MPSC PYQ

Historiography

Historiography is a History concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2021). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
2
Years tested
1 · 2021–2021
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Evolution of archaeological thoughtScientific methods

Real questions that test this

संदर्भप्रणीत पुरातत्त्वशास्त्राच्या मते : (a) संस्कृतीचा अभ्यास करताना केवळ शास्त्रीय पुराव्यांवर अवलंबून राहणे योग्य नाही. (b) उत्खननात मिळालेल्या वस्तूचा संदर्भ हा वस्तूचं कार्य समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. (c) आर्यांमुळे मोहेंजोदरोचा सात वेळा नाश झाला. (d) मानवी संस्कृतीचा घटनाक्रम लिहिणे हे पुरातत्त्वशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. According to Contextual Archaeology : (a) It is not right to depend only on scientific evidences while studying a culture. (b) It is necessary to understand the context of an excavated material for understanding its function. (c) Mohenjodaro was destroyed seven times because of the Aryans. (d) The main aim of Archaeology is to record the chronology of human culture.

(a)संस्कृतीचा अभ्यास करताना केवळ शास्त्रीय पुराव्यांवर अवलंबून राहणे योग्य नाही.

(b)उत्खननात मिळालेल्या वस्तूचा संदर्भ हा वस्तूचं कार्य समजून घेण्यासाठी आवश्यक आहे.

(c)आर्यांमुळे मोहेंजोदरोचा सात वेळा नाश झाला.

(d)मानवी संस्कृतीचा घटनाक्रम लिहिणे हे पुरातत्त्वशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.

1)केवळ (b) / Only (b)
2)(a) आणि (b) / (a) and (b)✓ Correct
3)(b) आणि (d) / (b) and (d)
4)(b), (c) आणि (d) / (b), (c) and (d)

Contextual Archaeology emphasizes that relying solely on scientific data is insufficient (a) and that the context of an artifact is essential to understand its function (b). Statement (c) is a myth/unsupported claim.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुरातत्त्वविद्येच्या क्षेत्रात कोणता नवा विचारप्रवाह रुजला ? (a) पुरातत्त्वशास्त्रामध्ये इंग्लंड आणि अमेरिकेच्या तज्ज्ञांची मते सर्वमान्य झाली. (b) संदर्भप्रणीत पुरातत्वाला विरोध होऊ लागला. (c) प्राचीन मानवाच्या मनोव्यापाऱ्यांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. (d) पुरातत्त्वविद्या ही विज्ञानासारख्या पद्धती आणि विविध खेळाच्या संकल्पना वापरू लागली. Which new ideology took roots in Archaeology in the second half of the twentieth century ? (a) Opinions of English and American experts in Archaeology gained acceptance. (b) There was resistance to Contextual Archaeology. (c) Mentalities of the ancient humans began to be studied. (d) Archaeology began using scientific methods and concepts of sciences.

(a)पुरातत्त्वशास्त्रामध्ये इंग्लंड आणि अमेरिकी तज्ज्ञांची मते सर्वमान्य झाली. / Opinions of English and American experts in Archaeology gained acceptance.

(b)संदर्भप्रणीत पुरातत्वाला विरोध होऊ लागला. / There was resistance to Contextual Archaeology.

(c)प्राचीन मानवाच्या मनोव्यापाऱ्यांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. / Mentalities of the ancient humans began to be studied.

(d)पुरातत्त्वविद्या ही विज्ञानासारख्या पद्धती आणि विविध शास्त्राच्या संकल्पना वापरू लागली. / Archaeology began using scientific methods and concepts of sciences.

1)केवळ (d) / Only (d)✓ Correct
2)(c) आणि (d) / (c) and (d)
3)(a), (b) आणि (c) / (a), (b) and (c)
4)(a), (c) आणि (d) / (a), (c) and (d)

In the latter half of the 20th century, archaeology increasingly incorporated scientific methodologies, quantitative techniques, and models borrowed from other sciences (New Archaeology).

More History concepts