Social equality is a History concept from the MPSC syllabus, tested in 5 past MPSC questions across 5 exam years between 2014 and 2024. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
several schools for girls of the lower castes. Dr. Bhimrao Ramji Ambedkar, who belonged to one of the Scheduled Castes, devoted his entire life to fighting against caste tyranny. He organised the All India Scheduled Castes Federation for the purpose. Maharshi Vitthal Ramji Shinde and his colleagues founded the All India Depressed Classes Mission Society. In Kerala, Sri Narayan Guru organised a lifelong struggle against the caste system. He coined the famous slogan: “One religion, one caste and one God for mankind." In South India, the non-brahmins organised during the 1920s the Self-Respect Movement to fight the disabilities which Brahmins had imposed upon them. Numerous satyagraha movements were organised all over India jointly by the upper and depressed castes against the ban on the latter's entry into temples and other such restrictions.
जातिव्यवस्था विरोध म्हणून 'मानव जातीसाठी एकधर्म, एक जात आणि एक परमेश्वर' ही घोषणा कोणी केली ?
1)महात्मा गांधी / Mahatma Gandhi
2)डॉ. बाबासाहेब आंबेडकर / Dr. Babasaheb Ambedkar
3)महात्मा फुले / Mahatma Phule
4)श्री नारायण गुरू / Shri Narayan Guru✓ Correct
Sree Narayana Guru gave the famous slogan 'One caste, one religion, one God for mankind' to fight against caste discrimination and rigid social hierarchy.
आदिवासींचे पुरोगामित्व सुचित करणारे वाक्ये कोणती ?
(a)आदिवासी बोलीभाषा, वेषभूषा, आचार विचार, जीवन व्यवहार, चालीरीती हीच त्यांचा संस्कृती.
(b)निसर्गावर निरतिशय प्रेम करणारे आदिवासी वर्णभेद, उच्चनीचता मानत नाहीत.
(c)देव-भगत-जादूटोणा यांचा त्यांच्यावर पगडा असल्याने ते अत्यंत श्रद्धाळू असतात.
(d)निःस्वार्थीपणा, प्रामाणिकपणा या मूल्यांची जपवणूक करीत आपली संस्कृती ते हरवून बसले.
1)फक्त ब✓ Correct
2)फक्त अ आणि ड
3)फक्त ब आणि क
4)फक्त अ आणि ब
Tribals are known for their love for nature and egalitarian social structure, making statement 'b' correct. Statements 'a' and 'd' contain generalizations or incorrect pessimistic conclusions about losing culture completely.
अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी पहिला मानव चंद्रावर नेणाऱ्या अपोलो मोहिमेच्या तयारीच्या स्थळाच्या अंतिम क्षणाची तयारी तपासण्यासाठी भेट दिली, राष्ट्रपतींनी त्यावेळी तेथील परिसराची सफाई करीत असलेल्या सफाई कर्मचाऱ्याला, 'तू काय करतो आहेस' ? सफाई कर्मचारी तात्काळ उत्तरला 'मी पहिला मानव चंद्रावर पाठविण्याच्या मोहिमेत योगदान करतो आहे.'
The President of U.S.A. visited to inspect the last minute preparations for the launch of the first man to the moon at the site of Apollo mission. The President enquired with a sweeper busy in cleaning there "What are you doing"? The sweeper promptly replied "I am contributing to the mission to send the first human being to the moon."
तुम्ही त्याक्षणी राष्ट्रपतींच्या जागी असता तर तुम्ही सफाई कामगाराच्या उत्तराचे मुल्यांकन कसे केले असते ?
Imagining yourself in the place of the President at that moment, how would you have rated Sweeper's reply ?
a)आपला व्यवसाय दुसऱ्याला कितीही हीन वाटला तरी त्याचे मुल्य जपणारी ही व्यक्ती आहे. / He is a person who values his profession howsoever inferior it may seem to the others.✓ Correct
b)प्रकल्पात स्वतःचा नगण्य दर्जा विसरून आपल्या देशाकडून कार्यान्वित होत असलेल्या युगप्रवर्तक मोहिमेचा त्याला सार्थ अभिमान आहे. / He is taking pride in an epoch making mission his country is launching inspite of his insignificant status in the project.
c)त्याने मोठ्या खुबीने राष्ट्रपतीच्या लक्षात "श्रमाची प्रतिष्ठा" आणली. / He astutely brought to the notice of the President the "Dignity of Labour".
d)ज्या ऐतिहासिक मोहिमेशी कोणताही संबंध नाही त्याचे अनावश्यक श्रेय घेण्याचा गृहस्थ प्रयत्न करीत आहे. / The man is trying to take unwarranted credit for a historic mission with which he is in no way concerned.
Recognizing and valuing a sweeper's reply reflects deep appreciation for the dignity of labor, irrespective of the perceived social status of the occupation.
तुम्ही नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहात. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर तुम्ही नगरपालिकेत कामाला सुरुवात केली. 10 वीत अनुत्तीर्ण नसूनही तुम्ही खूप वाचन करता. तुमचे वाचनातील स्वारस्य पाहून विभागातील मुख्य पर्यवेक्षकांनी तुम्हाला शिक्षण पुढे चालू ठेवून स्वतःचे नशीब बदलण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वतःच्या व्यक्तिगत प्रयत्नांतून तुम्ही वाणिज्य शाखेतील पदवी आणि समाज सेवेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आता सामाजिक विज्ञान शिक्षण संस्थेत संशोधन सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला परदेशी अभ्यासवृत्ती मिळाली आहे आणि तुम्ही अभ्यास रजेसाठी अर्ज दिला आहे. नगरपालिकेच्या नियमानुसार, कर्मचाऱ्याला शिक्षण सुरू ठेवण्यासाठी दोन वर्षांची वेतनासह रजा मिळते. परंतु नगरपालिका प्रमुखांनी तुमचा अर्ज नामंजूर करून तुम्हाला मागे खेचायला, "तुम्हाला जर उच्च शिक्षण मिळाले तर सफाईचे काम कोण करणार?" असा प्रश्न विचारला. ही समस्या निपटण्यासाठी तुम्ही पुढील यादीतील कोणता मार्ग निवडाल?
तुम्ही नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहात. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर तुम्ही नगरपालिकेत कामाला सुरुवात केली. 10 वीत अनुत्तीर्ण नसूनही तुम्ही खूप वाचन करता. तुमचे वाचनातील स्वारस्य पाहून विभागातील मुख्य पर्यवेक्षकांनी तुम्हाला शिक्षण पुढे चालू ठेवून स्वतःचे नशीब बदलण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वतःच्या व्यक्तिगत प्रयत्नांतून तुम्ही वाणिज्य शाखेतील पदवी आणि समाज सेवेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आता सामाजिक विज्ञान शिक्षण संस्थेत संशोधन सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला परदेशी अभ्यासवृत्ती मिळाली आहे आणि तुम्ही अभ्यास रजेसाठी अर्ज दिला आहे. नगरपालिकेच्या नियमानुसार, कर्मचाऱ्याला शिक्षण सुरू ठेवण्यासाठी दोन वर्षांची वेतनासह रजा मिळते. परंतु नगरपालिका प्रमुखांनी तुमचा अर्ज नामंजूर करून तुम्हाला मागे खेचायला, "तुम्हाला जर उच्च शिक्षण मिळाले तर सफाईचे काम कोण करणार?" असा प्रश्न विचारला. ही समस्या निपटण्यासाठी तुम्ही पुढील यादीतील कोणता मार्ग निवडाल?
a)(1) उच्च पदावर नेमणुका झालेल्या निम्न सामाजिक स्तरातील व्यक्तींना छळण्याच्या अनेक तथakathit उच्च जातीच्या लोकांच्या वृत्तीचा तुम्हाला चांगल्यापैकी परिचय असल्याने तुमचे पुढील शिक्षण सोडून द्याल.
b)(2) कर्मचारी म्हणून नगरपालिका आस्थापनाकडून कोणाही व्यक्तीसाठी शैक्षणिक रजेची सुविधा आहे आणि संविधानाविषयी तो दाखवत असलेल्या अनादराची आठवण करून देण्यासाठी या व्यक्तीशी संयमाने बोल्याल.
c)(3) अर्ज नाकारण्याची सर्व तथ्ये जाणून घेऊन कार्यकर्त्यांच्या मदतीने विविध पद्धती व माध्यमे वापरून आंदोलन संघटित कराल.
d)(4) अर्जाच्या नकारावर लक्ष केंद्रित करून या प्रकारच्या समस्यांची दखल घेणाऱ्या संबंधित उच्चाधिकाऱ्यांना, राष्ट्रीय उच्चाधिकाऱ्यांसह, सर्व संबंधितांना या घटनेबाबत जागरूक कराल.✓ Correct
Focusing on the core issue of the rejection and raising awareness among relevant higher authorities, including national authorities, is the most constructive and systemic way to address workplace injustice and administrative bias.
अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करणाऱ्या विभागाचे प्रमुख म्हणून तुम्ही काम करत आहात. एका गटाने, तुमचा कार्य अहवाल तयार करणाऱ्या वरिष्ठकडे, विशिष्ट व्यक्तीला ते राहत असलेल्या इमारतीत, ती आरक्षित गटातील असल्यामुळे रहाण्यासाठी जागा देऊ नये अशी विनंती केली आहे. अप्रत्यक्षपणे तुमच्या वरिष्ठने तुम्हाला त्यांची विनंती मान्य करण्याची सूचना केली आहे. मात्र संबंधित निर्णयाच्या परिणामाला पूर्णपणे तुम्हीच जबाबदार असाल असा इशाराही दिला आहे. पुढच्या काही महिन्यांत तुमची बढती अपेक्षित आहे. दिलेल्या परिस्थितीत दिलेल्या कृती पर्यायातून तुमची निवड कोणती असेल ?
1)Since your promotion is due in the next few months, you are left with no other choice but to accept the suggestion given by your senior officer.
2)Allot the quarter to the concerned employee as per rules and alert the person about the situation in which you have taken the decision about the allotment.✓ Correct
3)Narrate the situation to the concerned employee and request her to wait till you get promotion.
4)Not take any action and keep on requesting the person that she has to wait for some more time.
As a department head, decisions must be taken strictly as per established rules and merit, resisting external or supervisory pressure that asks for discriminatory actions violating equality.