Income Inequality
Income Inequality is a Economy concept from the MPSC syllabus, tested in 5 past MPSC questions (2022, 2024, 2025). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
Real questions that test this
भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. / Consider the following statements and choose the correct option regarding Indian economy.
(a)जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता 'ट्रिकल डाऊन थिअरी' भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते.
(b)जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून, भारताने गाठलेला उच्च विकास दर 'ट्रिकल डाऊन थिअरी' वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.
Trickle-down theory suggests economic growth automatically benefits all strata of society. However, high post-2005 growth rates in India accompanied by rising economic inequality question the validity of this theory, making statement (b) correct.
एकूण दारिद्र्य दरी विषयी (TPG) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? (TPG – Total Poverty Gap) Which of the following statements are correct about the Total Poverty Gap (TPG) ?
(a)दारिद्र्यरेखेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन TPG करते.
(b)निव्वळ दारिद्र्य रेखेच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे, अशांची संख्या म्हणजे TPG होय.
(c)प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्याचे मापन TPG करते.
(d)एखाद्या देशातील उत्पन्न विषमतेच्या सापेक्ष तीव्रतेचे मापन TPG करते.
Total Poverty Gap (TPG) measures the total amount of income necessary to raise everyone who is below the poverty line up to that exact line.
सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असते. Relative poverty depends on following factors :
(a)मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे. / The human body needs calories every day.
(b)मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे. / Income is necessary to meet basic needs.
(c)दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो. / Comparing two income groups, the lower income group comes in poverty.
(d)आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय. / Poverty is the condition of not being able to meet the basic needs.
Relative poverty is measured by comparing different income groups within a population to see inequality, whereas absolute poverty is related to minimum basic needs and calorie intake.
विषमता वृद्धीची गती तीव्र झाल्याचे खालीलपैकी कोणत्या बाबीवरून स्पष्ट होते ?
(a)तळाच्या 50% लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्यात घट
(b)सर्वोच्च उत्पन्न असलेल्या 10% लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्यात घट
(c)दोनों स्तरावरील लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्यात घट
(d)दोनों स्तरावरील लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्यात वाढ
Rising inequality is clearly indicated by the decline in the share of national income held by the bottom 50% of the population.
ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये आत्यंतिक __________ असते तेथे मूठभर व्यक्तीजवळ अपमाप पैसा असतो. / In a Society where the income distribution is excessive _________ the handful individual there has unlimited money.
Extreme income inequality (विषमता) means wealth is concentrated in the hands of a few individuals while the majority have very little.