Governance & Public Administration — MPSC PYQ
Every Governance & Public Administration question MPSC has actually asked in Polity, 2013–2025 — 14 questions, each with the correct answer from the official MPSC key and a full explanation. Newest papers first.
गटात न बसणारे पद ओळखा. तळाठी, सर्कल (मंडलाधिकारी), नायब तहसिलदार, उप-मुख्यकारकारी अधिकारी, तहसिलदार, उप-जिल्हाधिकारी. Identify the position that does not belong to the group. Talathi, Circle (Mandal Officer), Naib Tahsildar, Deputy Chief Executive Officer, Tahsildar, Deputy Collector.
Talathi, Circle Officer (Mandal Officer), Naib Tahsildar, Tahsildar, and Deputy Collector are all field revenue administration posts under the Revenue Department. Deputy Chief Executive Officer (Deputy CEO) belongs to the Zilla Parishad (Rural Development / Panchayat Raj Department).
🏛️ The Maharashtra angle
As the education officer you are a member of the committee constituted for interviewing teachers shortlisted for awards from the district. You are analyzing their documents related to teaching learning processes and its impact on learners' personal and social development. As you are going through these documents you are designing probing questions related to their work. You came across a heavy file of technology savvy person but you did not find single documentation of teaching learning process and its impact on the concerned group of learners. For example, this teacher has written about how he delivered e-self-learning material for learning poem Daffodils. You will ask him...
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
MPSC's key gives full marks to option 2, which asks the teacher to reflect on what learning poems did for his own personal and professional life, probing whether he understands the purpose of poetry beyond delivering material. Asking how learning was made visible (3) gets 1.5, asking about his purpose and testing (1) gets 1, and asking only about examining impact (4) gets zero.
राज्य सरकारच्या नियामक विभागाकडून परवानगीची गरज असलेल्या तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची जोखीम घेऊन त्या दिशेने प्रयत्नशील आहात. त्यासाठी सर्व प्रक्रियात्मक औपचारिकता पूर्ण करून आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह तुम्ही अर्ज दाखल केला आहे. अर्ज सादर करून महिने लोटले तरीही परवाना तुमच्या हाती आलेला नाही. या विलंबामुळे व्यावसायिक संधीचे होणारे नुकसान हे या विभागातील परवाना देणाऱ्या व्यक्तीच्या साखळीकडून मागणी केलेल्या रकमेपेक्षा कमी आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी दिलेल्यांपैकी कोणत्या पर्यायाची तुम्ही निवड कराल ?
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
Contacting an RTI activist to understand the standard timeframe for licenses helps systemic transparency and puts pressure on authorities legally without resorting to bribery.
🏛️ The Maharashtra angle
खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था, ह्या 2007 च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात ? / National Policy on Voluntary Sector (2007) covers which of the following voluntary organizations?
(a)औपचारिक व अनौपचारिक गट / Formal and Informal Groups
(b)समाजगटाधारित संस्था / Community-based organizations
(c)धर्मदाय संस्था / Charitable organizations
(d)समर्थक संस्था / Support organizations
The National Policy on Voluntary Sector (2007) is comprehensive and covers a wide spectrum of voluntary organizations, including formal/informal groups, community-based organizations, charitable organizations, and support organizations.
🏛️ The Maharashtra angle
संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणा खालील नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे (अनुच्छेद 311) बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? Which one of the following statements about dismissal or removal of persons employed in civil capacities under the Union or State (Article 311) is not correct ?
Article 311 protections against dismissal or removal apply to both permanent AND temporary civil servants once they hold a civil post under the Union or State, making option 3 incorrect since it claims it applies only to permanent servants.
🏛️ The Maharashtra angle
तुम्ही स्वतःच्या प्रामाणिकपणासाठी ख्यातनाम असलेले वरिष्ठ सरकारी सेवक आहात. तुमच्या अधिकारखाली असलेल्या जिल्ह्यातील बहुसंख्य खेड्यांतील निम्न जातीच्या मानल्या जाणाऱ्या लोकांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक गट तुमच्याकडे आला आहे. या खेड्यांतील अनेक बौद्ध कुटुंबे सामाजिक बहिष्काराला तोंड देत दुःसह परिस्थितीत जगत आहेत. कोणत्याही प्रकारच्या सामाजिक भेदांच्या विरोधात असल्याने या चळवळीला पाठबळ द्यावे व त्यात कृतीशील सहभाग घ्यावा या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. सरकारी वर्तन नियमांनुसार सरकारवर या लोकांच्या परिस्थितीसंबंधाने टीका करणाऱ्या कृतीत सहभागी होण्याला सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकारी वर्तन नियमांनुसार बंदी आहे. या परिस्थितीत पुढे दिलेल्या यादीतून कोणता उचित कार्यमार्ग तुम्ही निवडाल ?
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
As a government servant bound by conduct rules, direct participation in protests is restricted, but providing moral support, guidance on long-term action, and helping avoid violence honors both ethical duty and empathy for the marginalized.
🏛️ The Maharashtra angle
तुम्ही जिल्हा पोलीस विभागाच्या सामाजिक कक्षाच्या प्रमुख आहात. स्त्रियांचा एक गट तुम्हाला भेटायला आला आहे आणि यातील काहीजणी विवाहित तर काहीजणी अविवाहित आहेत. कुटुंबाच्या भरभराटीसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी, पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या एका पवित्र साधूच्या 'गुरू-सेवा' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाकडून दबाव आणला जात आहे आणि काहीना धमकी दिली जात आहे असा त्यांचा दावा आहे. या गटाच्या सदस्यांचा अशा प्रकारच्या भक्तीवर विश्वास नाही. तुम्ही अनेक वेळं या पवित्र व्यक्तीला भेटला आहात परंतु त्यांच्यासंबंधी कोणताही प्रवाद तुमच्या ऐकण्यात नाही. तुम्ही....
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
Forcing anyone into a religious programme against their will is illegal, and these women are unlikely to be the only ones facing it. A district-wide awareness campaign with NGOs, schools and colleges protects them and everyone in the same position, which is why it earns full marks. Notices to individual families (2) help only this group, sending them to an NGO alone (3) shifts the police's job, and urging them to comply (1) earns zero.
🏛️ The Maharashtra angle
'राष्ट्रीय युवक धोरणा' बाबत खालील विधाने विचारात घ्या. (a) राष्ट्रीय युवक धोरणाचा सर्वप्रथम स्विकार 1986 मध्ये करण्यात आला. (b) 2003 मधील धोरणानुसार युवकाची व्याख्या 15-35 वयोगटातील व्यक्ती अशी केली गेली. (c) 2014 मधील धोरणानुसार युवकाचा वयोगटाची व्याख्या 15-29 वर्षे अशी केली आहे. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त? Consider the following statements about 'National Youth Policy'. (a) The First National Youth Policy was adopted in 1986. (b) In the 2003 policy, 'Youth' was defined as a person of age between 15-35. (c) In the 2014 policy, the youth age-group is defined as 15-29 years. Which of the statements given above is/are correct?
(a)राष्ट्रीय युवक धोरणाचा सर्वप्रथम स्विकार 1986 मध्ये करण्यात आला. / The First National Youth Policy was adopted in 1986.
(b)2003 मधील धोरणानुसार युवकाची व्याख्या 15-35 वयोगटातील व्यक्ती अशी केली गेली. / In the 2003 policy, 'Youth' was defined as a person of age between 15-35.
(c)2014 मधील धोरणानुसार युवकाचा वयोगटाची व्याख्या 15-29 वर्षे अशी केली आहे. / In the 2014 policy, the youth age-group is defined as 15-29 years.
The National Youth Policy 2014 defines the youth age-group as 15-29 years. The first policy was in 1988 (not 1986), and the 2003 policy defined youth as 13-35 years (not 15-35). Hence, only statement (c) is correct.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे परीक्षण करताना एका गृह वसाहतीतील इमारतीवर तुम्हाला ITI चा भक्कम नामफलक आढळला. या केंद्राने संपूर्ण जागा व्यापली आहे असे हा फलक सुचवत होता. कोपऱ्यातल्या एक खोली असलेल्या जागेतून संस्था चालवली जाते आहे हे संस्थेत तुम्हाला पाऊल ठेवताच आढळले. जेव्हा कचेरी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायला साहाय्य देण्यासाठी अनिवार्य असलेल्या प्रयोगशाळेबाबत विचारणा केली, तेव्हा प्रभारी व्यक्तीने संस्थेची प्रयोगशाळा असल्याचा दावा करून तुम्हाला तळमजल्यावरील स्कूटर दुरुस्ती गॅरेजमध्ये नेले. या व्यक्तीने तुम्हाला आदर्श ITI साठी आवश्यक असणाऱ्या प्रशस्त सुविधांची सर्व प्रमाणपत्रे दाखवली. तुम्ही;
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
When discovering a fraudulent ITI operating without proper lab facilities, convening a collaborative meeting of stakeholders ensures systemic resolution and protects student interests without arbitrary shutdowns.
🏛️ The Maharashtra angle
क्षणाचाही वेळ न लागता दंगली उस्फळणाऱ्या भागात व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. या भागात राहणाऱ्या एकाच धर्माच्या दोन पंथांत धार्मिक वास्तूच्या मालकीसंबंधाने वाद आहे. त्यापैकी मोठ्या संख्येने असलेले एका गटाचे सदस्य खूपच आक्रमक असून ते दुसऱ्या अल्पसंख्येने असलेल्या गटावर दादागिरी करू शकतात. संकाळीच दादागाटने त्या जागेवर जबरदस्तीने मालकी मिळवली आणि याच्या परिणामी येथील परिस्थिती गंभीर बनली. संख्येने अल्प असलेल्या गटाने या गटाविरोधात तक्रार नोंदवली. गुंतागुंत टाळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही पोलिस अधिकाऱ्याला या गटाच्या नेत्याला अटक करण्याचा आदेश दिला. पोलिस पथक या नेत्याला बनावट चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे, अशी त्या गटाच्या सदस्यांची समजून झाली. सायंकाळी लाठ्या व पलिते घेतलेला मोठा जमाव ठाण्यावर हल्ला करून नेत्याची सुटका करण्यासाठी चाल करून येत आहे. तुम्ही;
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
During a volatile communal riot situation, assuring the mob of the leader's safety and involving community members directly defuses tension better than using force or empty political appeals.
🏛️ The Maharashtra angle
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? Which of the following statements is incorrect ?
Statement 4 is incorrect: the Special Protection Group protects persons (the Prime Minister and, at times, former PMs and their immediate families), not particular sites. Maharashtra's ATS was set up in 2004, the CRPF plays a major role in securing general elections, and the Rapid Action Force is a specialised wing of the CRPF.
पुढील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे ?
(a)भारतातील बहुतांश भागात राज्य उत्पादन विभागाच्या परवानगी शिवाय घरी दारू बनविणे बेकायदेशीर आहे.
(b)भारतात केवळ स्वतःच्या वापराकरिता (परवानगी शिवाय) घरी दारू तयार केली जाऊ शकते.
In India, alcohol production is a state subject under the 7th Schedule. Brewing or distilling liquor at home without a license from the State Excise Department is illegal across most parts of the country.
🏛️ The Maharashtra angle
स्वतंत्र भारतात खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद आपणास ग्रामीण सामाजिक, आर्थिक समवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते ? Which of the following statutory provisions will you view as the most effective instrument of rural socio-economic distributive justice in the independent India ?
The Agricultural Land Ceiling Act directly addresses rural economic inequality by capping maximum land holdings and distributing surplus land to landless farmers, promoting distributive justice.
🏛️ The Maharashtra angle
पुढील विधानांचा विचार करा : Consider the following statements :
(a)माहिती न देणे सामाजिक अन्यायाचे मूळ आहे. / Non dissemination of the information is a root cause of social inequality.
(b)जेव्हा सत्तेत सर्वांचा सहभाग नसेल तिथे सामाजिक अन्याय राहू शकतो. / When the participation in the governance is not all round social injustice could prevail.
Statement (b) highlights that social injustice prevails when governance lacks all-round participation, and statement (a) correctly explains that non-dissemination of information is a core root cause of this social inequality.
More Polity topics