MPSC PYQ

De-industrialization

De-industrialization is a History concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2019, 2025). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
2
Years tested
2 · 2019–2025
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Economic impact of British ruleTextile industry history

Real questions that test this

हे सारं बद्धर्शी ग्रेटब्रिटन आणि त्याच्या वसाहतीमधलं चित्र म्हणता येईल. पण युरोपात औद्योगिक क्रांती फक्त ब्रिटनमध्ये झाली असं नव्हे तर ती फ्रान्स, हॉलंड, जर्मनी अशी सगळीकडे झाली. सगळीकडे ती एकच वेळी झाली असंही नाही. इंग्रजांच्या जशा वसाहती होत्या तशाच फ्रेंच व डच लोकांच्याही होत्या. जर्मनीच्या फार कमी. स्पेन आणि पोर्तुगालच्याही होत्या पण हे दोन्ही देश सगळयात आधी वसाहती करून नंतर स्वतः धार्मिक भानगडीत वेगवेगळ्या रस्त्यानं गुंत गेले. व्यापाराच्या दृष्टीने इंग्रजांच्या वसाहती मोठ्या होत्या. फ्रेंचांच्या, डचांच्या लहान होत्या; तरीही होत्या. जर्मनींत औद्योगिक क्रांती काहीशी उशिरा झाली पण त्यांचं तंत्रज्ञान तुलनेने अधिक प्रगत होतं. साहजिकच उत्पादनाचा वेग जास्त होता अन् हुकमी बाजारपेठा त्यांच्याकडे फारशा नव्हत्या. त्या मिळवायच्या तर इंग्रजांना इंग्रज, फ्रेंच यांचा पराभव करणं आवश्यक होतं. गेल्या शतकातल्या दोन्ही महायुद्धांना ही व्यापारी गरजांची महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. या महायुद्धामुळे अपरिमित मानवी संहार, भीषण हानी होऊन युरोपातील जिंकणारे व हरणारे असे सारेच दुबळे होऊन गेले. या महायुद्धाची सगळ्यात कमी झळ पोहोचलेली अमेरिकेची संयुक्त संथाने-ज्यांचा उल्लेख सर्वसाधारणपणे आपण अमेरीका असा करतो ती-आणि ज्यांना सगळ्यात जास्त झळ बसली तो रशिया-ज्यात बाकी सोव्हियत प्रजासत्ताके होती-अशा दोन महासत्ता युद्धानंतर उदयाला आल्या.

मॅंचेस्टर क्लोथ मोठ्या प्रमाणात कोणत्या देशात मिळत होते ?

1)अमेरिका
2)भारत✓ Correct
3)मॉरिशस
4)ऑस्ट्रेलिया

During the British colonial rule, machine-made cloth from Manchester (Britain) was imported in huge quantities into India, severely impacting Indian traditional handloom industries.

पुढीलपैकी कोणत्या प्रकारे भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे ? In which of the following forms was India's capital and wealth transferred to Britain ?

(a)भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार व निवृत्ती वेतन.

(b)भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा.

(c)ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च.

(d)हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज.

1)फक्त अ, क आणि ड / Only a, c and d
2)फक्त अ, ब आणि क / Only a, b and c
3)अ, ब, क आणि ड / a, b, c and d✓ Correct
4)फक्त ब, क आणि ड / Only b, c and d

India's wealth was drained to Britain through multiple channels under the 'Drain of Wealth' theory, including salaries and pensions of civil/military officials, profits of British capitalists, Home Charges, and interest on public debt.

More History concepts