Empathy
Empathy is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2013, 2016, 2019). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
What mastering this unlocks
Real questions that test this
तुम्ही काय करणार?
In an ethical dilemma involving children's welfare during a vacation or site visit, ensuring immediate safety and proper care through responsible local authorities is paramount.
वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थीना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळी शिक्षा करण्यासंबंधी निर्णय घ्यायला साहाय्य करण्याचा कार्यभार तुमच्याकडे सोपवलेला आहे. रात्रीच्यावेळी गस्तीवर असताना तुमच्या प्रशिक्षणार्थीला पाठचे दिवे नसलेली चारचाकी आढळली. प्रशिक्षणार्थीने चालकाला गाडी थांबवण्याचा हुकूम दिला आणि तपशीलात जाऊन चौकशी केली. तो स्वतःच संबंधित गाडीचा मालिक आहे आणि स्वतःच्या जुळ्या मुलींच्या दर्जेदार शिक्षणाला पैसे साठवण्यासाठी तो दिवसा एक आणि पूर्वरात्री एक अशा दोन नोकऱ्या करतो व त्यामुळे सदर बाब त्याच्या लक्षात आली नाही असे चालकाने सांगितले. स्वतःच्या दाव्यासंबंधी सर्व दस्तऐवजी त्याने दाखवले. प्रशिक्षणार्थीने त्याला बऱ्याच मोठ्या रकमेचा दंड देण्यास फर्मावले. मी जाणूनबुजून नियम मोडलेला नाही आणि यापुढे मी काळजी घेईन असे चालक गवाया करून विनवू लागला. प्रशिक्षणार्थीने तुम्हाला तोडगा सुचवण्याची विनंती केली आहे. तुम्ही सुचवाल;
When dealing with rule violations where there is a valid, extenuating personal reason and genuine remorse, an administrative officer should exercise empathy combined with a strict warning rather than punitive heavy fines.
जगातील काही वाईट प्रथा मोडीत निघाल्या कारण - / Some of the world's evil practices were eradicated due to :
(a)काही लोकांना हा प्रश्न कळाला. / the capacity of some people to understand the problem
(b)काही स्त्री-पुरुषांनी या वाईट प्रथा सहन करणाऱ्या लोकांच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलं. / some men and women put themselves in the place of those who were at the receiving end of the practice
(c)काही लोकांचा लोककल्याणामध्ये विश्वास असतो. / some people believed in public philanthropy
(d)सहानुभूती व न्याय या दोन गोष्टींमुळे या प्रथा मोडीत निघतील असा काही जणांचा विश्वास होता. / some people believed sympathy and justice were the answer to the problem
Evil practices were eradicated because people practiced perspective-taking—putting themselves in the shoes of victims (b)—coupled with a collective belief in sympathy and justice (d).