Megalithic culture
Megalithic culture is a History concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2016, 2018). Below are those real questions with their correct answers and explanations.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
Real questions that test this
___________ मात्र, अश्म युगांतर लगेचच लोह युगाची सुरवात झाली, आणि मध्यंतरीच्या काळातील ताम्र युगाच्या खुणाही सापडत नाहीत. In ___________ however, the Iron Age immediately succeeded the Stone Age, and we find no traces of the intermediate Copper Age.
In South India, the Iron Age immediately succeeded the Stone Age without a distinct intermediate Copper (Chalcolithic) Age phase, unlike Northern India.
खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा : अ. महाराष्ट्रातील जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांदोली, सोनगांव, इनामगांव, प्रकाशे, नाशिक, इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. ब. राजस्थानमध्ये आहार व गिलुंड, मध्यप्रदेशातील माळवा, कायथा, एरण, इत्यादि ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.
(a)महाराष्टरातील जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांदोली, सोनगांव, इनामगांव, प्रकाशे, नाशिक, इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.
(b)राजस्थानमध्ये आहार व गिलुंड, मध्यप्रदेशातील माळवा, कायथा, एरण, इत्यादि ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.
Both statements are correct. Maharashtra houses Chalcolithic Jorwe culture sites like Daimabad, Nevasa, Inamgaon, etc., while Rajasthan and Madhya Pradesh contain sites like Ahar, Gilund, Malwa, and Eran.