Algebraic Word Problems
Tested in 2 real MPSC questions across 1 year (2018–2018). See it in context on the interactive Concept Graph →
Years it was asked
What you need to know first
What mastering this unlocks
Real questions that test this
ल्युसीकडे, झीनत आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10 नारळ कमी आहेत. जयाकडे झीनतच्या दुप्पट नारळ आहे. जर ल्युसीने झीनतला 15 व जयाला 5 नारळ दिले, तर झीनत व जया यांच्याकडे प्रत्येकी ल्युसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळांच्या अर्ध्या संख्येतके नारळ असतील. झीनतकडे सुरुवातीला असलेल्या नारळांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.
By translating the given relationships between Lucy, Zeenat, and Jaya into algebraic equations, we find Zeenat's initial number of coconuts equals 10.
रीना ने व्याजाच्या दराइतक्या वर्षांसाठी सरळ व्याजाने ₹ 1200 कर्ज घेतले जर तिने कर्ज फेडताना ₹ 432 व्याज दिले तर व्याजाचा दर किती होता ?
Let rate be R% and time be R years. Simple Interest formula is (P * R * T) / 100 = SI. Here, 1200 * R * R / 100 = 432 => 12 * R² = 432 => R² = 36 => R = 6.