MPSC Rajyaseva 2018 CSAT — Question 63
The correct answer with a full explanation. Practice Numbers, Algebra & Geometry questions as a quiz →
सविता आणि कविता यांच्या आजच्या वया चे गुणोत्तर 3 : 4 आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 5 होईल, तर सविता आणि कविता यांची आजची वये काढा. The present ages of Savita and Kavita are in the ratio 3 : 4. After five years the ratio of their ages will be 4 : 5. Find the present ages of Savita and Kavita.
1)सविता 20 वर्षे आणि कविता 15 वर्षे / Savita 20 years and Kavita 15 years
2)सविता 15 वर्षे आणि कविता 20 वर्षे / Savita 15 years and Kavita 20 years✓ Correct
3)सविता 20 वर्षे आणि कविता 25 वर्षे / Savita 20 years and Kavita 25 years
4)सविता 25 वर्षे आणि कविता 20 वर्षे / Savita 25 years and Kavita 20 years
Let present ages be 3x and 4x. After 5 years, (3x+5)/(4x+5) = 4/5, solving gives x=5, so ages are 15 and 20 years.
MPSC has asked 49 Numbers, Algebra & Geometry questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
A, B, C व D या व्यक्तींचे सरासरी वय 30 वर्षे आहे. D चे वय निश्चित करा.
विदा विधाने :
I. A व C यांच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे.
II. D ही व्यक्ती A पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.
दिलेल्या समस्येचे उत्तर मिळवण्याच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडा.
The average age of persons A, B, C and D is 30 years. Determine the age of D.
Data statements :
I. The sum of ages of A and C is 60 years.
II. D is 10 years younger than A.
Select the correct option with respect to getting solution to stated problem.शहर A पासून शहर B चे दोन तिकिटांचे आणि शहर A ते शहर C चे तीन तिकिटांचे एकूण बस भाडे ₹ 77 आहे. परंतु शहर A पासून शहर B चे तीन तिकिटांचे व शहर A ते शहर C चे दोन तिकिटांचे एकूण बस भाडे ₹ 73 आहे. तर शहर A पासून शहर B व शहर C चे अनुक्रमे बस भाडे किती होईल ?
Didn't find what you were looking for?