MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2013 GS Paper 1 — Question 83

The correct answer with a full explanation. Practice Federalism & Centre-State Relations questions as a quiz →

युद्ध, परकीय आक्रमण किंवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी घटनेने केंद्र शासनाल कोणते विशेष अधिकार दिले आहेत? योग्य पर्याय निवडा.

(a)केंद्र आणि राज्य सरकारमध्ये महसूल वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदींमध्ये केंद्र बदल करू शकते.

(b)राज्यांना त्यांचे कार्यकारी अधिकार वापरण्यासंदर्भात केंद्र शासन आदेश देऊ शकते.

(c)राज्य सूचीमध्ये अंतर्भूत कोणत्याही विषयावर संसद कायदे करू शकते.

(d)उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचे आदेश केंद्र शकते.

1)(a), (c), (d)
2)(a), (b), (d)
3)(a), (b), (c)✓ Correct
4)(b), (c), (d)

During a National Emergency, the Centre can give executive directions to states, legislate on State List subjects, and alter revenue distribution provisions between the Centre and states.

🏛️ The Maharashtra angle

Applicable uniformly across all states in India during an emergency.

MPSC has asked 31 Federalism & Centre-State Relations questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

44वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत ? Which of the following provisions were made by the 44th Amendment Act of 1978 ?भारतीय राजघटनांचे वैशिष्ट्ये व जगातील इतर राजघटनेची उसनवारी यांच्या जोड्या लावा. (योग्य पर्याय निवडा) यादी क्र. - 1 वैशिष्ट्ये (a) राज्यपालंचे पद (b) न्यायालयीन पुनरावलोकन (c) राज्यधोरणांची मार्गदर्शक तत्त्वे (d) संसदीय राज्यपद्धती Match the features of Indian Constitution with the sources borrowed from different constitutions of the world. (use correct codes) List 1 - Features (a) Office of the Governor (b) Judicial Review (c) Directive Principles of State policy (d) Parliamentary System of Government Codes :भारतीय संविधानात स्विकार केलेल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी/जोड्या कोणती/कोणत्या आहे/आहेत ? Which of the following is/are correct pair/s with regard to acceptance in the Indian Constitution ?1978 च्या 44 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही ? (1) कॅबिनेटच्या लेखी शिफारिश शिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही. (2) 'अंतर्गत अशांतता' या ऐवजी 'सशस्त्र बंडाळी' हा शब्दप्रयोग करण्यात आला. (3) अनुच्छेद 19 खाली असलेले सहा मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील, सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाहीत. (4) जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे.
Didn't find what you were looking for?