MPSC PYQ

Capitalism

Capitalism is a Economy concept from the MPSC syllabus, tested in 4 past MPSC questions (2014, 2017, 2025). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
4
Years tested
3 · 2014–2025
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

World History basics

Real questions that test this

समाजवाद्यांच्या मते

a)औद्योगिकरण हे सामान्य माणसाच्या विरुद्ध आहे
b)भांडवलदार हे कामगारांच्या विरोधी आहेत
c)उद्योग हे कामगारांची पिळवणूक करतात✓ Correct
d)कामगार हा विकासाचा कणा आहेत

Socialist ideology fundamentally critiques capitalism, arguing that private ownership of industries leads to the exploitation of workers by capitalists who extract surplus value.

सैफूभाईंच्या मते साम्यवाद काय सांगतो ? According to Saifubhai, what does Communism profess ?

(a)नफ्याचा लोभ सोडावा. / Give up the lust for profit.

(b)लोकांना भरपूर वेतन द्यावे. / People should be paid generous wages.

(c)उत्पादनाच्या साधनांवर एकत्रित मालकी असावी. / Means of production should be commonly owned.

(d)प्रत्येकाकडून त्याच्या गरजेनुसार काम करून घ्यावे. / Everyone should be made to work according to one's need.

1)(a), (b), (c)
2)(a), (c), (d)
3)(a), (b), (d)
4)(a), (c)✓ Correct

According to Saifubhai's perspective on communism, it professes giving up the lust for profit and having common ownership over the means of production.

पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे/आहेत ? Which of the statements given below is/are correct ?

(a)जर्मनीला भांडवल व पक्का माल हवा होता. / Germany wanted "Capital and finished goods".

(b)साम्यवादाअगोदर साम्राज्यवाद निद्रीस्त होता. / When Communism was born imperialism was fast asleep ?

1)फक्त (a) / Only (a)
2)फक्त (b) / Only (b)
3)दोन्ही (a) आणि (b) / Both (a) and (b)
4)(a) व (b) दोन्हीही नाही / Neither (a) nor (b)✓ Correct

Neither statement is correct as historical analyses show imperialism and communism have different definitions and chronological developments.

हे सारं बद्धर्शी ग्रेटब्रिटन आणि त्याच्या वसाहतीमधलं चित्र म्हणता येईल. पण युरोपात औद्योगिक क्रांती फक्त ब्रिटनमध्ये झाली असं नव्हे तर ती फ्रान्स, हॉलंड, जर्मनी अशी सगळीकडे झाली. सगळीकडे ती एकच वेळी झाली असंही नाही. इंग्रजांच्या जशा वसाहती होत्या तशाच फ्रेंच व डच लोकांच्याही होत्या. जर्मनीच्या फार कमी. स्पेन आणि पोर्तुगालच्याही होत्या पण हे दोन्ही देश सगळयात आधी वसाहती करून नंतर स्वतः धार्मिक भानगडीत वेगवेगळ्या रस्त्यानं गुंत गेले. व्यापाराच्या दृष्टीने इंग्रजांच्या वसाहती मोठ्या होत्या. फ्रेंचांच्या, डचांच्या लहान होत्या; तरीही होत्या. जर्मनींत औद्योगिक क्रांती काहीशी उशिरा झाली पण त्यांचं तंत्रज्ञान तुलनेने अधिक प्रगत होतं. साहजिकच उत्पादनाचा वेग जास्त होता अन् हुकमी बाजारपेठा त्यांच्याकडे फारशा नव्हत्या. त्या मिळवायच्या तर इंग्रजांना इंग्रज, फ्रेंच यांचा पराभव करणं आवश्यक होतं. गेल्या शतकातल्या दोन्ही महायुद्धांना ही व्यापारी गरजांची महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. या महायुद्धामुळे अपरिमित मानवी संहार, भीषण हानी होऊन युरोपातील जिंकणारे व हरणारे असे सारेच दुबळे होऊन गेले. या महायुद्धाची सगळ्यात कमी झळ पोहोचलेली अमेरिकेची संयुक्त संथाने-ज्यांचा उल्लेख सर्वसाधारणपणे आपण अमेरीका असा करतो ती-आणि ज्यांना सगळ्यात जास्त झळ बसली तो रशिया-ज्यात बाकी सोव्हियत प्रजासत्ताके होती-अशा दोन महासत्ता युद्धानंतर उदयाला आल्या.

औद्योगिक क्रांतीशी संबंधित तीन घटक प्रस्तुत उच्छेदयाच्या आधारे सांगा.

1)कामगार, गिऱ्हाईक, बाजारपेठा✓ Correct
2)माल, मनुष्यबळ, निसर्ग
3)यंत्र, बाजारपेठा, सत्ता
4)पैसा, यंत्र, सत्ता

For the Industrial Revolution to sustain and function, three core pillars are essential: laborers (कामगार) to produce, customers/buyers (गिऱ्हाईक) to purchase, and markets (बाजारपेठा) to sell goods.

More Economy concepts