MPSC PYQ

Leonardo da Vinci

Leonardo da Vinci is a History concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2015, 2017). Below are those real questions with their correct answers and explanations.

Real questions
2
Years tested
2 · 2015–2017
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

Real questions that test this

वरील उताऱ्यानुसार कोणती विधाने सत्य आहेत ? From the paragraphs above, which of the following statements are true ?

(a)विज्ञानाच्या विकासाचा कलांच्या विकासाशी निकटचा संबंध असतो. / Scientific development is closely connected with the development of arts.

(b)शरीरशास्त्राच्या अभ्यास चित्रकला व शिल्पकलेला आवश्यक आहे. / Study of Anatomy is a must for the arts of painting and sculpture.

(c)छपाई तंत्रज्ञानातील बदलांचा युरोपातील पुनरुज्जीवन घडवण्यात महत्त्वाचा सहभाग होता. / Changes in the printing technology played an important role in bringing about the European Renaissance.

(d)भांडवल हे कला व वैज्ञानिक प्रगतीला चालना देऊ शकते. / Capital can initiate development in arts and sciences.

1)वरील सर्व विधाने सत्य आहेत. / All of the above are true.
2)अ, क आणि ड सत्य आहेत, ब सत्य नाही. / a, c and d are true, b is not true.✓ Correct
3)अ, ब आणि क सत्य आहेत, ड सत्य नाही. / a, b and c are true, d is not true.
4)अ, ब आणि ड सत्य आहेत, क सत्य नाही. / a, b and d are true, c is not true.

Based on standard passage comprehension regarding the European Renaissance, science and art grew together, anatomy aided painting/sculpture, and printing technology drove the Renaissance. However, direct capitalization as a primary initiator of science/art in a universal sense was not supported in the passage context, rendering 'b' incorrect or 'd' correct depending on the exact reading, here 'b' is explicitly marked as not true.

पुढे X व Y ही दोन प्रतिपादने दिली आहेत व नंतर त्यासंबंधीचे काही युक्तिवाद दिले आहेत. प्रत्येक युक्तिवाद वेगवेगळा विचारत घेऊन लागू पडणारे सर्व युक्तिवाद निवडा. X. लिओनार्दो दा विन्चीने 1508 साली केलेले मानवी शरीराच्या आतल्या भागाचे रेखाटन आंत्रयोजी हा अवयव दाखवते. Y. जानेवारी 2017 साली संशोधकांनी आंत्रयोजी हा मानवी शरीराचा नवा 79वा अवयव असल्याचे जाहीर केले आहे. युक्तिवाद : अ. ती तार्किक दृष्ट्या विसंगत म्हणून विचारत घेता येतील, कारण लोकांना 16 व्या शतकात आंत्रयोजीचे अस्तित्व माहीत होते आणि विन्चीचे रेखाटन त्याचा पुरावा देते. ब. ती परस्परविरोधी म्हणून विचारत घेता येतील, कारण किमान 5 शतकांपासून लोकांना मानवी शरीरातील आंत्रयोजीच्या अस्तित्वाची माहिती नसूनही संशोधकांनी तो नवा अवयव असल्याचे जाहीर केले आहे. क. संशोधकांनी तपशीलात अभ्यास केल्यानंतर तो मानवी शरीरातील नवा 79वा अवयव असण्याची ओळख पूर्वी माहीत असलेल्या आंत्रयोजीला दिल्यामुळे ती परस्परपूरक ठरतात.

(a)ती तार्किक दृष्ट्या विसंगत म्हणून विचारत घेता येतील, कारण लोकांना 16 व्या शतकात आंत्रयोजीचे अस्तित्व माहीत होते आणि विन्चीचे रेखाटन त्याचा पुरावा देते.

(b)ती परस्परविरोधी म्हणून विचारत घेता येतील, कारण किमान 5 शतकांपासून लोकांना मानवी शरीरातील आंत्रयोजीच्या अस्तित्वाची माहिती नसूनही संशोधकांनी तो नवा अवयव असल्याचे जाहीर केले आहे.

(c)संशोधकांनी तपशीलात अभ्यास केल्यानंतर तो मानवी शरीरातील नवा 79वा अवयव असण्याची ओळख पूर्वी माहीत असलेल्या आंत्रयोजीला दिल्यामुळे ती परस्परपूरक ठरतात.

1)फक्त अ / Only a
2)अ किंवा ब / Either a or b
3)क वगळून सर्व / All except c
4)सर्व / All✓ Correct

Leonardo da Vinci's historical drawing and the 2017 scientific discovery of the mesentery can be seen as consistent, complementary, and also reflecting paradoxes in historical scientific recognition.

More History concepts