MPSC Rajyaseva 2021 CSAT — Question 51
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
B कडे C पेक्षा ₹ 5 अधिक आहेत. A जवळ B पेक्षा ₹ 14 अधिक आहेत. या तिघांकडील पैसे समान होतील अशी देवाण-घेवाण निवडा. B has ₹ 5 more than C. A has ₹ 14 more than B. Select the transaction that makes equal money to all the three.
1)A हा B ला ₹6 देईल आणि B हा C ला ₹3 देईल. / A gives ₹6 to B and B gives ₹3 to C.
2)A हा B ला ₹3 देईल आणि C ला A कडून ₹6 मिळतील. / A gives ₹3 to B and C receives ₹6 from A.
3)A हा C ला ₹8 देईल आणि B ला A कडून ₹3 मिळतील. / A gives ₹8 to C and B receives ₹3 from A.✓ Correct
4)A हा C ला ₹2 देईल आणि B हा C ला ₹5 देईल. / A gives ₹2 to C and B gives ₹5 to C.
To equalize money among three people, total money is redistributed equally. The correct transaction balances the differences given between A, B, and C.
Related questions
फळांच्या तीन करंड्यात आंबे, केळी, चिकू व पेर ही फळे भरलेली आहेत. आंबे व केळी या फळांची संख्या समान आहे. चिकू केळींच्या दुप्पट आहेत. पेरची संख्या चिकू व केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या 3/4 इतकी आहे. तीन करंड्यात मिळून 1000 फळे आहेत तर त्यात पेर व चिकू यांची अनुक्रमे संख्या किती असेल ?
Three containers are filled with mangoes, bananas, chikkus and pears. Mangoes and bananas are equal in number. Chikkus are double that of bananas. Pears are 3/4 of that of chikkus and bananas together. If total number of fruits in three containers is 1000 how many pears and chikkus are there ?एका क्रिकेट खेळाडूची चेंडू फेकण्याची सरासरी 24.85 धावा प्रति विकेट होती. एका मॅचमध्ये त्याने 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. त्यानंतर त्याची चेंडू फेकण्याची सरासरी 0.85 एवढी कमी झाली तर अंतिम मॅच खेळण्यापूर्वी त्याने घेतलेल्या विकेटची संख्या किती होती ?
The balling average of a cricket player was 24.85 runs per wicket. In a match he took 5 wickets, giving 52 runs. Then his balling average got reduced by 0.85. Then how many wickets had he taken, before playing the last match ?