MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2020 CSAT — Question 69

The correct answer with a full explanation. Practice Percentages, Ratio, Profit & Interest questions as a quiz →

ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 से.मी. व 35 से.मी. आहे. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील तेव्हा लहान चाकाचे किती फेरे पूर्ण होतील? The diameters of the bigger wheel and smaller wheel of a tractor are 50 cm and 35 cm respectively. How many revolutions will the smaller wheel make when the bigger one makes 21 revolutions ?

1)25
2)45
3)30✓ Correct
4)32

The distance covered by a wheel in one revolution is its circumference (π × diameter). Equate the total distance covered by both wheels: 50 × 21 = 35 × x, which gives x = 30.

MPSC has asked 24 Percentages, Ratio, Profit & Interest questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

स्वताच्या शेतात नानूला आयताकार तळे तयार करायचे आहे. मोजमापासंबंधाने अजून त्याने काहीही निश्चित केलेले नाही परंतु त्याची लांबी, रुंदीच्या दुप्पट असेल व ती 2 मीटर ते 6 मीटर धरून, त्यांच्या दरम्यान असेल. शिवाय तळ्याच्या भोवती प्रमाणित नसलेल्या खालील बोध आकृतीत दर्शल्याप्रमाणे 0.5 मीटर जाडीची कॉँक्रिटची कड असेल. तळ्याच्या लांबीनुसार त्याचे पृष्ठीय क्षेत्र आणि कॉँक्रिट कडा क्षेत्र यांच्यातील बदलत जाणाऱ्या सहसंबंधाचे सर्वात उत्तम प्रतिरूपण करणारा आलेख निवडा. Nanu wants to create a rectangular pond in his field. He has not yet decided on the exact dimensions, but its length will be twice its width and will be between 2 metres and 6 metres inclusive. There will also be a strip of concrete of width 0.5 metres around the edges of the pond, as illustrated in below diagram which is not to the scale. Select the graph that best represents relation between the surface area of the pond and the area of the concrete edge vary with the length of the pond.प्रत्येक खेळ साहित्य संच खोक्यात बांधला आहे आणि हे छोटे खोके पुन्हा वाहतुक खोक्यात बांधले आहेत. लॉरीच्या सामान ठेवण्याच्या भागात असे किती खोके मावतील ? तथ्य 1 - प्रत्येक वाहतुक खोका घनाकार असून त्याच्या एका बाजूचे माप पन्नास सेंटीमीटर आहे. तथ्य 2 - लॉरीचे सामानाच्या जागेचे क्षेत्रफळ तीस चौरस मीटर आहे. प्रश्नाचे उत्तर देण्याच्या संदर्भात तथ्य 1 व 2 चे उचित वर्णन करणाऱ्या पर्यायाची निवड करा.परिघाच्या संदर्भात पुढील बॉल उतरत्या क्रमाने लावा : / Arrange the following balls in a descending order of their circumference :सोबतच्या आकृतीत फरशांनी आच्छाडलेला भाग दाखवला आहे. प्रत्येक पाढऱ्या फरशीचे क्षेत्र प्रत्येक काळ्या फरशीच्या दुप्पट आहे. तर आकृतीतील एकूण काळ्या क्षेत्राचे सगळ्या पांढऱ्या फरशांनी आच्छाडलेल्या क्षेत्राशी असलेले गुणोत्तर दाखवणारा पर्याय निवडा. Accompanying figure shows area covered by tiles. Area of each white tile is twice the area of a black tile. Then select the option that indicates the ratio of total black area to the area covered by all the white tiles.
Didn't find what you were looking for?