MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2017 CSAT — Question 80

The correct answer with a full explanation. Practice Decision Making questions as a quiz →

विविध राज्यांतील संस्थांच्या प्रमुखांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याची जबाबदारी असलेल्या समितीचे तुम्ही एक सदस्य आहात. कार्यक्रमाची व कामाच्या वेळापत्रकाची रचना करत असताना, काही सदस्यांनी समितीने यजमान कचेरीला सर्व सदस्यांसाठी, त्या ठिकाणाहून 300 किमी अंतरावर असलेल्या प्रसिद्ध देवळाची भेट आयोजित करण्याची विनंती करावी, अशी सूचना केली आहे. तुम्ही,

1)या भेटीसाठी यजमान कचेरीशी संपर्क साधण्याची विनंती ही सूचना देणाऱ्या सदस्यांना कराल. / request the members giving this suggestion to contact the person of the host office for arranging this visit.
2)या मंदिर भेटीत रस असलेल्या सदस्यांना यजमान कचेरीतील व्यक्तींशी संपर्क साधून ही योजना आखण्याची विनंती कराल आणि तुम्हाला त्यात रस नसल्याचे सांगाल. / request the members who are interested in visiting the temple to work out this plan by contacting the person from the host office and telling them that you are not joining them.
3)कार्यशाळेदरम्यान असे करणे हे विवेकाच्या विरोधात असल्याने कार्यशाळा संपल्यानंतर मंदिर भेट आयोजित करण्याची सूचना सदस्यांना कराल. / suggest to the members to arrange the temple visit after completing the workshop and not during the workshop period as it is against ethics.✓ Correct
4)काही माहिती हक्क कार्यकर्त्यांना या कार्यशाळा कार्यक्रमाविषयीच्या माहितीत रस असल्याचे सांगून त्यांना अशी मागणी न करण्याची विनंती कराल. / tell the members that some RTI workers are interested in knowing this workshop programme and request them not to ask for arranging the temple visit.

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 0 marks(2) 1 marks(3) 2.5 marks(4) 1.5 marks

As a member of the organizing committee, suggesting a 300 km trip during a busy schedule violates efficiency and official duty, requiring an objective and professional approach.

MPSC has asked 44 Decision Making questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

तुमच्या मित्राने त्याचे दुकान एका दुकानदाराला भाड्याने दिले आणि त्या दुकानदाराने मागील एक वर्षापासून भाडे दिलेले नाही व आता तो दुकान रिकामेही करण्यास नकार देत आहे. दुकानदाराने तुमच्या मित्रास दुकान विकत देण्याची मागणी केली आहे परंतु दुकानदाराची खरेदी किंमत बाजार भावाच्या 50% आहे. दुकानदाराने त्याच्या ओळखीचा वापर करून पोलिसाकडे जाऊ नये म्हणून तुमच्या मित्राला धमकावले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही एक पोलीस अधिकारी म्हणून कोणता सल्ला द्याल? Your friend has rented his shop to a shopkeeper and shopkeeper has not paid his rent for the last one year and now refuses to vacate his shop. Shopkeeper has offered to purchase that shop from him but only at 50% of the present market value. Shopkeeper uses his contacts and has threatened him of dire consequences if he lodges a police complaint. What kind of advice would you give to your friend as a police officer ?पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी असलेल्या स्पर्धापरीक्षेला तुम्ही बसला आहात. अभ्यासक्रमाच्या जागांचे अर्जदारांच्या संख्येशी गुणोत्तर 1 : 256 आहे. तुम्हाला प्रवेश मिळेल अशी मोठी आशा आहे. तुमच्या वर्गातील परीक्षा लिहिणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना इतरमार्गांचा अवलंब केल्यामुळे पकडले गेल्यामुळे पर्यवेक्षकाशी वाद घालायला सुरुवात केली. काही विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्याविरुद्ध विरुद्ध तक्रार केली आणि केंद्रप्रमुख समस्येची चौकशी करण्यासाठी आले आहेत. तुम्हाला उत्तरे लिहिण्यात एकाग्रता साधणे कठीण जात आहे. तुम्ही You are appearing for a competitive examination, for admitting students to post-graduate courses, The ratio of seats to that of applicants is 1 : 256. You have high hopes of getting selected. Suddenly some students writing the examination in your class started arguing with the supervisor when she spotted them using unfair means. Some other students complained against these students and the head of the center came to investigate the problem. You find it very difficult to concentrate on writing answers. You willतुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयी पासून स्वतः:ला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल? Your friends like drinking alcohol and influence you to do the same. If you don't want to go with them and to keep yourself away from the habit of drinking alcohol, what would you do ?पुढील माहिती आणि त्यावर आधारित कृतिक्रम दिले आहेत. उचित कृतिक्रम दर्शवणारा पर्याय निवडा. / Read the information and course of action based on it. Choose the option(s) that indicate(s) appropriate course(s) of action.
Didn't find what you were looking for?