क्षणाचाही वेळ न लागता दंगली उस्फळणाऱ्या भागात व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. या भागात राहणाऱ्या एकाच धर्माच्या दोन पंथांत धार्मिक वास्तूच्या मालकीसंबंधाने वाद आहे. त्यापैकी मोठ्या संख्येने असलेले एका गटाचे सदस्य खूपच आक्रमक असून ते दुसऱ्या अल्पसंख्येने असलेल्या गटावर दादागिरी करू शकतात. संकाळीच दादागाटने त्या जागेवर जबरदस्तीने मालकी मिळवली आणि याच्या परिणामी येथील परिस्थिती गंभीर बनली. संख्येने अल्प असलेल्या गटाने या गटाविरोधात तक्रार नोंदवली. गुंतागुंत टाळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही पोलिस अधिकाऱ्याला या गटाच्या नेत्याला अटक करण्याचा आदेश दिला. पोलिस पथक या नेत्याला बनावट चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे, अशी त्या गटाच्या सदस्यांची समजून झाली. सायंकाळी लाठ्या व पलिते घेतलेला मोठा जमाव ठाण्यावर हल्ला करून नेत्याची सुटका करण्यासाठी चाल करून येत आहे. तुम्ही;

a)जमाव आक्रमक असल्यामुळे तो ठाण्याची इमारत जाळण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याने पोलीस दलाला गोलीबार करण्यासाठी सज्ज रहाण्यास सांगाल.
b)कोणत्याही प्रकारे चकमक होणार नाही त्यांचा नेता सुरक्षित आहे याची जमावाला खात्री द्याल आणि काही सदस्यांना त्यांच्या नेत्याशी बोलण्याची विनंती कराल.
c)अटक केलेल्या नेत्याशी बोलून त्याने स्वतः तो सुरक्षित असून त्याच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही तक्रार नोंदवली नसल्याचे घोषित करावे यासाठी त्याची समजून घालाल.✓ Correct
d)त्या भागातील नगरसेवक, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य यांना ही परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्हाला मदत करण्याची विनंती करा.
During a volatile communal riot situation, assuring the mob of the leader's safety and involving community members directly defuses tension better than using force or empty political appeals.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे परीक्षण करताना एका गृह वसाहतीतील इमारतीवर तुम्हाला ITI चा भक्कम नामफलक आढळला. या केंद्राने संपूर्ण जागा व्यापली आहे असे हा फलक सुचवत होता. कोपऱ्यातल्या एक खोली असलेल्या जागेतून संस्था चालवली जाते आहे हे संस्थेत तुम्हाला पाऊल ठेवताच आढळले. जेव्हा कचेरी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायला साहाय्य देण्यासाठी अनिवार्य असलेल्या प्रयोगशाळेबाबत विचारणा केली, तेव्हा प्रभारी व्यक्तीने संस्थेची प्रयोगशाळा असल्याचा दावा करून तुम्हाला तळमजल्यावरील स्कूटर दुरुस्ती गॅरेजमध्ये नेले. या व्यक्तीने तुम्हाला आदर्श ITI साठी आवश्यक असणाऱ्या प्रशस्त सुविधांची सर्व प्रमाणपत्रे दाखवली. तुम्ही;
a)प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, म्हणून संस्थेला मान्यता मिळवण्यासाठी कबूल केलेल्या भौतिक सुविधा तीन वर्षांच्या कालावधीत जुळवून आणण्यास सांगाल.
b)आवश्यक क्षमता प्राप्त केल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणे टाळण्यासाठी संस्थेची शासन मान्यता रद्द कराल.
c)काम मिळण्यासाठी आवश्यक अनुभधारित कौशल्ये प्राप्त करण्यासंबंधीतील समस्या सोडवण्यासाठी आणि शैक्षणिक उपक्रमांचे नियमन करणारी समिती नेमण्यासाठी विद्यार्थी, पालक, अध्यापक आणि व्यवस्थापक यांची बैठक बोलवाल.✓ Correct
d)व्यवस्थापनाला अतिरिक्त शुल्क न लादता काम मिळण्यासाठी आवश्यक असे प्रत्यक्ष अनुभव घ्यायला विद्यार्थ्यांना साहाय्य देण्याची व्यवस्था करण्याचा आदेश द्याल.
When discovering a fraudulent ITI operating without proper lab facilities, convening a collaborative meeting of stakeholders ensures systemic resolution and protects student interests without arbitrary shutdowns.
ग्रामीण भागातील लोकांना नवोपक्रम उपयुक्त ठरावेत आणि त्यांना चांगली शासकीय सेवा द्यावी हे ध्येय असलेल्या शासकीय मोहिमेचे तुम्ही प्रमुख आहात. तुम्हाला मदत करण्यासाठी व्यवस्थापन शाळांत शिकणाऱ्या अनेक तरुणांची भर्ती केलेली आहे. या व्यक्ती उत्साही आहेत, त्या चमकदार कल्पना मांडतात, त्या तंत्रज्ञानाचे उत्तम आकलन असलेल्या, वाक्पटुत्व व संप्रेषण कौशल्यांचा वापर करून आश्चर्यचकित करणारी सादरीकरणे करणाऱ्या आणि दांडच्या आत्मविश्वासाने स्वतःचे म्हणणे मांडणाऱ्या आहेत. पण याचवेळी यांच्यापैकी बहुसंख्यांनी त्यांचे सर्व जीवन शहरात घालवल्यामुळे, ते उत्तम सांप्रतिक स्थितीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने, त्यांना विविध चणचणीसह व सामाजिक गंडांमुळे कसेबसे जीवन जगण्याच्या दैन्यावस्थाची फारच अल्प जाणीव आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य लोकांच्या जीवनांचे त्यांच्या संदर्भातील वास्तव अनुभवून त्याचे आकलन करून घेण्यासाठी आणि त्यांना स्वतःचे जीवन चांगले बनवण्यासाठी पुढाकार घ्यायला मदत देण्यासाठी आवश्यक असणारा धीर व चिकाटी यांचा या नवोदितांकडे अभाव आहे. तुम्ही,

a)ही मोहीम काही तरी विकण्यासाठी आणि लोकांना अनावश्यक सामान खरेदी करण्याचे व्यसनी बनवण्यासाठी नसून व त्यांनी ग्रामीण क्षेत्राच्या विविध भागांत लोकांच्या बरोबर काम करून त्यांचे जीवन व आकांक्षा समजून घ्यायला ह्यात या वास्तवचे भान यायला त्यांना मदत द्याल.
b)उपलब्ध निधीतील फार थोडा भाग वापरून, त्यांना त्यांच्या कल्पनांवर काही आठवडे काम करू द्याल आणि त्यांना त्यांच्या कल्पनांत शीघ्रनवता निर्माण करण्याची किंवा वास्तव आणि व्यवहार्य कल्पना अस्तित्वात आणण्याच्या संधी चाल.
c)ग्रामीण भागातील लोकांना ते ज्या समाजाचे आहेत त्याच्या विकासासाठी एकत्र मिळून काम करण्यासाठी सक्षम करण्याचे रचनात्मक कार्य करण्याचा अनुभव असणाऱ्या संघटनांबरोबर या व्यक्तींसाठी क्षेत्रकार्यावर आधारित प्रशिक्षण आयोजित कराल.✓ Correct
d)तरुण साहाय्यकांच्या चांगल्या जगण्याच्या उच्चभू करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यांच्यावर संबंधित अशी आसपासची कामे सोपवून, तुम्ही तुमच्या अनुभवी सहकाऱ्यांच्या मदतीने मोहीम यशस्वी करण्यासाठी वाटचाल कराल.
To bridge the gap between urban-educated youth and rural realities, practical field training through experienced grassroots organizations is essential before implementing rural development schemes.