MPSC PYQ

Indus Valley Civilization

Indus Valley Civilization is a History concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2017, 2018, 2021). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
3
Years tested
3 · 2017–2021
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Basic features of Harappan civilization arts and crafts

Real questions that test this

खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा : अ. महाराष्ट्रातील जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांदोली, सोनगांव, इनामगांव, प्रकाशे, नाशिक, इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. ब. राजस्थानमध्ये आहार व गिलुंड, मध्यप्रदेशातील माळवा, कायथा, एरण, इत्यादि ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.

(a)महाराष्टरातील जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांदोली, सोनगांव, इनामगांव, प्रकाशे, नाशिक, इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.

(b)राजस्थानमध्ये आहार व गिलुंड, मध्यप्रदेशातील माळवा, कायथा, एरण, इत्यादि ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.

1)दोनों विधाने बरोबर आहेत✓ Correct
2)दोन्ही विधाने चुकीची आहेत
3)विधान अ बरोबर आहे, परंतु विधान ब चुकीचे आहे
4)विधान ब बरोबर आहे, परंतु विधान अ चुकीचे आहे

Both statements are correct. Maharashtra houses Chalcolithic Jorwe culture sites like Daimabad, Nevasa, Inamgaon, etc., while Rajasthan and Madhya Pradesh contain sites like Ahar, Gilund, Malwa, and Eran.

खालीलपैकी कोणता मृदु दगड सिंधू संस्कृतीतील मुद्रा बनवण्यासाठी वापरण्यात आला ? Which of the following soft stones was used to make the seals in Sindhu civilization ?

1)हेमेटाईट / Haematite
2)मॅग्नेटाईट / Magnetite
3)लिमोनाईट / Limonite
4)स्टिटाईट / Steatite✓ Correct

Steatite (soapstone), a very soft stone, was primarily used by the artisans of the Indus Valley Civilization for carving and manufacturing intricate seals.

संदर्भप्रणीत पुरातत्त्वशास्त्राच्या मते : (a) संस्कृतीचा अभ्यास करताना केवळ शास्त्रीय पुराव्यांवर अवलंबून राहणे योग्य नाही. (b) उत्खननात मिळालेल्या वस्तूचा संदर्भ हा वस्तूचं कार्य समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. (c) आर्यांमुळे मोहेंजोदरोचा सात वेळा नाश झाला. (d) मानवी संस्कृतीचा घटनाक्रम लिहिणे हे पुरातत्त्वशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. According to Contextual Archaeology : (a) It is not right to depend only on scientific evidences while studying a culture. (b) It is necessary to understand the context of an excavated material for understanding its function. (c) Mohenjodaro was destroyed seven times because of the Aryans. (d) The main aim of Archaeology is to record the chronology of human culture.

(a)संस्कृतीचा अभ्यास करताना केवळ शास्त्रीय पुराव्यांवर अवलंबून राहणे योग्य नाही.

(b)उत्खननात मिळालेल्या वस्तूचा संदर्भ हा वस्तूचं कार्य समजून घेण्यासाठी आवश्यक आहे.

(c)आर्यांमुळे मोहेंजोदरोचा सात वेळा नाश झाला.

(d)मानवी संस्कृतीचा घटनाक्रम लिहिणे हे पुरातत्त्वशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.

1)केवळ (b) / Only (b)
2)(a) आणि (b) / (a) and (b)✓ Correct
3)(b) आणि (d) / (b) and (d)
4)(b), (c) आणि (d) / (b), (c) and (d)

Contextual Archaeology emphasizes that relying solely on scientific data is insufficient (a) and that the context of an artifact is essential to understand its function (b). Statement (c) is a myth/unsupported claim.

More History concepts