Analytical Reasoning
Tested in 2 real MPSC questions across 1 year (2020–2020). See it in context on the interactive Concept Graph →
Years it was asked
What you need to know first
Real questions that test this
एका पुस्तकाच्या कपाटात सहा पुस्तके ठेवेलेली आहेत आणि त्या सहाही पुस्तकांना L, M, N, O, P व Q याप्रमाणे खुणा चिटकवल्या आहेत. M, P, N व Q या खुणा असलेली पुस्तकांची वेष्टणे निळी असून उर्वरित पुस्तकांची वेष्टणे लाल आहेत. L, M व Q या खुणा असलेली पुस्तके नवीन नसून उर्वरित पुस्तके जुनी आहेत. L, M व N खुणा असलेली पुस्तके कायद्याची तर उर्वरित पुस्तके अभियांत्रिकीची आहेत. तर कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेष्टण निळे आहे?
1)P
2)N
3)L
4)M✓ Correct
By filtering the properties: Blue covers are M, P, N, Q. New books are O, P, R (Wait, L, M, Q are old, so others are new). Law books are L, M, N. Finding the law book with a blue cover yields M.