Central Information Commission
Tested in 3 real MPSC questions across 1 year (2020–2020). See it in context on the interactive Concept Graph →
Years it was asked
What you need to know first
Statutory bodiesBasic RTI knowledgeStatutory vs Constitutional bodies
Real questions that test this
केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? / Which of the following statements regarding Central Information Commission is correct ?
a)ती घटनात्मक संस्था असून तिक्यात एक मुख्य माहिती आयुक्त आणि पाच पेक्षा जास्त नाहीत इतके माहिती आयुक्त असतात.
b)मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहन्मंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारिशीवरून राष्ट्रपतीद्वारे केली जाते.
c)ते आपले पद पाच वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात.
d)ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकीस पात्र असतात परंतू ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण पाच वर्षांपेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाहीत.✓ Correct
The Central Information Commission is a statutory body (under RTI Act, 2005), not a constitutional body. Its members are appointed by the President on the recommendation of a committee headed by the Prime Minister, not the Home Minister, making option d correct regarding reappointment rules.