MPSC Rajyaseva 2023 CSAT — Question 22
The correct answer with a full explanation. Practice Reading Comprehension questions as a quiz →
आपण दैनंदिन जीवनात वावरताना इतरांचे कौतुक करण्यासाठी 'वा!' असा शब्द वापरतो; पण तो इतका सोइजवळ नाही. कारण
(a)त्यामध्ये आपल्या मनातून व्यक्त होणारे खरे भाव लपवलेले असतात.
(b)त्यातून मनातील व्यक्त होणाऱ्या भावना ह्या अनेकवेळा नाराजी, उपेक्षा ह्या पद्धतीने सूचित होत नाहीत.
(c)जीवनगांच्या प्रेमापोटी सभ्यता, सुसंस्कृतता इत्यादी भिड घालण्याच्या अडचणीमुळे 'वा!' म्हणणे भाग पडते.
(d)सुकृतदर्शनी 'वा!' कौतुकाचा उद्गार वाटत नाही.
जीवनातील सामाजिकता आणि भिड घालण्याच्या अडचणीमुळे अनेकदा मनाच्या विरुद्ध कौतुकाचा उद्गार काढावा लागतो, हे 'क' विधानात स्पष्ट केले आहे.
MPSC has asked 44 Reading Comprehension questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions