44th Amendment Act
Tested in 3 real MPSC questions across 2 years (2019–2021). See it in context on the interactive Concept Graph →
Years it was asked
What you need to know first
Real questions that test this
1978 च्या 44 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही ? (1) कॅबिनेटच्या लेखी शिफारिश शिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही. (2) 'अंतर्गत अशांतता' या ऐवजी 'सशस्त्र बंडाळी' हा शब्दप्रयोग करण्यात आला. (3) अनुच्छेद 19 खाली असलेले सहा मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील, सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाहीत. (4) जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे.
Statement 4 is incorrect because a resolution to disapprove the continuation of emergency must be passed by the Lok Sabha specifically (by simple majority), not 'any House' in that specific manner of revocation initiation.
राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत 'सशस्त्रबंड' हा शब्द कधी जोडला गेला ? / When was the word 'Armed Rebellion' added to the Constitution to declare a National Emergency ?
The term 'armed rebellion' was substituted for 'internal disturbance' by the 44th Constitutional Amendment Act in 1978 to prevent misuse of emergency powers.