MPSC PYQ

Subjective beauty

Subjective beauty is a Marathi Language concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2016). Below are those real questions with their correct answers and explanations.

Real questions
2
Years tested
1 · 2016–2016
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

Real questions that test this

या परिच्छेदाच्या लेखकाचे सौंदर्य हे मनाच्या स्थितीवर अवलंबून असून ते तिला प्रसन्नतेचा भास देणाऱ्या त्या गोष्टीच्या बाह्यलक्षणोंवर अवलंबून नसते अशी धारणा आहे या भाष्याला बळकटी देणाऱ्या विधानाची/नांची निवड करा.

(a)सर्वव्यापी असलेल्या सुसंगतीच्या शाश्वत नियमाच्या विरोधात जाऊन आपण कुरूपतेला जन्म देतो.

(b)बोधाचे संकुचितत्व व्यक्तीच्या सौंदर्यभानाला कुरूपता व सौंदर्य यात तीव्रतेने विभागत.

(c)व्यक्तीची वस्तूला स्वतःच्या स्वार्थापासून आणि संवेदनांच्या लालसेच्या अट्टाग्रही दाव्यापासून वेगळ्या स्वरूपात पाहण्याची ताकद, तिला सर्वत्र असलेले सौंदर्य पाहणे शक्य करते.

1)सर्व✓ Correct
2)फक्त अ
3)फक्त ब
4)फक्त क

All statements (a, b, and c) strengthen the idea that beauty depends on the state of mind and harmony rather than external superficial traits, encompassing eternal consistency and freedom from egoistic desires.

संबंधित व्यक्तीच्या सौंदर्यात्मक संवेदनेने बंधमुक्ती प्राप्त केली आहे हे निर्देशित करणाऱ्या वर्तनाची निवड करा. Select the behaviour that indicates concerned person's aesthetic sense has either attained or is in the process of attaining emancipation.

(a)सर्वांना सहजतेने प्रसन्न करणाऱ्या विविध पैलूंचा व्यक्ती स्वतःच्या सौंदर्याच्या अभिव्यक्तीमध्ये समाविष्ट करते.

(b)साचेबद्ध मान्यतेमुळे ज्या प्रतिरूपणांची सौंदर्यपूर्ण अशी स्तुती केली जाते त्यामुळे व्यक्ती भारावून जात नाही.

(c)गोष्टी विद्रूप स्वरूपात पाहिल्या जाऊ नयेत म्हणून व्यक्ती स्वतःची आकलननाची ताकद वाढवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते.

1)अ वगळून सर्व / All but a✓ Correct
2)ब वगळून सर्व / All but b
3)क वगळून सर्व / All but c
4)सर्व / All the above

A person whose aesthetic sense has attained emancipation is not overwhelmed by stereotyped socially praised representations (statement b), and actively expands comprehension rather than viewing things as distorted (statement c). Statement 'a' is excluded because including everyone's pleasing aspects universally isn't the core of emancipation.

More Marathi Language concepts