MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2015 CSAT — Question 72

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

दीपक, ₹ 36,000 किंमत असलेली स्कूटर विकतो. तो पहिल्या 20,000 रुपयांवर 8% सूट देतो. आणि नंतरच्या 10,000 रुपयांवर 5% सूट देतो. पूर्ण रकमेवर 7% सूट देऊन मिळणाऱ्या रकमेइतकी रक्कम मिळवण्यासाठी राहिलेल्या 6,000 रुपयांवर त्याने किती सूट द्यावी ? Deepak sells a scooter priced at ₹ 36,000. He gives a discount of 8% on the first ₹ 20,000 and 5% on the next ₹ 10,000. How much discount should he offer on the remaining ₹ 6,000 if he is to allow 7% discount on the total ?

a)5%
b)6%
c)7%✓ Correct
d)8%

Total price = ₹36,000. Total discount at 7% = 7% of 36000 = ₹2520. Discount on first 20000 = 8% = ₹1600. Discount on next 10000 = 5% = ₹500. Remaining discount needed = 2520 - (1600 + 500) = ₹420 on remaining ₹6000. Percentage = (420/6000)*100 = 7%.

Related questions

एका मुद्दल रकमेवर द.सा.द.शे. 10 टक्के दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज ₹ 945 होते तर मुद्दलाची रक्कम किती असेल? What is the principal amount, if the amount of compound interest on it at 10% p.c.p.a. for 2 years is ₹ 945?दुसऱ्या दिवशी स्वतःच्या उपयोगाचे सर्वात स्वस्त पुस्तक खरेदी करण्यासाठी ती नेमकी रोकड घेऊन दुकानात गेली. तेथे सर्व पुस्तकांंची 20% टक्के कमी दराने विक्री सुरू होती. म्हणून तिने जवळ असलेल्या पैशांमधून स्वतःच्या उपयोगाचे सर्वात किमती पुस्तक घेतले. आयेशाकडे उरलेली रक्कम निवडा.सविता आणि कविता यांच्या आजच्या वया चे गुणोत्तर 3 : 4 आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 5 होईल, तर सविता आणि कविता यांची आजची वये काढा. The present ages of Savita and Kavita are in the ratio 3 : 4. After five years the ratio of their ages will be 4 : 5. Find the present ages of Savita and Kavita.11 वा सामना खेळताना फलंदाज 26 धावा काढून बाद झाला व त्यामुळे या मोसमातील त्याच्या धावांची सरासरी 15 ते 16 अशी वाढली. या मोसमात स्वतःची सरासरी 20 पर्यंत नेण्यासाठी त्याने या डावात जितक्या धावा काढणे आवश्यक होते ती संख्या दाखवणारा पर्याय निवडा. While playing 11th match, a batsman is out for 26 runs, which raises his batting average for the season from 15 to 16. Select the number of runs that he should have scored in this inning to raise his average to 20 in this season.