MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2017 CSAT — Question 77

The correct answer with a full explanation. Practice Ethics & Decision Making questions as a quiz →

तुम्ही एका शासकीय संघटनेला सेवा देणाऱ्या रुग्णालयाचे प्रमुख आहात. एका कर्मचाऱ्याकडून तुमच्याकडे लेखी तक्रार आली असून त्याने त्याचा गसा खूप दुखत आहे आणि गेले तीन दिवस त्याने घट्ट आहार घेतला नसल्याचे लिहिले आहे. पुढे त्याने लिहिले आहे की दोन कारणांमुळे त्याला योग्य सेवा मिळू शकलेली नाही; एक म्हणजे तो आरक्षित वर्गातील आहे आणि दुसरं म्हणजे तो कोणत्याही उच्च पदावर काम करत नाही. प्रमुख म्हणून या तक्रारीत काही तथ्य आहे हे तुम्हाला माहीत आहे. गोष्टी सरळ करण्यासाठी तुम्ही, (1) रुग्णची चिकित्सा करून त्याला पुढील उपचारासाठी संबंधित विशेषज्ञकडे सोपवून त्याचे समाधान होईपर्यंत त्यांचे पर्यवेक्षण कराल. (2) रुग्णाच्या आजाराच्या व त्याने केलेल्या आरोपंच्या गांभीर्याची चर्चा करण्यासाठी सहकाऱ्यांची व हाताखालील कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित कराल. (3) या प्रश्नाला गांभीर्याने न घेण्याची रुग्णाला विनंती कराल व वेळ मिळताच या समस्यात लक्ष घालण्याचे त्याला आश्वासन द्याल. (4) संबंधित डॉक्टरांना या तक्रारीत लक्ष घालण्यास व व्यक्तिगत पातळीवर समस्या मिटवण्यास सांगाल.

a)रुग्नाची चिकित्सा करून त्याला पुढील उपचारासाठी संबंधित विशेषज्ञकडे सोपवून त्याचे समाधान होईपर्यंत त्यांचे पर्यवेक्षण कराल.
b)रुग्णाच्या आजाराच्या व त्याने केलेल्या आरोपांच्या गांभीर्याची चर्चा करण्यासाठी सहकाऱ्यांची व हाताखालील कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित कराल.✓ Correct
c)या प्रश्नाला गांभीर्याने न घेण्याची रुग्णाला विनंती कराल व वेळ मिळताच या समस्यात लक्ष घालण्याचे त्याला आश्वासन द्याल.
d)संबंधित डॉक्टरांना या तक्रारीत लक्ष घालण्यास व व्यक्तिगत पातळीवर समस्या मिटवण्यास सांगाल.

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 1.5 marks(2) 2.5 marks(3) 0 marks(4) 1 marks

When facing a grievance regarding discrimination based on reservation or social status, a hospital head must first address the systemic issue through collective discussion and serious inquiry rather than brushing it aside.

🏛️ The Maharashtra angle

Highlights institutional accountability in public healthcare facilities across state hospitals.

MPSC has asked 18 Ethics & Decision Making questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

कोणा एका कंपनीला कार्यालयातील लैंगिक भेदभाव समितीने गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. कंपनीच्या पंचवीस वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त दोन स्त्रिया आहेत आणि अठ्ठावन कनिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त स्त्रिया आहेत. आरोपांच्या विरोधात स्वतःचा बचाव करण्यासाठी कंपनीने _________ हे दाखवून देणे सर्वांत ठरेल. The committee on sexual discrimination in the workplace has highlighted a certain company as a chief offender. Of the twenty-five senior executives in the firm, only two are women. And of the fifty-eight junior executives, only ten are female. The company could best defend itself against the charges by showing thatतुम्ही एका संस्थेत अध्यापक व संशोधक म्हणून काम करत आहात. तुम्ही सादर केलेल्या मागणीच्या आधारे मोठ्या औद्योगिक गटाने दिलेल्या निधीतून तुम्ही एका संशोधन प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहात. या प्रकल्पात तुमच्या देखरेखीखाली अनेक कनिष्ठ संशोधक त्यांच्या डॉक्टरेट पदवीसाठी काम करत आहेत. एक स्त्री संशोधिका तुम्ही तिला पदवी मिळवून द्यावी अशी मागणी करत आहे. तुम्ही तिची मागणी पूर्ण केली नाही तर तुम्हाला लैंगिक छळाच्या बहाण्याखाली तुरुंगात टाकण्याची धमकी तिने दिलेली आहे. / You are working as a teacher and researcher in one institute. You are heading a research project that is funded by a large industrial group on the basis of your proposal. Many junior researchers are working under you for their doctoral degrees in this project. One female researcher asks you to help her get the degree. She threatens to put you behind bars under the pretext of sexual harassment if you don't fulfil her demand. You willजीवअभियांत्रिकी कंपनीत तुम्ही एका संशोधन गटाचे प्रमुख आहात. एका प्रख्यात परदेशी प्रयोगशालाेत खास अशा प्रात्यक्षिक प्रशिक्षणसाठी तुम्ही प्रस्ताव दिला होता. तुमच्या नजिकच्या वरिष्ठ पर्यवेक्षकीय प्रमुखाने पारित केलेल्या आदेशानुसार तुमच्या गटातील तीन सदस्यांच्या नावाची शिफारस या प्रशिक्षणसाठी केलेली आहे. दुसऱ्या एका प्रकल्पासंदर्भत वरिष्ठाशी झालेल्या मतभेदांमुळे जाणीवपूर्वक त्याने असे केले असावे असा तुम्हाला संशय आहे. यावर तुमची पहिली कृती असेल,तुमच्या कचेरीतील एक व्यक्ती वेगवेगळ्या वंशाची असून आणखी एक व्यक्ती दुसऱ्या धर्माची आहे. तुमच्या सहकाऱ्यांचा एक गट या दोन्ही व्यक्तींची त्यांच्या दिसण्यावरून, त्यांच्या पेहराव्यावरून चेष्टा करतात व त्यांना अस्वस्थ करतात. यावर तुम्ही, In your office there is one person of a different race and another person from a different religion. A group of your colleagues make fun of them due to their appearance and way of dressing and make them uncomfortable. You will,
Didn't find what you were looking for?