MPSC PYQ

RTI Act

RTI Act is a Polity concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2013, 2023, 2024). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
3
Years tested
3 · 2013–2024
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Types of democracyGood governanceStatutory bodiesRight to Information ActPublic Administration basics

Real questions that test this

खालीलपैकी कोणत्या मार्गामुळे प्रतिनिधिक लोकशाहीचे सहभागी लोकशाहीमध्ये रूपांतर सूचित होते ? Which of the following indicates the transformation of representative democracy into participatory democracy ?

(a)संसद व विधानमंडळामध्ये प्रश्न विचारणे. / By asking questions in parliament and state legislature

(b)प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करणे. / By launching complaint against administration

(c)माहिती अधिकाराच्या वापराद्वारे शासन व प्रशासन पारदर्शक बनवणे. / Using RTI act to make government and administration transparent.

(d)शासकीय कारभाराविषयी जाणून घेणे. / Getting knowledge of functioning of governance

1)(a) आणि (c) / (a) and (c)
2)(b), आणि (c) / (b) and (c)
3)(c) आणि (d) / (c) and (d)✓ Correct
4)(b) आणि (d) / (b) and (d)

Representative democracy transforms into participatory democracy when citizens actively acquire knowledge of governance functioning (d) and use transparent tools like RTI to make administration accountable (c).

केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो ? The Central Information Commission includes one Chief Information Commissioner and Maximum how many Information Commissioners ?

1)पाच माहिती आयुक्त / Five Information Commissioners
2)दहा माहिती आयुक्त / Ten Information Commissioners✓ Correct
3)सहा माहिती आयुक्त / Six Information Commissioners
4)आठ माहिती आयुक्त / Eight Information Commissioners

According to the Right to Information Act, the Central Information Commission consists of one Chief Information Commissioner and a maximum of ten other Information Commissioners.

राज्य सरकारच्या नियामक विभागाकडून परवानगीची गरज असलेल्या तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची जोखीम घेऊन त्या दिशेने प्रयत्नशील आहात. त्यासाठी सर्व प्रक्रियात्मक औपचारिकता पूर्ण करून आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह तुम्ही अर्ज दाखल केला आहे. अर्ज सादर करून महिने लोटले तरीही परवाना तुमच्या हाती आलेला नाही. या विलंबामुळे व्यावसायिक संधीचे होणारे नुकसान हे या विभागातील परवाना देणाऱ्या व्यक्तीच्या साखळीकडून मागणी केलेल्या रकमेपेक्षा कमी आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी दिलेल्यांपैकी कोणत्या पर्यायाची तुम्ही निवड कराल ?

a)कदाचित कोणतीहीी अवैध बक्षिसाची अपेक्षा करणार नाही अशी आशा बाळगून, संयमाने विभागातील कोणताही वरिष्ठ अधिकाऱ्याची लवकरात लवकर परवाना देण्यासाठी मनधरणी कराल.
b)व्यवसायासाठीची गुंतवणूक म्हणून वेळ वाया न घालवता व्यवसाय सुरू करण्यासाठी मागणी केलेली रक्कम द्यात.
c)परवान्याचा प्रश्न लाच न देता सोडवण्यासाठी तुमचे राजकीय कार्यकर्त्यांशी असलेले संपर्क वापरल.
d)अशा प्रकारचा परवाना देण्यासाठी साधारणपणे किती कालखंड घेतला जातो याची माहिती मिळवण्यासाठी एखाद्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांशी संपर्क साधाल.✓ Correct

Contacting an RTI activist to understand the standard timeframe for licenses helps systemic transparency and puts pressure on authorities legally without resorting to bribery.

More Polity concepts