MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 75

The correct answer with a full explanation. Practice Syllogism & Logical Deduction questions as a quiz →

कल्याणकारी लाभ आवलंनाची संस्कृती आणि अनुत्पादक कार्यबल निर्माण करतात असे अनेक लोकांना वाटते. अनेक लोक जगण्यासाठी उत्पन्न मिळवण्याची खटपट न करता केवळ कल्याणकारी लाभावर वर्षांनुवर्षे अवलंबून राहतात. काही वर्षांपूर्वी शासनाने लाभार्थीच्या पात्रतेसाठी कठोर नियम केले आणि त्यामुळे लाभार्थीची संख्या 15% घटली. लाभार्थीची संख्या याहून कमी करण्यासाठी शासनाने पात्रता नियम अधिक कडक करायला हवेत. वरील युक्तिवादातील त्रुटी दाखवून देणारा उचित पर्याय निवडा.

पुढील युक्तिवाद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या पर्यायातून युक्तिवादातील त्रुटी निदर्शित करणारे सर्वोत्तम विधान निवडा.

1)हा युक्तिवाद लाभार्थींना अनुत्पादक कार्यबलासमान मानतो. / It equates beneficiaries with unproductive workforce.
2)स्वत:च्या चुकांमुळे लाभार्थी व्यक्ती या परिस्थितीत आहेत असा याचा गर्भितार्थ आहे. / It implies that beneficiaries are responsible for their situation.
3)विपरीत परिस्थितीला तोंड देणाऱ्या लाभार्थींबद्दल समानुभूती दाखवत नाही. / It fails to empathise with beneficiaries facing adversities.✓ Correct
4)लाभ अनावश्यक आहेत असा समज तो देतो. / It gives the impression that the benefits are unnecessary.

This is a statement-based critical reasoning question requiring identification of logical flaws in the argument. The correct option points out the specific fallacy present in the reasoning structure.

MPSC has asked 40 Syllogism & Logical Deduction questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →
Didn't find what you were looking for?