MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2021 CSAT — Question 52

The correct answer with a full explanation. Practice Reading Comprehension questions as a quiz →

ग्रेट सरोवराच्या किनाऱ्यावरील ऊर्जा निर्मिती आणि पाणी कारखान्यांना पाणी पुरवणाऱ्या वाहिन्या विशिष्ट प्रकारच्या मृदकाय प्राण्यांमुळे तुंबल्या आहेत. यामुळे कार्यप्रणालीत अडचणी येत आहेत. परंतु जेव्हा रासायनिक कारखान्यांच्या उत्सर्गाच्या प्रवाहात या शिंपल्यांनी भरलेल्या पिशव्या तरंगत ठेवल्या तेव्हा फक्त पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली एवढेच नाही तर शिवाय त्या त्यांच्या आसपासच्या फक्त पाण्यातून गाळून घेतलेले शेवाळ हावरटपणे फस्त करताना त्या उत्सर्गातील धोकादायक टाकाऊ पदार्थही काढून घेतात असे आढळले आहे. जर सत्य असेल तर पुढे दिलेल्या कोणत्या निष्कर्षाचे, वरील परिच्छेदातील माहितीच्या आधारे सर्वात भक्कम समर्थन करता येईल ? (1) जर हे मृदकाय प्राणी नदीच्या पाण्याच्या क्षेत्रात पसरून त्यांनी अनेक दशके कृत्रिम मोत्यांच्या उद्योगाचा आधार असलेल्या मूळ शिंपल्यांचे उच्चाटन केले तर तो उद्योग कोसळेल. (2) जर त्यांना उपलब्ध असलेले शेवाळ हे मृदकाय प्राणी खाऊन संपवू शकले नाहीत तर कारखान्यांच्या पाणीपुरवठा वाहिन्या त्यामुळे तुंबतील. (3) जर या मृदकाय प्राण्यांकडून उत्सर्गातील टाकाऊ पदार्थांचे धोका नसलेल्या पदार्थात रूपांतर झाले नाही तर तो स्वतःच धोकादायक प्रदूषक होईल. (4) हे मृदकाय प्राणी मालवाहु जहाजांतून येथे आणले गेले आहेत आणि या पारिस्थितिकीत त्यांची संख्या नैसर्गिकरीत्या नियंत्रित होत नसल्याने उत्तम प्रकारे पोसले जात आहेत. The intake pipes of nuclear plants and water plants along Great lakes are clogged by a certain variety of mussels that proved to be causing nuisance to the working systems. But it is found that the bags of these calms when suspended in the effluent streams of chemical plants, not only improves quality of water significantly but also remove some hazardous wastes from effluents just by feeding voraciously on the algae that they filter from water that passes by it. Which one of the inferences given below, if true, is most strongly supported on the basis of information given in the above paragraph ? (1) If these mussels spread to areas of the river and displace native calms that support cultured pearl industry for decades, that industry will collapse. (2) If the mussels failed to consume the quantity of algae available to them, then the intake pipes of the nuclear plants and water plants will get clogged by it. (3) If the wastes from the effluents are not transformed into non-hazardous chemicals by these mussels themselves will become hazardous pollutants. (4) These mussels are brought in this area through freighters and are thriving here since their population is not controlled naturally in the ecosystem.

जर सत्य असेल तर पुढे दिलेल्या कोणत्या निष्कर्षाचे, वरील परिच्छेदातील माहितीच्या आधारे सर्वात भक्कम समर्थन करता येईल? / Which one of the inferences given below, if true, is most strongly supported on the basis of information given in the above paragraph ?

1)जर हे मृदुकाय प्राणी नदीच्या पाण्याच्या क्षेत्रात पसरून त्यांनी अनेक दशके कृत्रिम मोत्यांच्या उद्योगाचा आधार असलेल्या मूळ शिंपल्यांचे उच्चाटन केले तर तो उद्योग कोसळेल. / If these mussels spread to areas of the river and displace native calms that support cultured pearl industry for decades, that industry will collapse.
2)जर त्यांना उपलब्ध असलेले शेवाळ हे मृदुकाय प्राणी खाऊन संपवू शकले नाहीत तर कारखान्यांच्या पाणीपुरवठा वाहिन्या त्यामुळे तुंबतील. / If the mussels failed to consume the quantity of algae available to them, then the intake pipes of the nuclear plants and water plants will get clogged by it.
3)जर या मृदुकाय प्राण्यांकडून उत्सर्गातील टाकाऊ पदार्थांचे धोका नसलेल्या पदार्थांत रूपांतर झाले नाही तर तो स्वत:च धोकादायक प्रदूषक होतील. / If the wastes from the effluents are not transformed into non-hazardous chemicals by these mussels themselves will become hazardous pollutants.✓ Correct
4)हे मृदुकाय प्राणी मालवाहू जहाजांतून येथे आणले गेले आहेत आणि या पारिस्थितिकीत त्यांची संख्या नैसर्गिकरीत्या नियंत्रित होत नसल्याने उत्तम प्रकारे पोसले जात आहेत. / These mussels are brought in this area through freighters and are thriving here since their population is not controlled naturally in the ecosystem.

Based on standard MPSC comprehension evaluation patterns, inferences must directly flow from the premise without extrapolation.

MPSC has asked 23 Reading Comprehension questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

पुढील विधाने अभ्यास : जर विक्षिप्त हुकूमशहाने अस्त्राइचे बटण दाबले, तर परिणामी सुरू झालेले तिसरे जागतिक युद्ध शक्यतो पटकन संपतानाच संस्कृतींचा शेवट होईल. फक्त त्याच्यासारख्या लोकांची दादागिरी आणि अण्विक शक्तीचा गैरवापर या युद्धाला तोंड फोडेल. पुढील पर्यायांमधून वरील विधानांच्या संदर्भात सर्वात योग्य ठरेल, असे अनुमान निवडा : Study the following statements : If a whimsical dictator presses the missile button, the Third World War thus ensuing will end quickly with the possible end of civilization. It is only the hegemony of people like him and the misuse of nuclear power which will trigger this war. Select the statement from the following options that is the most appropriate inference related to the above statements :"कल्पना कथा वाचल्याने सहानुभूती आणि सामाजिक समज सुधारते." खालीलपैकी कोणते विधान सत्य असल्यास, वरील दाव्याचे जोरदार समर्थन करेल? "Reading fiction improves empathy and social understanding." Which of the following statements, if true, would most strongly support the claim above.पुढे एक विधान व त्यापुढे अ, ब व क ही गृहीतके दिली आहेत. तुम्ही ते विधान व गृहीतके सत्य मानायची आहेत आणि ती गृहीतके दिलेल्या विधानात अंतर्निहित आहेत वा नाहीत याचा निर्णय घेऊन त्यानुसार पर्यायांची निवड करायची आहे. विधान : दोन तृतीयांशापेक्षा अधिक लोकसभा सदस्य हे “x” या पक्षाचे सदस्य आहेत. गृहीतके : Below is given a statement followed by assumptions a, b and c. You have to consider the statement and the following assumptions to be true and decide which of the assumptions is implicit in the statement and choose your option accordingly. Statement : More than two-third of Parliament members are members of party “x”. Assumptions :या माहितीच्या आधारे केलेल्या पुढील विधानापैकी कोणते विधान सत्य नाही?
Didn't find what you were looking for?