MPSC PYQ

Market Economy

Market Economy is a Economy concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2017, 2025). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
2
Years tested
2 · 2017–2025
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Concept of Industrialization

Real questions that test this

एल.पी.जी. चा अन्वयार्थ काय ? LPG stands for

1)लिक्विडिटी, प्रॉफिटॅबिलिटी अँड ग्रोथ / Liquidity, Profitability and Growth
2)लिबरलायझेशन, प्रायव्हटायझेशन अँड ग्रोथ / Liberalisation, Privatisation and Growth
3)लिबरलायझेशन, प्रायव्हटायझेशन अँड ग्लोबलायझेशन / Liberalisation, Privatisation and Globalisation✓ Correct
4)वरीलपैकी एकही नाही / None of the above

In the context of India's 1991 economic reforms, LPG stands for Liberalisation, Privatisation, and Globalisation.

हे सारं बद्धर्शी ग्रेटब्रिटन आणि त्याच्या वसाहतीमधलं चित्र म्हणता येईल. पण युरोपात औद्योगिक क्रांती फक्त ब्रिटनमध्ये झाली असं नव्हे तर ती फ्रान्स, हॉलंड, जर्मनी अशी सगळीकडे झाली. सगळीकडे ती एकच वेळी झाली असंही नाही. इंग्रजांच्या जशा वसाहती होत्या तशाच फ्रेंच व डच लोकांच्याही होत्या. जर्मनीच्या फार कमी. स्पेन आणि पोर्तुगालच्याही होत्या पण हे दोन्ही देश सगळयात आधी वसाहती करून नंतर स्वतः धार्मिक भानगडीत वेगवेगळ्या रस्त्यानं गुंत गेले. व्यापाराच्या दृष्टीने इंग्रजांच्या वसाहती मोठ्या होत्या. फ्रेंचांच्या, डचांच्या लहान होत्या; तरीही होत्या. जर्मनींत औद्योगिक क्रांती काहीशी उशिरा झाली पण त्यांचं तंत्रज्ञान तुलनेने अधिक प्रगत होतं. साहजिकच उत्पादनाचा वेग जास्त होता अन् हुकमी बाजारपेठा त्यांच्याकडे फारशा नव्हत्या. त्या मिळवायच्या तर इंग्रजांना इंग्रज, फ्रेंच यांचा पराभव करणं आवश्यक होतं. गेल्या शतकातल्या दोन्ही महायुद्धांना ही व्यापारी गरजांची महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. या महायुद्धामुळे अपरिमित मानवी संहार, भीषण हानी होऊन युरोपातील जिंकणारे व हरणारे असे सारेच दुबळे होऊन गेले. या महायुद्धाची सगळ्यात कमी झळ पोहोचलेली अमेरिकेची संयुक्त संथाने-ज्यांचा उल्लेख सर्वसाधारणपणे आपण अमेरीका असा करतो ती-आणि ज्यांना सगळ्यात जास्त झळ बसली तो रशिया-ज्यात बाकी सोव्हियत प्रजासत्ताके होती-अशा दोन महासत्ता युद्धानंतर उदयाला आल्या.

बाजारपेठांची उपलब्धता कोणत्या क्रांतीसाठी आवश्यक असते ?

1)धार्मिक
2)सांस्कृतिक
3)सामाजिक
4)औद्योगिक✓ Correct

Mass production through machines requires widespread markets to sell the manufactured goods, making the availability of markets a driving factor for the Industrial Revolution.

More Economy concepts