MPSC PYQ

Skill India Mission

Skill India Mission is a Economy concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2018, 2020, 2025). Below are those real questions with their correct answers and explanations.

Real questions
3
Years tested
3 · 2018–2025
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

Real questions that test this

“भारतत बनवा” या अभियानासंदर्भात लेखकाने नोंदवलेले निरीक्षण अभ्यास : भारतातील श्रम कायदे आणि श्रमाचा दर्जा उच्च गुणवत्तेच्या औद्योगिक उत्पादनाच्या गरजांशी अजिबात ताळमेळ खात नाहीत. उदाहरणार्थ, 100 पेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्याला वा उद्योगला कामगार कमी करण्याची परवानगी मिळायला हवी, जी क्वचितच दिली जाते. यामुळे कंपन्यांना धाडसाने विचार करण्याऐवजी फार काही न करण्याला प्रोत्साहन मिळते. यात भर म्हणून आमच्या कुशल व अकुशल कामगारांकडे आधुनिक उत्पादनांसाठी उपयुक्त क्षमता नसतात. कामगारांचे शिक्षण कमी दर्जाचे असते, तसेच त्यांच्याकडे कारखान्यांत लागणारी कामाची शिस्त नसते. उद्योमुख बाजाराम व प्रमुख आग्नेय आशियायी देशांत भारतीय कामगारांची उत्पादन क्षमता सर्वात किमान आहे.

वरील माहितीसंबंधातील उचित अर्थनिर्भचन/ने निवडा.

(a)श्रमक कायदे आणि कामगारांची गुणवत्ता हे, 'भारतात बनवा' हे अभियान यशस्वी करण्यासंबंधात अडथळे ठरणारे दोन घटक आहेत.

(b)दर्जाहीन शिक्षणामुळे आणि कारखान्यात काम करण्यासाठीच्या शिस्तीच्या अभावामुळे भारतातील कामगारांची उत्पादकता किमान आहे.

(c)कंपन्या छोटा विचार करून कमी पगारात काम करायला तयार असणारे अकुशल श्रमिक नोकरीला ठेवतात त्यामुळे भारतातील कामगारांची उत्पादकता किमान आहे.

(d)आधुनिक उत्पादनांसाठी आवश्यक क्षमता प्राप्त करण्यासाठी साहाय्य देणाऱ्या 'शिक्षणाची सुविधा आपल्याकडे नाही.

1)एकही विधान दिलेल्या माहितीच्या संदर्भात सुसंगत नाही.
2)क खेरीज एकही दिलेल्या माहितीशी सुसंगत नाही.
3)फक्त क व ड दिलेल्या माहितीशी तार्किक दृष्ट्या सुसंगत आहेत.
4)फक्त अ व ब दिलेल्या माहितीशी सुसंगत आहेत.✓ Correct

Statement 'a' correctly identifies labor laws and worker quality as bottlenecks for 'Make in India'. Statement 'b' correctly points to low worker productivity resulting from lack of proper education and factory discipline.

भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची उद्दिष्टे आहेत : (a) कौशल्य प्रशिक्षणाच्या भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनांचे समर्थन करणे. (b) सर्व क्षेत्रामध्ये कौशल्य विकासाचे आयोजन करणे. (c) विद्यमान कौशल्य विकास योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करणे. (d) उन्नत समाजासाठी आर्थिक स्वावलंबनातून महिलांचे सक्षमीकरण करणे. Objectives of National Skill Development Agency of India are : (a) Support to government of India's five year plan for skills training. (b) Organize skills development across all factors. (c) Evaluate the effectiveness of existing skill development programs. (d) Empowerment of women through economic independence for betterment of society.

(a)कौशल्य प्रशिक्षणाच्या भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनांचे समर्थन करणे.

(b)सर्व क्षेत्रामध्ये कौशल्य विकासाचे आयोजन करणे.

(c)विद्यमान कौशल्य विकास योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करणे.

(d)उन्नत समाजासाठी आर्थिक स्वावलंबनातून महिलांचे सक्षमीकरण करणे.

1)फक्त (a), (b), (c) / Only (a), (b), (c)✓ Correct
2)फक्त (b), (c), (d) / Only (b), (c), (d)
3)फक्त (a), (b), (d) / Only (a), (b), (d)
4)फक्त (a), (c), (d) / Only (a), (c), (d)

The National Skill Development Agency (NSDA) objectives include supporting the government's five-year plans for skills training, organizing skill development across sectors, and evaluating existing programs. Women empowerment through economic independence is handled by other specific women/rural development schemes.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी, 2024 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले ? / The President of India Draupadi Murmu inaugurated Kaushal Bhawan the new building at the ministry of skill development and entrepreneurship, on 24th January, 2024 at

1)नवी दिल्ली / New Delhi✓ Correct
2)हैद्राबाद / Hyderabad
3)बंगलूरू / Bengaluru
4)लखनौ / Lucknow

President Draupadi Murmu inaugurated Kaushal Bhawan, the new building for the Ministry of Skill Development and Entrepreneurship, in New Delhi on January 24, 2024.

More Economy concepts