MPSC Rajyaseva 2020 CSAT — Question 70
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
खजिना शोधक : सर्वसाधारणपणे पाहता सार्वजनिक मालमत्तेच्या जागी सापडलेल्या पुरातत्त्वीय वस्तूवर खाजगी मालकी असणे बेकायदेशीर आहे. ज्या व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून बुडलेल्या जाहाजावरून जे काही सामान सोडवून आणतात ते शतकांच्या जुन्या सागरी कायद्यानुसार त्यांना स्वतःकडे बाळगण्याची परवानगी आहे. या कायद्याने बुडलेल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सागरी खाण्यामुळे नामशेष होऊ घातलेल्या पुरातन जाहाजातील सामानाला वाचवणाऱ्या खजिना शोधकांना ते स्वतःला ठेवण्याची मुभा स्पष्टपणे दिली आहे.
पुरातत्त्वज्ञ : असं नाही. ही अपघातग्रस्त जहाजे शतकानुशतके पाण्यात पडून असल्याने ती तिथे स्थिरावली आहेत. त्यांना धोका आहे तो फक्त लोभी खजिना शोधकांंचा. प्रचंड नफा कमावण्यासाठी ते वस्तू लुटण्याच्या घाईत बहुमोलाच्या पुरातत्त्वीय पुराव्यांचा नाश करतात.
Treasure Hunter : In general, archaeological artefacts found on public property cannot legally be privately owned. Centuries-old maritime law allows persons who risk their lives attempting to rescue a sunken ship are permitted to keep whatever cargo they can salvage. Under this rule treasure hunters clearly are entitled to keep the cargo from ancient shipwrecks that they risk their lives to save from becoming extinct in salty ocean waters.
Archaeologist : Not so. These shipwrecks have stabilized over the centuries they have lain underwater. The only danger they are in is from greedy treasure hunters who destroy valuable archaeological evidence in their hurry to loot artefacts for making high profits.
पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग करून खजिना शोधक आणि पुरातत्वज्ञ यांच्यातील असहमतीचे निर्देशन करू शकणारे अनुमान पर्यायातून निवडा. / Read the following conversation carefully and using this as evidence, select the option that serves as a conclusion pointing to the disagreement between treasure hunter and archaeologist.
1)केव्हाही बुडालेल्या जहाजासाठी सागरी कायदा लागू करता येईल वा नाही / Whether maritime law can be ever applied to a ship that has already sunk
2)सार्वजनिक पाण्यातील प्राचीन अपघातग्रस्त जहाजाला खाजगी मालमत्ता म्हणणे उचित आहे वा नाही / Whether is it legitimate to call antique shipwreck in public waters as private property
3)जेव्हा अपघातग्रस्त जहाजाची सुटका करतात तेव्हा खजिना शोधक स्वत:चा जीव धोक्यात घालतात वा नाही / Whether a treasure hunters risk their life when they salvage shipwreck
4)कोणत्या दृष्टिकोनातून एखाद्या प्राचीन जहाजाला ते नामशेष होऊ घातले आहे वा नाही असे म्हणण्याबाबत / In what sense, if any, an ancient shipwreck can be said to be in verge of extinction✓ Correct
Based on the conversation passage, the disagreement between a treasure hunter and an archaeologist stems from their fundamental conflicting motives and approaches towards historical artifacts.
Related questions
या माहितीच्या आधारे केलेल्या पुढील विधानापैकी कोणते विधान सत्य नाही?आजच्या जगाबाबत खालील कोणते विधान योग्य आहे ?
Which of the statements given below about todays world is correct ?पुढील कोणते विधान अयोग्य नाही.
Which of the following statements is not incorrect ?प्रेम करायला कोणीही कसे शिकतो ?
How does one learn to love ?