच्या घटनेचे स्पष्टीकरणासाठी सर्व कारणे आहेत.
d)वैज्ञानिकांना अजूनही मानवी मेंदूचा आकार त्यांच्या शरीराच्या आकाराच्या तुलनेने मोठा असण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आवश्यक अशा अचूक तंत्राची गरज आहे.

The passage discusses scientists linking climate change to the evolution of larger human brains, making option 2 the most logical inference supported by the text.

वरील परिच्छेदात उल्लेखिलेल्या मानववंश प्रजातींचा आदिम ते आधुनिक अशी मांडणी केलेली उचित संच निवडा.

a)होमो सेपियन्स, होमो हॅबिलिस, होमो हायडेलबर्गेंन्सिस, होमो इरेक्टस
b)होमो सेपियन्स, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, होमो हायडेलबर्गेंन्सिस
c)होमो इरेक्टस, होमो हायडेलबर्गेंन्सिस, होमो हॅबिलिस, होमो सेपियन्स
d)होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, होमो हायडेलबर्गेंन्सिस, होमो सेपियन्स✓ Correct

Anthropological evolution of human species chronologically proceeds from Homo habilis to Homo erectus, then Homo heidelbergensis, and finally Homo sapiens.

या प्रश्नाचा पूर्ण मजकूर व पर्याय वरील प्रतिमेत आहेत. / The full question and options are in the image above.

1)(1)
2)(2)
3)(3)✓ Correct
4)(4)

The passage defines social norms as rules about how people in different roles should behave towards each other, 'guiding principles or ideals of behaviour'. So c and d; norms are not the relationships themselves, and they include positive rules, not only prohibitions.

या प्रश्नाचा पूर्ण मजकूर व पर्याय वरील प्रतिमेत आहेत. / The full question and options are in the image above.

1)(1)
2)(2)
3)(3)
4)(4)✓ Correct

The passage says that although we use science, we have not become rational, so our mental development has not kept pace; choosing rationalism over ritual would let us use science properly, develop mentally, understand situations and escape the misery superstition brings. All four follow.