Poverty Measurement
Poverty Measurement is a Economy concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2016, 2017, 2022). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
What mastering this unlocks
Real questions that test this
ज्यामुळे जगाची विकास अर्थशास्त्राची दृष्टी प्रत्यक्षपणे बदलली अशी/अशा अँगल डीटन यांची/यांच्या कृती निवडा : अ. पुस्तके वाचणे व स्वतःला नशिबवान समजणे. ब. गरीब लोकांच्या घरगुती माहितीचे प्रगत तंत्र वापरून विश्लेषण करणे. क. गरीब व्यक्तींच्या निवडीशी संबंधित अशा वर्तनांचे निरीक्षण करणे. ड. विषमता व आरोग्य कमी करण्यासाठी काम करणे. Select the action(s) of Angus Deaton that directly changed the world view of development economics : a. Reading books and considering him lucky. b. Analysing household data of poor people using advanced technique. c. Observing behaviour of poor individuals related to their choices. d. Working for reduction of inequality and ill-health.
(a)पुस्तके वाचणे व स्वतःला नशिबवान समजणे. / Reading books and considering him lucky.
(b)गरीब लोकांच्या घरगुती माहितीचे प्रगत तंत्र वापरून विश्लेषण करणे. / Analysing household data of poor people using advanced technique.
(c)गरीब व्यक्तींच्या निवडीशी संबंधित अशा वर्तनांचे निरीक्षण करणे. / Observing behaviour of poor individuals related to their choices.
(d)विषमता व आरोग्य कमी करण्यासाठी काम करणे. / Working for reduction of inequality and ill-health.
Angus Deaton changed development economics by analyzing micro-level household data of the poor using advanced techniques and observing their individual behavioral choices regarding consumption and welfare.
कुटुंब बहुआयामी दरिद्री होण्याची शक्यता अशावेळी जास्त असते जेव्हा वंचितता निर्देशांक
(a)20% पेक्षा जास्त पण 33.3% पेक्षा कमी असते
(b)33.3% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी असते
(c)25% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी असते
According to multi-dimensional poverty indices, households facing deprivation scores between 20% and 33.3% are considered vulnerable to multidimensional poverty.
एकूण दारिद्र्य दरी विषयी (TPG) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? (TPG – Total Poverty Gap) Which of the following statements are correct about the Total Poverty Gap (TPG) ?
(a)दारिद्र्यरेखेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन TPG करते.
(b)निव्वळ दारिद्र्य रेखेच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे, अशांची संख्या म्हणजे TPG होय.
(c)प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्याचे मापन TPG करते.
(d)एखाद्या देशातील उत्पन्न विषमतेच्या सापेक्ष तीव्रतेचे मापन TPG करते.
Total Poverty Gap (TPG) measures the total amount of income necessary to raise everyone who is below the poverty line up to that exact line.