MPSC Rajyaseva 2022 GS Paper 1 — Question 23
The correct answer with a full explanation. Practice Poverty, Inequality & Welfare questions as a quiz →
एकूण दारिद्र्य दरी विषयी (TPG) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? (TPG – Total Poverty Gap) Which of the following statements are correct about the Total Poverty Gap (TPG) ?
(a)दारिद्र्यरेखेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन TPG करते.
(b)निव्वळ दारिद्र्य रेखेच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे, अशांची संख्या म्हणजे TPG होय.
(c)प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्याचे मापन TPG करते.
(d)एखाद्या देशातील उत्पन्न विषमतेच्या सापेक्ष तीव्रतेचे मापन TPG करते.
Total Poverty Gap (TPG) measures the total amount of income necessary to raise everyone who is below the poverty line up to that exact line.
MPSC has asked 47 Poverty, Inequality & Welfare questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions