Parliamentary motions
Parliamentary motions is a Polity concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2020). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
What mastering this unlocks
Real questions that test this
लोकसभेच्या सभापतीच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. वरील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ? Consider the following statements regarding the position of the Speaker of Lok Sabha. Which of the above statements are correct ?
(a)त्याचे/तिचे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित केले जातात.
(b)त्यास/तिला समान मत विभागणी शिवाय मत देता येत नाही.
(c)त्यास/तिला सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते.
(d)त्याचे/तिचे स्थान उप-पंतप्रधानापेक्षा वरचे आहे.
The Speaker's salary is charged on the Consolidated Fund of India (a) and they only vote in the case of a tie (b). Statement (c) is inaccurate regarding removal procedure details, and (d) is incorrect as Deputy PM status does not rank above the Speaker.
खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळत नाहीत ? Which of the following pairs are not correctly matched ?
(a)लक्षवेधी सूचना - तातडीच्या, सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या बाबीकडे मंत्र्याचे लक्ष वेधणे
(b)स्थगन प्रस्ताव - सभागुहाची मुदत (वेळ) संपण्यापूर्वी स्थगित करणे.
(c)हक्कभंग प्रस्ताव - सभागृहाची कार्यवाही जेव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नसेल तेव्हा त्याकडे सभापतीचे लक्ष वेधणे.
(d)हरकतीचा मुद्दा - मंत्र्यांनी दिलेल्या चुकीच्या/अपूर्ण उत्तराकडे सभापतीचे लक्ष वेधणे.
Adjournment motion deals with urgent public matters (not just ending time), Privilege motion deals with breach of parliamentary privileges (not rules of procedure), and Point of Order deals with rule violations (not wrong ministerial answers).