MPSC PYQ

Poverty Analysis

Poverty Analysis is a Economy concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2016). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
2
Years tested
1 · 2016–2016
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Development Economics Basics

Real questions that test this

जग बदलायला लावणारे निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी सर्व नोबेल जिंकणारे दीर्घकाळ काम करतात. या वर्षाचा नोबेल पारितोषिक जिंकणारे ॲंगस डीटन स्वतःच्या यशप्राप्तीच्या संदर्भात त्याच्या नशिबाला महत्व देत वेगळीच गोष्ट सांगतात. For achieving their world changing results, all Nobel winners put in long work. Angus Deaton, this year's Nobel winner recounts a different story with respect to his achievement as he gave importance to his luck.

जगातील गरीबी व अनारोग्य कमी करण्याची स्वतःची नैतिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी डीटन ने केलेल्या कामाची निवड करा.

(a)गरीब व्यक्तींच्या त्यांच्या निवडीशी संबंधित वर्तनाचा अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित केले.

(b)लोकांचे नशीब त्यांच्या निवडीवर कसा परिणाम करतात याचा अभ्यास करण्याला महत्व दिले.

(c)विकास अर्थविज्ञानाचा आधार उभा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाच्या निवडींचे त्यांनी निरीक्षण केले.

(d)समस्यांचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित माहितीचे विश्लेषण करण्याऐवजी व्यक्तिगत माहितीचे विश्लेषण करणे प्रस्थापित केले.

1)ड वगळता सर्व
2)क वगळता सर्व
3)ब वगळता सर्व✓ Correct
4)फक्त ब

Deaton emphasized studying individual household choices and micro-level data rather than just aggregate macro data, making statement 'b' (studying how luck affects choices) the exception/wrong statement regarding his core framework.

जग बदलायला लावणारे निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी सर्व नोबेल जिंकणारे दीर्घकाळ काम करतात. या वर्षाचा नोबेल पारितोषिक जिंकणारे ॲंगस डीटन स्वतःच्या यशप्राप्तीच्या संदर्भात त्याच्या नशिबाला महत्व देत वेगळीच गोष्ट सांगतात. For achieving their world changing results, all Nobel winners put in long work. Angus Deaton, this year's Nobel winner recounts a different story with respect to his achievement as he gave importance to his luck.

डीटन यांच्या कारणांचा परिणामांपासूनचा गुंता सोडवण्याच्या कौशल्याच्या भूमिकेची सामाजिक समस्यांच्या संदर्भात निवड करा. अ. लोकांच्या जीवनातील नशिबाच्या भूमिकेसंबंधाने जाणीव जागृत व्हायला मदत त्यांना मिळाली. ब. गरीब लोक करत असलेल्या निवडीचे आकलन करून घेणे त्यांना शक्य झाले. क. कुपोषण हा निम्न उत्पन्नाचा परिणाम असतो हे तथ्य प्रस्थापित करणे त्यांना शक्य झाले. ड. कुपोषण कमी करणाऱ्या उपक्रमांचा अभ्यास करणे त्यांना शक्य झाले. Choose the roles of Deaton's skill of disentangling causes from consequences in the context of social problems. a. Helped him to become conscious of the role of luck in people's lives. b. He was able to understand reasons of the choices that poor people make. c. He was able to establish the fact that low income results in malnutrition. d. He was able to study interventions introduced for reducing malnutrition.

(a)लोकांच्या जीवनातील नशिबाच्या भूमिकेसंबंधाने जाणीव जागृत व्हायला मदत त्यांना मिळाली. / Helped him to become conscious of the role of luck in people's lives.

(b)गरीब लोक करत असलेल्या निवडीचे आकलन करून घेणे त्यांना शक्य झाले. / He was able to understand reasons of the choices that poor people make.

(c)कुपोषण हा निम्न उत्पन्नाचा परिणाम असतो हे तथ्य प्रस्थापित करणे त्यांना शक्य झाले. / He was able to establish the fact that low income results in malnutrition.

(d)कुपोषण कमी करणाऱ्या उपक्रमांचा अभ्यास करणे त्यांना शक्य झाले. / He was able to study interventions introduced for reducing malnutrition.

1)अ वगळता सर्व / All except a✓ Correct
2)फक्त ब आणि क / Only b and c
3)ड वगळता सर्व / All except d
4)फक्त क आणि ड / Only c and d

Deaton's work focused on understanding choices of the poor, establishing that low income results in malnutrition, and studying interventions, but statement 'a' (becoming conscious of luck) is not a scientific skill of disentangling causes from consequences.

More Economy concepts