Word Problems
Tested in 10 real MPSC questions across 5 years (2013–2020). See it in context on the interactive Concept Graph →
Years it was asked
What you need to know first
Real questions that test this
फळांच्या तीन करंड्यात आंबे, केळी, चिकू व पेर ही फळे भरलेली आहेत. आंबे व केळी या फळांची संख्या समान आहे. चिकू केळींच्या दुप्पट आहेत. पेरची संख्या चिकू व केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या 3/4 इतकी आहे. तीन करंड्यात मिळून 1000 फळे आहेत तर त्यात पेर व चिकू यांची अनुक्रमे संख्या किती असेल ? Three containers are filled with mangoes, bananas, chikkus and pears. Mangoes and bananas are equal in number. Chikkus are double that of bananas. Pears are 3/4 of that of chikkus and bananas together. If total number of fruits in three containers is 1000 how many pears and chikkus are there ?
Let bananas = x, mangoes = x, chikkus = 2x, pears = (3/4)*(2x + x) = 9/4 x. Total = x + x + 2x + (9/4)x = 1000, solving gives x=160. Pears = 360, Chikkus = 320.
सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 2/5 मुली आहेत आणि यातील 2/3 मुलींनी गणितात 90% च्या वर गुण मिळवले. जर 36 मुलींनी गणितात 90% च्या वर गुण मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.
Let total students = x. Girls = (2/5)x. Girls with >90% = (2/3)*(2/5)x = (4/15)x = 36. Solving gives x = 135. Non-girls (boys) = x - (2/5)x = (3/5)x = (3/5)*135 = 81.
102 सेमी, 136 सेमी, 153 सेमी व 289 सेमी लांबी असलेल्या चार कांबी आहेत. सगळ्या कांबीचे समान कमाल लांबीचे तुकडे केले. सर्व कांबीच्या एकूण तुकड्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. There are four metal rods of lengths 102 cm, 136 cm, 153 cm and 289 cm each. They are all cut into parts having equal maximum length. Select the option showing the total number of parts of all the rods.
First, find the HCF of the rod lengths (102, 136, 153, 289) to get the maximum length of equal parts, which is 17 cm. Then divide each rod's length by 17 and sum the number of parts to get the total.
झिनाने एका स्तंभात चार नैसर्गिक संख्या लिहिल्या. प्रत्येक वेळी यातल्या तीन सर्वांना बेरजेच्या समान संधी मिळतील अशा प्रकारे निवडून तिने त्या त्रिकुटांची बेरीज केली आणि तिला 186, 206, 215 आणि 194 या बेरजा मिळाल्या. झिनाने लिहिलेली सर्वात मोठी संख्या निवडा. Zina has written down four natural numbers in column. She chose three of these numbers at a time such that all numbers had equal chances of getting added. Each triple she came up with sums 186, 206, 215 and 194. Select the largest number that Zina has written.
Let the four numbers be a, b, c, d. The given sums of triples represent combinations of three numbers out of four. Solving the simultaneous equations derived from these sums gives the values of the numbers, identifying 81 as the largest number.
शहर A पासून शहर B चे दोन तिकिटांचे आणि शहर A ते शहर C चे तीन तिकिटांचे एकूण बस भाडे ₹ 77 आहे. परंतु शहर A पासून शहर B चे तीन तिकिटांचे व शहर A ते शहर C चे दोन तिकिटांचे एकूण बस भाडे ₹ 73 आहे. तर शहर A पासून शहर B व शहर C चे अनुक्रमे बस भाडे किती होईल ?
Let bus fare from A to B be x and A to C be y. Form two equations: 2x + 3y = 77 and 3x + 2y = 73. Solving these simultaneously gives x = 13 and y = 17.